Current Affairs 16th January 2024 : चालू घडामोडी १६ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 16th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 16, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 January 2024. Find Current General Knowledge 16th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ जानेवारी २०२४ : Current Affairs January 16, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. त्याला काय नाव देण्यात आले आहे?

(A) संभव

(B) सक्षम

(C) विजय

(D) भारतमाता

Ans-(A) संभव

(Q२) जम्मू आणि काश्मीर मध्ये पाकिस्तानी दहशतवादांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ऑपरेशन ब्लू

(B) ऑपरेशन यशस्वी

(C) ऑपरेशन सर्वशक्ति

(D) ऑपरेशन विजय

Ans-(C) ऑपरेशन सर्वशक्ति

(Q३) मुलासाठी सिंहासन सोडणाऱ्या राणी मार्गारेट द्वितीय या कोणत्या देशाच्या ९०० वर्षाच्या इतिहासातील पाहिल्या सम्राट ठरल्या आहेत?

(A) यूक्रेन

(B) डेन्मार्क

(C) फिनलंड

(D) आयर्लंड

Ans-(B) डेन्मार्क

(Q४) भारतात कोणता दिवस स्टार्ट अप दिवस साजरा करण्यात येतो?

(A) १५ जानेवारी

(B) १४ जानेवारी

(C) १२ जानेवारी

(D) १६ जानेवारी

Ans-(D) १६ जानेवारी

(Q५) देशातील एकूण स्टार्ट अप च्या संख्येत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार

(B) गुजरात

(C) महाराष्ट्र

(D) गोवा

Ans-(C) महाराष्ट्र

(Q६) देशातील यशस्वी १०८ स्टार्ट अप पैकी महाराष्ट्र राज्यातील किती आहेत?

(A) २०

(B) २५

(C) २३

(D) २८

Ans-(B) २५

(Q७) world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद कोणत्या देशातील दावोस मध्ये होत आहे?

(A) स्विझरलँड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) जपान

(D) भारत

Ans-(A) स्विझरलँड

(Q८) राष्ट्रिय व्याघ्र संवर्धन प्राधिकरनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बिबट्याची संख्या किती आहे?

(A) १६८०

(B) १५६०

(C) १५६६

(D) १६९०

Ans-(D) १६९०

(Q९) स्पॅनिश फुटबॉल सुपरकप चा विजेता कोणता संघ ठरला आहे?

(A) बार्सिलोना एफसी

(B) रेयाल माद्रिद

(C) माचेस्टर

(D) अर्जेंटिना

Ans-(B) रेयाल माद्रिद

(Q१०) स्पॅनिश फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) दुबई

(B) इटली

(C) इराण

(D) सौदी अरेबिया

Ans-(D) सौदी अरेबिया

 

(Q११) निती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या वर्षात देशांतील किती कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत?

(A) ३५

(B) ३०

(C) २५

(D) २०

Ans-(C) २५

(Q१२) निती आयोगाच्या अहवालानुसार सध्या देशात  गरिबांची संख्या किती आहेत?

(A) २४ कोटी ८२ लाख

(B) २३ कोटी ८० लाख

(C) २६ कोटी २८ लाख

(D) ३० कोटी ४० लाख

Ans-(A) २४ कोटी ८२ लाख

(Q१३) निती आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात गरिबीचे एकूण प्रमाण किती टक्के आहे?

(A) ७.८५

(B) ६.७७

(C) ८.८९

(D) ७.८१

Ans-(D) ७.८१

(Q१४) अयोध्या मध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे?

(A) १३५

(B) १६१

(C) १६७

(D) १८०

Ans-(B) १६१

(Q१५) अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराची लांबी किती फूट आहे?

(A) ३६०

(B) ३५०

(C) ३३०

(D) ३४०

Ans-(A) ३६०

(Q१६) अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे एकून निर्माण क्षेत्र किती चौरस फूट आहे?

(A) ४५,६००

(B) ४५,६००

(C) ५७,४००

(D) ५८,४००

Ans-(C) ५७,४००

(Q१७) देशात २०२३ मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत?

(A) बिहार

(B) महाराष्ट्र

(C) राजस्थान

(D) उत्तरप्रदेश

Ans-(B) महाराष्ट्र

 

(Q१८) २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक किती वाघाचे मृत्यू झाले आहेत?

(A) ४८

(B) ५०

(C) ४०

(D) ५५

Ans-(A) ४८

(Q१९) निपाह विषानुविरोधी पहिली लस कोणी तयार केली आहे?

(A) सिरम institute

(B) भारत बायोटेक

(C) कॅम्ब्रिज विद्यापीठ

(D) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

Ans-(D) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

(Q२०) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने तयार केलेल्या पहिल्या नीपाह विषाणूविरोधी लसीचे नाव काय आहे?

(A) सार्क

(B) OMRS

(C) CHDOX १ निपाह B

(D) PXOR २ निपाह A

Ans-(C) CHDOX १ नीपाह B

(Q २१) निपाह विषाणू चा शोध कोणत्या वर्षी लागला आहे?

(A) १९९८

(B) १९९०

(C) १९८८

(D) १९८६

Ans-(A) १९९८

(Q २२) भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) ३४

(B) ४५

(C) ३८

(D) ३५

Ans-(D) ३५

(Q २३) भविष्यातील संधीचा फायदा घेण्याच्या देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) ब्रिटन

(D) सिंगापुर

Ans-(C) ब्रिटन

(Q २४) यावर्षीचा ७६ वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता?

(A) मुंबई

(B) लखनऊ

(C) दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(B) लखनऊ

(Q २५) महाराष्ट्र शासनाचा २०२१ चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) गौतमी पाटील

(B) सुलोचना सातारकर

(C) कुंदा फलटणकर

(D) हिराबाई कांबळे

Ans-(D) हिराबाई कांबळे

(Q २६) महाराष्ट्र शासनाचा २०२२ चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) रघुवीर खेडकर

(B) कांताबाई सातारकर

(C) अशोक पेठकर

(D) शांताबाई कोपरगावकर

Ans-(C) अशोक पेठकर

(Q २७) महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) निवृत्ती महाराज देशमुख

(B) डॉ. नारायण महाराज जाधव

(C) विशाल महाराज खोले

(D) रामराव महाराज ढोक

Ans -(B) डॉ. नारायण महाराज जाधव

(Q २८) महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) रायगड

Ans -(A) पुणे

(Q २९) लोकप्रिय उर्दू शायर मुनुव्वर राणा यांचे नुकतेच कोणत्या ठिकाणीं निधन झाले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) लखनऊ

(D) नवी दिल्ली

Ans-(C) लखनऊ

(Q ३०) ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगातील गरीबी संपण्यासाठी किती वर्षाचा कलावधी लागणार आहे?

(A) २२०

(B) २२९

(C) २३०

(D) २३५

Ans -(B) २२९

(Q ३१) कोणत्या भारतीय टेनिस जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर १००० स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे?

(A) सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी

(B) बी साई प्रणित आणि अश्विनी पोणप्पा

(C) चिराग शेट्टी आणि किदंबी श्रीकांत

(D) अश्विनी पोनप्पा आणि किदंबी श्रीकांत

Ans -(A) सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी

(Q ३२)  २०२४ ची स्विझरलँड मधील दोवोस येथे world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद कितव्या क्रमांकाची आहे?

(A) ४५

(B) ५५

(C) ४४

(D) ५४

Ans -(D) ५४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT