Current Affairs 15th June 2024 : चालू घडामोडी १५ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 15th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 15, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 June 2024. Find Current General Knowledge 15th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ जून २०२४ : Current Affairs June 15, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणता नवीन प्लॅटफॉर्म सूरू करण्यात येणार आहे?

(A) ट्रेड कनेक्ट

(B) बजार कनेक्ट

(C) मार्केट कनेक्ट

(D) कृषी कनेक्ट

Ans-(A) ट्रेड कनेक्ट

(Q२) केंद्र सरकारने भारताची निर्यात २०३० पर्यंत किती लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) ४

Ans-(C) २

(Q३) भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करात दाखल झाले आहे?

(A) भारत-१

(B) नागास्त्र-१

(C) अक्षय-२

(D) आकाश-२

Ans-(B) नागास्त्र-१

(Q४) भारतीय लष्करात दाखल झालेले नागास्त्र-हे स्वदेशी ड्रोन कोणत्या ठिकाणच्या EEL Ltd कंपनीने विकसित केले आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) नागपुर

Ans-(D) नागपुर

(Q५) भारताचे पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन नागास्त्र-हे जमिनीपासून किती किलोमीटर पर्यंत उडू शकते?

(A) ४०००

(B) ४३००

(C) ४५००

(D) ४८००

Ans-(C) ४५००

(Q६) नागास्त्र-हे ड्रोन भारतीय लष्करात दाखल झाले असुन ते किती किलो वजनाची स्फोटके वाहून नेवू शकते?

(A) ३

(B) २

(C) १

(D) ४

Ans-(B) २

(Q७) मे महिन्यात भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ९

(B) ७

(C) ८

(D) ६

Ans-(A) ९

(Q८) मे महिन्यात भारताच्या व्यापारी मालाची निर्यात किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?

(A) ३३.५

(B) ३७.९

(C) ३१.७

(D) ३८.३

Ans-(D) ३८.३

(Q९) मे महिन्यात देशातील अन्नधान्य किमतीचा दर किती टक्के वर पोहचला आहे?

(A) ९.८०

(B) ९.८२

(C) ९.७६

(D) ९.७०

Ans-(B) ९.८२

(Q१०) मुख्यमंत्री मन्नूचिर काथू मन्नूचिर कप्पोम ही योजना कोणत्या राज्य सरकारने सूरू केली आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) तामिळनाडू

Ans-(D) तामिळनाडू

(Q११) जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश कोणता ठरला आहे?

(A) अमेरिका

(B) सिंगापुर

(C) भारत

(D) जपान

Ans-(C) भारत

(Q१२) international chamber of commerce च्या उपाध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) हर्ष पति सिंघानिया

(B) अनुराग ठाकूर

(C) अनिल कुमार सिंग

(D) प्रितम सिंग तिवारी

Ans-(A) हर्ष पति सिंघानिया

(Q१३) मे महिन्यातील ICC palyer of month women’s कोण ठरली आहे?

(A) एलिस पेरी

(B) हरमन प्रीत कौर

(C) श्रेयांका पाटील

(D) चमारी अथापथू

Ans-(D) चमारी अथापथु

(Q१४) बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने निजूत मोईना या योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) आंध्र प्रदेश

(B) आसाम

(C) हिमाचल प्रदेश

(D) कर्नाटक

Ans-(B) आसाम

(Q१५) नीजूत मोईना योजने अंतर्गत आसाम सरकार ११-१२ तील मुलींना १००० रुपये तर पदव्युत्तर मुलींना किती विद्यावेतन देणार आहे?

(A) २५००

(B) २७००

(C) २८००

(D) २२००

Ans-(A) २५००

(Q१६) नवी दिल्ली येथे २२ जून रोजी वस्तू सेवा कर परिषदेची कितवी बैठक आयोजित करण्यात आली आहे?

(A) ५५

(B) ५१

(C) ५३

(D) ५४

Ans-(C) ५३

(Q१७) वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्स नुसार भारताचे विशाखापट्टणम पोर्ट कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १७

(B) १८

(C) १९

(D) १५

Ans-(B) १८

(Q१८) Globel peace index २०२४ नुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे?

(A) ११५

(B) ११३

(C) ११६

(D) ११७

Ans-(C) ११६

(Q१९) Globel peace index २०२४ नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) आइसलँड

(B) आयर्लंड

(C) न्यूझीलंड

(D) स्कॉटलंड

Ans-(A) आइसलँड

(Q२०) world peace index मध्ये आइसलँड कोणत्या वर्षापासून प्रथम क्रमांकावर आहे?

(A) २००९

(B) २००७

(C) २००६

(D) २००८

Ans-(D) २००८


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT