Current Affairs 16th April 2024 : चालू घडामोडी १६ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 16th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 16, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 April 2024. Find Current General Knowledge 16th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ एप्रिल २०२४ : Current Affairs April 16, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) यंदा देशात सरासरीपेक्षा किती टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे?

(A) १०६

(B) १०५

(C) १०४

(D) १००

Ans-(A) १०६

(Q२) भारताचे किती टक्के निव्वळ लागवडीखालील क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ५२

(D) ५४

Ans-(C) ५२

(Q३) ॲपल ने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातून किती अब्ज डॉलर चे आयफोन निर्यात केले आहे?

(A) १५

(B) १०

(C) ११

(D) १४

Ans-(B) १०

(Q४) लिथुआनिया च्या मायकोलास एकेलाना याने किती मिटर दूर थाळीफेक करीत विश्वविक्रम नोंदविला आहे?

(A) ७३.४६

(B) ७५.२८

(C) ७२.५७

(D) ७४.३५

Ans-(D) ७४.३५

(Q५) जून १९८६ रोजी जर्मनीच्या जुर्गेन शुल्टने किती मिटर थाळीफेक करीत विश्वविक्रम केला होता?

(A) ७३.०९

(B) ७२.०७

(C) ७४.०८

(D) ७१.१०

Ans-(C) ७४.०८

(Q६) IPL मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला आहे?

(A) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

(B) सनरायझर्स हैदराबाद

(C) राजस्थान रॉयल

(D) मुंबई इंडियन्स

Ans-(B) सनरायझर्स हैदराबाद

(Q७) आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने एका डावात सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

(A) २२

(B) २३

(C) २१

(D) २०

Ans-(A) २२

(Q८) देशातून मार्च महिन्यात किती अब्ज डॉलर व्यापारी मालाची निर्यात झाली आहे?

(A) ४०.८९

(B) ४२.३३

(C) ४४.६६

(D) ४१.६८

Ans-(D) ४१.६८

(Q९) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत किती टक्के घट झाली आहे?

(A) ३.७७

(B) ३.११

(C) ३.४४

(D) ३.५५

Ans-(B) ३.११

(Q१०) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशांतून किती अब्ज डॉलर व्यापारी मालाची निर्यात झाली आहे?

(A) ४५५

(B) ५४४

(C) ३५४

(D) ४३७

Ans-(D) ४३७

(Q११) भारताची मार्च महिन्यात व्यापारी मालाची आयात किती अब्ज डॉलर वर आली आहे?

(A) ५६.७७

(B) ५५.७८

(C) ५७.२८

(D) ५४.६५

Ans-(C) ५७.२८

(Q१२) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाची व्यापारी मालाची आयात केली अब्ज डॉलर होती?

(A) ६७७.२४

(B) ६५५.५६

(C) ६४४.५०

(D) ६३३.५६

Ans-(A) ६७७.२४

(Q१३) पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) डिजिटल शेती सर्वेक्षण

(B) डिजिटल माती सर्वेक्षण

(C) डिजिटल मान्सून सर्वेक्षण

(D) डिजिटल पीक सर्वेक्षण

Ans-(D) डिजिटल पीक सर्वेक्षण

(Q१४) केंद्र सरकारद्वारे पिकांच्या नोंदीसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात महाराष्ट्रासह किती राज्यात राबविण्यात येणार आहे?

(A) ७

(B) ६

(C) ५

(D) ४

Ans-(B) ६

(Q१५) केंद्र सरकारच्या डिजिटल पीक सर्वेक्षण या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील किती गावांची निवड करण्यात आली आहे?

(A) ३०३२

(B) ३०४४

(C) ३०७७

(D) ३०८८

Ans-(A) ३०३२

(Q१६) पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकार ने डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात कधीपासून रबविण्यात सुरूवात केली आहे?

(A) १४ एप्रिल २०२४

(B) १३ एप्रिल २०२४

(C) १५ एप्रिल २०२४

(D) १७ एप्रिल २०२४

Ans-(C) १५ एप्रिल २०२४

(Q१७) देशाचा घाऊक महागाई दर मार्च महिन्यात किती टक्के नोंदविला गेला आहे?

(A) ०.५८

(B) ०.५३

(C) ०.५७

(D) ०.५५

Ans-(B) ०.५३

(Q१८) बजरनी बेनेडिक्टसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) आइसलँड

(B) फिनलंड

(C) आयर्लंड

(D) न्युझीलंड

Ans-(A) आइसलँड

(Q१९) Bepicolombo हे अंतराळ मिशन कोणत्या दोन देशांचे संयुक्त मिशन आहे?

(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया

(B) चीन आणि जपान

(C) रशिया आणि अमेरिका

(D) युरोप आणि जपान

Ans-(D) यूरोप आणि जपान

(Q२०) युरोप आणि जपान देशाच्या bepicolombo या मिशन व्दारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे?

(A) गुरू

(B) शुक्र

(C) बुध

(D) मंगळ

Ans-(C) बुध

(Q२१) knife: mediations after an attempted murder या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) सलमान रश्दी

(B) शशी थरुर

(C) शोभा डे

(D) अरुंधती रॉय

Ans-(A) सलमान रश्दी

(Q२२) कोणत्या देशाने युद्धात नुकताच एक्सो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे?

(A) इराण

(B) युक्रेन

(C) इस्राईल

(D) रशिया

Ans-(C) इस्राईल

(Q२३) क्रिस्टलीना जॉर्जिया यांची IMF च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुन्हा किती वर्षसाठी निवड करण्यात आली आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

Ans-(B) ५

 

(Q२४) एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाच्या जोनाथन क्रिस्टी या बॅडमिंटन पटू ने जिंकले आहे?

(A) मलेशिया

(B) म्यानमार

(C) बांगलादेश

(D) इंडोनेशिया

Ans-(D) इंडोनेशिया

(Q२५) ४१ वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) चीन

(D) नेपाळ

Ans-(C) चीन

(Q२६) जागतिक आवाज दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ एप्रिल

(B) १६ एप्रिल

(C) १७ एप्रिल

(D) १४ एप्रिल

Ans-(B) १६ एप्रिल

(Q२७) लॉरेंस वोंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे?

(A) चीन

(B) श्रीलंका

(C) दक्षिण कोरिया

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT