Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 16th August 2024 : चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 16th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 16, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 August 2024. Find Current General Knowledge 16th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 16, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताची २०२३-२४ या अर्थिक वर्षात गव्हाच्या निर्यातीत किती टक्के घट झाली आहे?

(A) ९६

(B) ९५

(C) ९७

(D) ९४

Ans-(A) ९६

(Q२) भारताची २०२३-२५ या वर्षात गहू आयातीत किती टक्क्याने वाढ झाली आहे?

(A) ८४

(B) ८७

(C) ८५

(D) ८६

Ans-(C) ८५

(Q३) कोणत्या बंदरावरील किनारपट्टीवर विद्युतपुरवठ्यासाठी देशातील पहिला सौर उर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे?

(A) कांडला

(B) जेएनपीटी

(C) तुतिकोरीन

(D) मडगांव

Ans-(B) जेएनपीटी

(Q४) जेएनपीटी बंदरावरील किनारपट्टीवर विद्युत पुरवठ्यासाठी देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून किती कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे?

(A) १२५

(B) ११५

(C) ११०

(D) १००

Ans-(D) १००

(Q५) भारत जगातील ७१ देशाला गहू निर्यात करीत होता. आता ती संख्या किती वर आली आहे?

(A) १०

(B) ११

(C) १२

(D) १३

Ans-(C) १२

(Q६) भारताने जुलै महिन्यामध्ये रशियाकडून किती अब्ज डॉलर मूल्याचे केल्याचे खनिज तेल आहे आयात केले आहे?

(A) २.७

(B) २.८

(C) २.७

(D) २.५

Ans-(B) २.८

(Q७) भारताची व्यापार तूट जुलै महिन्यात किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?

(A) २३.५

(B) २७.३

(C) २६.९

(D) २५.८

Ans-(A) २३.५

(Q८) भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q९) कोणत्या राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविण्यात आला आहे?

(A) सिक्कीम

(B) मणिपूर

(C) नागालँड

(D) आसाम

Ans-(B) मणिपूर

(Q१०) मणिपूर राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला असून त्याची उंची किती फूट आहे?

(A) १६०

(B) १६३

(C) १६७

(D) १६५

Ans-(D) १६५

(Q११) देशातील किती नवीन पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q१२) देशांतील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे?

(A) ८५

(B) ८७

(C) ८८

(D) ८६

Ans-(A) ८५

(Q१३) देशात कोणत्या राज्यातील सर्वाधिक १८ पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या  यादीत समावेश आहे?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(D) तामिळनाडू

(Q१४) कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत सामावेश झाला आहे?

(A) गुजरात

(B) मध्य प्रदेश

(C) बिहार

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(B) मध्य प्रदेश

(Q१५) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी २०२४ साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे?

(A) १०३

(B) १०७

(C) १०६

(D) १०८

Ans-(A) १०३

(Q१६) फ्लड वॉच इंडिया ॲप २.कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लाँच केले आहे?

(A) गृह मंत्रालय

(B) पर्यावरण मंत्रालय

(C) जलशक्ती मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

Ans-(C) जलशक्ती मंत्रालय

(Q१७) महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणाच्या भूगोल चित्रे आणि पेट्रोग्लीफसना संरक्षीत स्मारके म्हणून घोषीत केले आहे?

(A) सिंधुदुर्ग

(B) रत्नागिरी

(C) रायगड

(D) पालघर

Ans-(B) रत्नागिरी

(Q१८) जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?

(A) चिकनपॉक्स

(B) कॉलरा

(C) मंकीपॉक्स

(D) एमपॉक्स

Ans-(C) एमपॉक्स

(Q१९) एमपॉक्स आजाराची साथ आफ्रिकेच्या कोणत्या देशासह अन्य देशांत पसरली आहे?

(A) कांगो

(B) रवांडा

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर कोरिया

Ans-(A) कांगो

(Q२०) जुलै महिन्यातील ICC player of months कोण ठरले आहे?

(A) विराट कोहल आणि स्मृती मांधना

(B) जसप्रीत बुमराह आणि एलिस पेरी

(C) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर

(D) गस एटकिंसन आणि चामारी आटापटु

Ans-(D) गस एटकिंसन आणि चामारी आटापटु


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा