Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 15th January 2024 : चालू घडामोडी १५ जानेवारी २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 15th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 15, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 January 2024. Find Current General Knowledge 15th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ जानेवारी २०२४ : Current Affairs January 15, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत?

(A) तैवान

(B) इराण

(C) चीन

(D) मलेशिया

Ans-(A) तैवान

(Q२) तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला आहे?

(A) तैवान पीपल पार्टी

(B) तैवान पीपल फ्रंट

(C) डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष

(D) पीपल डेमॉक्रॅटिक पार्टी

Ans-(C) डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष

(Q३) तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष कितव्यंदा विजयी झाला आहे?

(A) पहिल्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) पाचव्यांदा

Ans-(B) तिसऱ्यांदा

(Q४) तैवान देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष्याला किती टक्के मते मिळाली आहेत?

(A) ३४

(B) ३८

(C) ४४

(D) ४०

Ans-(D) ४०

(Q५) कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) मिझोराम

(D) मणिपूर

Ans-(C) मिझोराम

(Q६) डॉ.प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?

(A) राजकारण

(B) संगीत

(C) अभिनय

(D) पत्रकार

Ans-(B) संगीत

(Q७) डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या?

(A) किराणा

(B) जयपूर

(C) ग्वाल्हेर

(D) रामपुर सहस्वान

Ans-(A) किराणा

(Q८) हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने २०२२ मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते?

(A) भारतरत्न

(B) पद्मभूषण

(C) पद्मश्री

(D) पद्मविभूषण

Ans-(D) पद्मविभूषण

(Q९) ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून किती संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे?

(A) १२

(B) ११

(C) १०

(D) १५

Ans-(B) ११

(Q१०) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A) पद्मभूषण

(B) पद्मश्री

(C) पद्मविभूषण

(D) भारतरत्न

Ans-(D) भारतरत्न

 

(Q११) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) २००५

(B) २००१

(C) २००२

(D) २००४

Ans-(C) २००२

(Q१२) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) मध्यप्रदेश

(B) बिहार

(C) आसाम

(D) गोवा

Ans-(A) मध्यप्रदेश

(Q१३) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना २०२३ मध्ये कोणत्या पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) नमो संस्कृती पुरस्कार

(B) पद्मश्री

(C) पुण्यभूषण

(D) अटल संस्कृती पुरस्कार

Ans-(D) अटल संस्कृती पुरस्कार

(Q१४) जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?

(A) १०३

(B) १०२

(C) १०१

(D) १००

Ans-(B) १०२

(Q१५) २०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) विशाखा विश्वनाथ

(B) एकनाथ पाटील

(C) राजीव तांबे

(D) दादा कळमकर

Ans-(A) विशाखा विश्वनाथ

(Q१६) २०२३ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोठे पार पडला?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(C) कोलकाता

(Q१७) राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना तासाची रजा मंजूर केली आहे?

(A) सिंगापुर

(B) मॉरिशस

(C) जपान

(D) कॅनडा

Ans-(B) मॉरिशस

(Q१८) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) महाराष्ट्र

(B) उत्तरप्रदेश

(C) गुजरात

(D) पंजाब

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१९) १८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे?

(A) रावेर

(B) इंदापूर

(C) बारामती

(D) अमळनेर

Ans-(D) अमळनेर

(Q२०) महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे कोणत्या कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ४ ते ५ फेब्रुवारी २०२४

(B) ६ ते ७ फेब्रुवारी २०२४

(C) ३ ते ४ फेब्रुवारी २०२४

(D) ७ ते ८ फेब्रुवारी २०२४

Ans-(C) ३ ते ४ फेब्रुवारी २०२४

(Q २१) अमळनेर येथे होणाऱ्या १८ विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) डॉ. वासुदेव मुलाटे

(B) प्रतिभा परदेशी

(C) संग्राम पाटील

(D) सदानंद सरदेशमुख

Ans-(A) डॉ. वासुदेव मुलाटे

(Q २२) भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात येतो?

(A) १४ जानेवारी

(B) १२ जानेवारी

(C) १५ जानेवारी

(D) ११ जानेवारी

Ans-(C) १५ जानेवारी

(Q २३) भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे?

(A) २००

(B) १५०

(C) १००

(D) १२५

Ans-(B) १५०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा