Current Affairs 16th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 16, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 16th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 December 2024. Find Current General Knowledge 16th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 16th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १६ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 16, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?
(A) ४.२
(B) ४.५
(C) ३.८
(D) ३.९
Ans-(A) ४.२
(Q२) देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे?
(A) हैद्राबाद
(B) कोलकता
(C) चेन्नई
(D) भोपाळ
Ans-(C) चेन्नई
(Q३) जगातील १०० सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(B) ३
(Q४) महिला प्रीमिअर लीग WPL च्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे?
(A) रेणुका सिंग
(B) प्रेमा रावत
(C) शेफाली वर्मा
(D) सिमरन शेख
Ans-(D) सिमरन शेख
(Q५) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) बंगळुरू
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) बडोदा
Ans-(C) मुंबई
(Q६) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती कोटी टनापर्यंत पोहचली आहे?
(A) १५.६०
(B) १६.२४
(C) १४.५०
(D) १८.९०
Ans-(B) १६.२४
(Q७) मुंबई संघाने कितव्यांदा सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(A) २
(Q८) मुंबई ने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करत सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) बंगाल
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश
(Q९) महिला प्रीमिअर लीग WPL मध्ये सिमरन शेख सर्वात महगडी खेळाडू ठरली असुन तिला कोणत्या संघाने खरेदी केले आहे?
(A) मुंबई
(B) गुजरात
(C) बंगळुरू
(D) दिल्ली
Ans-(B) गुजरात
(Q१०) ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) राहुल गांधी
(B) जयराम रमेश
(C) कपिल सिब्बल
(D) मणिशंकर अय्यर
Ans-(D) मणिशंकर अय्यर
(Q११) फ्रांस्वा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) सिंगापूर
Ans-(C) फ्रान्स
(Q१२) जगातील १०० सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन कितव्या स्थानावर आहेत?
(A) २८
(B) २७
(C) २६
(D) २९
Ans-(A) २८
(Q१३) भारतात कोणत्या तारखेला विजय दीन साजरा करण्यात येतो?
(A) १४ डिसेंबर
(B) १५ डिसेंबर
(C) १७ डिसेंबर
(D) १६ डिसेंबर
Ans-(D) १६ डिसेंबर
(Q१४) विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महसंचालकपदी पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) उत्तर प्रदेश
(D) राजस्थान
Ans-(B) बिहार
(Q१५) १६ डिसेंबर हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(A) बांगलादेश
(Q१६) फ्रांस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) इमैनुएल मॅक्रो
(C) फ्रांस्वा बायरू
(D) फ्रांस्वा ओलाद
Ans-(C) फ्रांस्वा बायरू
(Q१७) २०२५ मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी कोणते chatbot लाँच करण्यात आले आहे?
(A) कुंभ सहायक
(B) प्रयागराज bot
(C) संगम
(D) यूपी bot
Ans-(A) कुंभ सहायक
(Q१८) 4th National conference of chief secretaries 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नवी दिल्ली
(D) हैद्राबाद
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१९) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मुंबई ने जिंकले असुन मुंबई संघाचा कर्णधार कोण होता?
(A) सूर्यकुमार यादव
(B) श्रेयस अय्यर
(C) पृथ्वी शॉ
(D) अजिंक्य रहाणे
Ans-(B) श्रेयस अय्यर
(Q२०) २०२५ मध्ये ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड
(Q२१) बिहार राज्याच्या पोलिस महसंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अजय सेठ
(B) विनय कुमार
(C) राजेश अग्रवाल
(D) विजय मिश्रा
Ans- (B) विनय कुमार
(Q२२) नुकतीच लाँच करण्यात आलेली विमा सखी योजना कोणत्या वयोगटातील महीलासाठी आहे?
(A) २१ ते ७५
(B) २५ ते ७०
(C) २० ते ७५
(D) १८ ते ७०
Ans- (D) १८ ते ७०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


