Current Affairs 16th December 2023 : चालू घडामोडी १६ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 16th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 16, 2023

Daily Current Affairs (Date – 16th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 December 2023. Find Current General Knowledge 16th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 16, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१६ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१६ डिसेंबर २०२३

(Q१)  कोणत्या राज्याचा विधिमंडळाने लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा पारित केला आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  बिहार

(C)  राजस्थान

(D)  गोवा

Ans- (A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळाने पारित केलेल्या लोकायुक्त कायद्या मध्ये मुख्यमंत्र्याची चौकशी करण्यासाठी किती विधानसभा सदस्यांची परवानगी लागन्याची तरतुद आहे?

(A) एकतृीयांश

(B) एकपंचमांश

(C) दोनतृतीयांश

(D) दोनपंचमांश

Ans- (C) दोनतृतियांश

(Q३) नोव्हेंबर महिन्यात देशाची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरवर पोहचली आहे?

(A)  २०.७८

(B)  २०.५८

(C)  २३.४०

(D)  २४.५०

Ans- (B) २०.५८

(Q४) वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर च्या तुलनेत किती टक्क्यांनी घटली आहे?

(A)  ४.५५

(B)  ३.४५

(C)  ३.६६

(D)  ४.३३

Ans- (D) ४.३३

(Q५) नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?

(A)  ४५.६७

(B)  ४३.७८

(C)  ५४.४८

(D)  ५६.७८

Ans- (C) ५४.४८

(Q६) भारताच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यांनी घट झाली आहे?

(A)  ३.४

(B)  २.८

(C)  २.७

(D)  ३.९

Ans- (B) २.८

(Q७) नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?

(A)  ३३.९०

(B)  ३५.६०

(C)  ४५.६०

(D)  ४४.९०

Ans- (A) ३३.९०

(Q८) चालू आर्थिक वर्षाच्या महिन्यांत भारताचे एकुण थेट प्रत्यक्ष करसंकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?

(A)  १२.४०

(B)  ११.७०

(C)  १३.५४

(D) १०.६८

Ans-  (D) १०.६८

(Q९) भारताचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याचे थेट प्रत्यक्ष करसंकलन अर्थसंकलपीय अंदाजाच्या किती टक्के आहे?

(A) ४५.६७

(B) ५८.३४

(C) ४५.५५

(D) ५८.९०

Ans- (B) ५८.३४

(Q१०)  DRDO कडून कोणत्या राज्यामधील चीत्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचनी घेण्यात आली आहे?

(A) कर्नाटक

(B) महाराष्ट्र

(C)  राजस्थान

(D)  बिहार

Ans- (A) कर्नाटक

(Q११) कोणत्या राज्याचा सरकारने अमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नोर्कोटीक्स टास्क फोर्स स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे?

(A) हरियाणा

(B) पंजाब

(C) गोवा

(D)  महाराष्ट्र

Ans- (D) महाराष्ट्र

(Q१२) भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोणत्या माजी खेळाडूचा जर्सी क्रमांक निवृत्त केला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) महेंद्रसिंग धोनी

(D) शिखर धवन

Ans- (C) महेंद्रसिंग धोनी

(Q१३) आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे?

(A) झारखंड

(B) छत्तीसगड

(C) आसाम

(D)  उत्तरप्रदेश

Ans- (D) उत्तरप्रेदश

(Q१४) आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याचा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत देशात कितवा क्रमांक आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

Ans- (B) तिसरा

(Q१५)  महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे?

(A) परभणी

(B) सातारा

(C) सोलापूर

(D) अमरावती

Ans- (C) सोलापूर

(Q१६) महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे होणाऱ्या महिलांच्या जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत किती देशांतील ५६ माहीला खेळाडू सहभागी होणार आहेत?

(A) १२

(B) १५

(C) १३

(D) ११

Ans- (A) १२

(Q१७) BCCI कडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे?

(A) १०

(B)  ९

(C)  ५

(D)  ७

Ans- (D) ७


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT