Current Affairs 16th February 2024 : चालू घडामोडी १६ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 16th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 16, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 February 2024. Find Current General Knowledge 16th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 16, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जगातील कोणत्या दोन देशाच्या अर्थव्यस्थेमध्ये मंदी आली आहे?

(A) जपान आणि इंग्लंड

(B) जर्मनी आणि भारत

(C) चीन आणि जपान

(D) पाकिस्तान आणि श्रीलंका

Ans-(A) जपान आणि इंग्लंड

(Q२) जगातील पाच आघाडीच्या अर्थव्यवस्था मध्ये जपानची कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे?

(A) ३

(B) ५

(C) ४

(D) ६

Ans-(C) ४

(Q३) जर्मनी देशाची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर पोहचली आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(B) ३

(Q४) जर्मनी देशाची अर्थव्यवस्था कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगात तिसऱ्या क्रमांकावर  पोहचली आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) रशिया

(D) जपान

Ans-(D) जपान

(Q५) केंद्र सरकारची केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्याच्या घटनापीठाने दिला आहे?

(A) ७

(B) ३

(C) ५

(D) ९

Ans-(C) ५

(Q६) भारत सरकारने कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय रोखे योजनेची घोषणा केली होती?

(A) २०१५-१६

(B) २०१७-१८

(C) २०१८-१९

(D) २०१९-२०

Ans-(B) २०१७-१८

(Q७) भारत सरकारने केंद्रीय रोखे योजना कोणत्या वर्षी लागू केली होती?

(A) २०१८

(B) २०१७

(C) २०१५

(D) २०१९

Ans-(A) २०१८

(Q८) केंद्रिय रोखे योजना ही महिती अधिकारातील कोणत्या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

(A) १७ (१) A

(B) १८ (१) A

(C) २० (१) A

(D) १९ ( १) A

Ans-(D) १९ (१) A

(Q९) भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आंतरराष्ट्रिय नाणेनिधी चा आहे?

(A) २०२७

(B) २०२६

(C) २०२५

(D) २०२८

Ans-(B) २०२६

(Q१०) कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा कितव्या स्थानावर पोहचला आहे?

(A) १

(B) ४

(C) ३

(D) २

Ans-(D) २

(Q११) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये किती षटकारासह दुसऱ्या स्थानी पोहचला आहे?

(A) ७७

(B) ८८

(C) ८०

(D) ७८

Ans-(C) ८०

(Q१२) कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये सध्या कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) वीरेंद्र सेहवाग

(B) सचिन तेंडुलकर

(C) सौरव गांगुली

(D) युवराज सिंग

Ans-(A) वीरेंद्र सेहवाग

(Q१३) भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यातून सुरु करण्यात येणार आहे?

(A) गुजरात

(B) मध्यप्रदेश

(C) बिहार

(D) उत्तराखंड

Ans-(D) उत्तराखंड

(Q१४) देशातील कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जगातिक विक्रम केला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) हरियाणा

Ans-(B) राजस्थान

(Q१५) राजस्थान मध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात किती नागरिकांनी सहभाग घेवून जागतिक विक्रम केला आहे?

(A) १.३३ कोटी

(B) १.५५ कोटी

(C) १.४४ कोटी

(D) १.६६ कोटी

Ans-(A) १.३३ कोटी

 

(Q१६) जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे!

(A) ३.१८

(B) ४.१५

(C) ३.१२

(D) ३.२०

Ans-(C) ३.१२

(Q१७) भारताची निर्यात जानेवारी महिन्यात किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) ३४.५५

(B) ३६.९२

(C) ३३.५५

(D) ३८.९०

Ans-(B) ३६.९२

(Q१८) जानेवारी महिन्यात भारताच्या आयातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ३

(B) ४

(C) ६

(D) ५

Ans-(A) ३

(Q१९) भारताची आयात जानेवारी महिन्यात किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) ५५.६६

(B) ५४.८०

(C) ५४.४१

(D) ५६.७०

Ans-(C) ५४.४१

 

(Q२०) भारताची जानेवारी महिन्यात व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) १४.५६

(B) १८.९९

(C) १५.८०

(D) १७.४९

Ans-(D) १७.४९

(Q २१) कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे?

(A) पॅरिस

(B) लंडन

(C) न्यूयॉर्क

(D) अबुधाबी

Ans-(B) लंडन

(Q २२) तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन कोठे होणार आहे?

(A) नागपूर

(B) नाशिक

(C) कोल्हापूर

(D) पुणे

Ans-(A) नागपूर

(Q २३) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षात कोणता पक्ष प्रथम क्रमांकावर आहे?

(A) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

(B) NCP

(C) तृणमूल काँग्रेस

(D) भाजपा

Ans-(D) भाजपा

(Q २४) भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत कितव्या स्थानावर घसरण झाली आहे?

(A) ११८

(B) ११५

(C) ११७

(D) ११९

Ans-(C) ११७

(Q २५) कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे?

(A) अर्जेंटिना

(B) ब्राझील

(C) फ्रान्स

(D) जपान

Ans-(A) अर्जेंटिना

(Q २६) कोणत्या राज्याने काझी नेमू या फळाला राज्य फळ म्हणून घोषीत केले आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) हरियाणा

(C) आसाम

(D) सिक्कीम

Ans-(C) आसाम

(Q २७) नोखरा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?

(A) पंजाब

(B) गोवा

(C) मणिपूर

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT