Current Affairs 15th March 2024 : चालू घडामोडी १५ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 15, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 March 2024. Find Current General Knowledge 15th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ मार्च २०२४ : Current Affairs March 15, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोनाच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना एक देश एक निवडणुक बाबत अहवाल सादर केला आहे?

(A) रामनाथ कोविंद

(B) सुभाष कश्यप

(C) अर्जुन मुंडा

(D) उल्हास बापट

Ans-(A) रामनाथ कोविंद

 

(Q२) खालीलपैकी कोणाची केंद्रिय निवडणुक आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे?

(A) अनुप शहा आणि चिराग शेट्टी

(B) राहुल राव आणि भारत शहा

(C) सुखविंदर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार

(D) राजेश अग्रवाल आणि पराग सोमण

Ans-(C) सुखविंदर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार

 

(Q३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत सुखवीर सिंग संधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) ३४४

(B) ३२४

(C) ३३४

(D) ३१४

Ans-(B) ३२४

 

(Q४) रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) विदर्भ

(B) कर्नाटक

(C) तामिळनाडू

(D) मुंबई

Ans-(D) मुंबई

 

(Q५) मुंबई संघाने कितव्यांदा रणजी चसक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ४०

(B) ४१

(C) ४२

(D) ४३

Ans-(C) ४२

 

(Q६) रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) विदर्भ

(C) मुंबई

(D) केरळ

Ans-(B) विदर्भ

 

(Q७) मुंबई संघाने कोणाच्या नेतृत्वाखाली ४२ व्यांदा रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजतेपद पटकावले?

(A) अजिंक्य रहाणे

(B) शार्दुल ठाकूर

(C) श्रेयस अय्यर

(D) धवल कुलकर्णी

Ans-(A) अजिंक्य रहाणे

 

(Q८) रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ मध्ये कोणाला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे?

(A) तुषार देशपांडे

(B) अक्षय वाडकर

(C) मुशीर खान

(D) तनुष कोटियन

Ans-(D) तनुष कोटियन

(Q९) केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या निवडणुक रोख्यांच्या यादीनुसार कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी मिळाली आहे?

(A) तृणमूल काँग्रेस

(B) भाजपा

(C) राष्ट्रीय जनता दल

(D) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Ans-(B) भाजपा

(Q१०) जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप ची यशस्वी चाचणी कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे?

(A) NASA

(B) ISRO

(C) SPACE P

(D) SPACE X

Ans-(D) SPACE X

(Q११) space X या खाजगी कंपनीने चाचणी घेतलेल्या स्टारशिप या यानाची उंची किती फूट आहे?

(A) ३८७

(B) ३९०

(C) ३९७

(D) ३८०

Ans-(C) ३९७

(Q१२) space X या खाजगी कंपनीने जगातील सर्वात ताकदवान स्टारशिप या यानाची यशस्वी चाचणी कोणत्या देशातील टेक्सास येथील प्रक्षेपण केंद्रावरून घेतली आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

Ans-(A) अमेरिका

(Q१३) अमेरिकेच्या धर्तिवर भारत आणि कोणत्या देशात टू प्लस टू चर्चेचे आयोजन करण्यात आले ?

(A) श्रीलंका

(B) इराक

(C) इराण

(D) ब्राझील

Ans-(D) ब्राझील

(Q१४) भारत आणि ब्राझील यांच्यात कोणत्या ठिकाणी टू प्लस टू चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) रियो डी जेनोरो

(B) नवी दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) दुबई

Ans-(B) नवी दिल्ली

(Q१५) मानव विकास निर्देशांक २०२२ मध्ये १९३ देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १३४

(B) १३२

(C) १३१

(D) १३०

Ans-(A) १३४

(Q१६) मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते?

(A) world Bank

(B) IMF

(C) UNDP

(D) UNO

Ans-(C) UNDP

(Q१७) मानव विकास निर्देशांक २०२१ मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता?

(A) १३७

(B) १३५

(C) १२५

(D) १२९

Ans-(B) १३५

(Q१८) मानव विकास निर्देशांक २०२२ नुसार भारताचे मूल्य किती आहे?

(A) ०.६४४

(B) ०.६५५

(C) ०.६४५

(D) ०.६५६

Ans-(A) ०.६४४

(Q१९) लैंगिक असमानता निर्देशांक २०२२ मध्ये भारताने किती स्थनांनी प्रगती केली आहे?

(A) १२

(B) १३

(C) ११

(D) १४

Ans-(D) १४

(Q२०) लैंगिक असमानता निर्देशांक २०२२ मध्ये भारताचा १९३ देशांच्या यादीत कितवा क्रमांक आहे?

(A) ११०

(B) १०४

(C) १०८

(D) १०७

Ans-(C) १०८

(Q २१) लैंगिक असमानता निर्देशांक २०२१ मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता?

(A) १२२

(B) १२४

(C) १२५

(D) १२६

Ans-(A) १२२

(Q २२) लैंगिक असमानता निर्देशांक २०२२ मध्ये भारताला किती गुण आहेत?

(A) ०.४५५

(B) ०.४३३

(C) ०.४३७

(D) ०.४८८

Ans-(C) ०.४३७

(Q २३) UNDP च्या अहवालानुसार भारताचे एकून राष्ट्रीय उत्पन्न किती डॉलर आहे?

(A) ६,७८०

(B) ६,९५१

(C) ६,७८८

(D) ६,९८०

Ans-(B) ६,९५१

(Q२४) UNDP ने जाहीर केलेल्या अहावालानुसार देशात श्रमशक्तीच्या दरात महिलांचा किती टक्के सहभाग आहे?

(A) ३५.६

(B) ३८.५

(C) २५.५

(D) २८.३

Ans-(D) २८.३

(Q २५) UNDP ने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात श्रमशक्तीच्या दरात पुरुषांचा किती टक्के सहभाग आहे?

(A) ७८.५

(B) ७५.४

(C) ७६.१

(D) ७४.१

Ans-(C) ७६.१

(Q २६) UNDP ने जाहीर केलेल्या २०२२ च्या अहवालानुसार भारताच्या आयुर्मानात वाढ होऊन किती वर्षे झाले आहे?

(A) ६८.८

(B) ६५.७

(C) ६४.८

(D) ६७.७

Ans-(D) ६७.७

(Q २७) मानव विकास निर्देशांक २०२२ मध्ये १९३ देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) नॉर्वे

(B) स्विझरलँड

(C) आइसलँड

(D) न्युझीलँड

Ans-(B) स्विझरलँड

(Q २८) जागतिक ग्राहक दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ मार्च

(B) १३ मार्च

(C) १४ मार्च

(D) १८ मार्च

Ans-(A) १५ मार्च

(Q २९) CBSC बोर्डाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पंकज कुमार

(B) राज कृष्णमूर्ती

(C) अधीर रंजन चौधरी

(D) राहुल सिंह

Ans-(D) राहुल सिंह

(Q ३०) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिली आहे?

(A) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

(B) मॉरीशस युनिव्हर्सिटी

(C) लंडन युनिव्हर्सिटी

(D) जपान युनिव्हर्सिटी

Ans-(B) मॉरीशस युनिव्हर्सिटी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT