Current Affairs 15th February 2024 : चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 15, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 February 2024. Find Current General Knowledge 15th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 15, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शहा

(C) एस जयशंकर

(D) स्वामी शंकराचार्य

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांनी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे?

(A) दुबई

(B) पॅरिस

(C) अभुधाबी

(D) नवी दिल्ली

Ans-(C) अबुधाबी

(Q३) अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे?

(A) १०९

(B) १०८

(C) १०७

(D) १०६

Ans-(B) १०८

(Q४) अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराची लंबी किती फूट आहे?

(A) २६०

(B) २५६

(C) २५०

(D) २६२

Ans-(D) २६२

(Q५) देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरु करण्यात येणार आहे?

(A) नाशिक

(B) पुणे

(C) ठाणे

(D) मुंबई

Ans-(C) ठाणे

(Q६) ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोणा मध्ये करार झाला आहे?

(A) महाराष्ट्र विकास संस्था

(B) भारत विकास ग्रुप

(C) भारत सरकार

(D) मुंबई विद्यापीठ

Ans-(B) भारत विकास ग्रुप

(Q७) मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?

(A) ज्ञानेश्वर मुळे

(B) राजा दीक्षित

(C) सदानंद मोरे

(D) कौतिक ठाले पाटील

Ans-(A) ज्ञानेश्वर मुळे

(Q८) डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) निखिल वागळे

(B) अमर हबीब

(C) तूषार गांधी

(D) सायरस पूनावाला

Ans-(D) सायरस पूनावाला

(Q९) भारत आणि कोणत्या देशात ऊर्जा आणि व्यापार वृध्दी सह १० करार झाले आहेत?

(A) जपान

(B) युएई

(C) फ्रान्स

(D) जर्मनी

Ans-(B) युएई

(Q१०) महाराष्ट्र सरकारतर्फे कोठे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) इंदापूर

(B) पुरंदर

(C) रायगड

(D) जुन्नर

Ans-(D) जुन्नर

(Q११) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) सांस्कृतिक

(B) सहकार

(C) पर्यटन

(D) कृषी

Ans-(C) पर्यटन

(Q१२) भारताची वनस्पती तेलाच्या आयातीत किती टक्के घट झाली आहे?

(A) २८

(B) २६

(C) २७

(D) २५

Ans-(A) २८

(Q१३) भारताचा घाऊक किमतीवर आधारित महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे?

(A) ०.५६

(B) ०.४५

(C) ०.३४

(D) ०.२७

Ans-(D) ०.२७

(Q१४) युएई मध्ये आयोजित जागतिक सरकार शीखर परिषदेत विशेष आमंत्रित कोणता देश आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) जपान

(D) मलेशिया

Ans-(B) भारत

(Q१५) कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) डेहराडून

(B) फरिदाबाद

(C) नवी दिल्ली

(D) गुवाहटी

Ans-(A) डेहराडून

(Q१६) डेहराडून येथे भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) मनोज पांडे

(B) निर्मला सीतारामन

(C) राजनाथ सिंह

(D) पुष्कर सिंग धामी

Ans-(C) राजनाथ सिंह

(Q१७) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या देशात UPI सुविधा सुरु करण्यात आली आहे?

(A) श्रीलंका आणि बांगलादेश

(B) श्रीलंका आणि मॉरिशस

(C) पाकिस्तान आणि चीन

(D) चीन आणि जपान

Ans-(B) श्रीलंका आणि मॉरिशस

(Q१८) भारत सरकातर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निधित १० लाख रुपयावरून किती रुपये वाढ करण्यात आली आहे?

(A) १५ लाख

(B) २० लाख

(C) २५ लाख

(D) १८ लाख

Ans-(A) १५ लाख

(Q१९) भारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सुर्य घर मोफत वीज योजनेत किती घराना मोफत वीज देण्यात येणार आहे?

(A) २ कोटी

(B) १.५ कोटी

(C) १ कोटी

(D) २.५ कोटी

Ans-(C) १ कोटी

(Q२०) भारत सरकारच्या नविन पंतप्रधान सुर्य घर मोफत वीज योजनेत एका महिण्यात किती युनिट मोफत वीज देण्यात येणार आहे?

(A) ४००

(B) ३५०

(C) ४५०

(D) ३००

Ans-(D) ३००

(Q २१) आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मलेशिया

(B) चीन

(C) भारत

(D) सिंगापुर

Ans-(A) मलेशिया

(Q २२) अलेक्झांडर स्टब यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) स्कॉटलंड

(B) म्यांनमार

(C) फिनलंड

(D) स्विझरलँड

Ans-(C) फिनलंड

(Q २३) जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे?

(A) अबुधाबी

(B) दुबई

(C) न्युयॉर्क

(D) नवी दिल्ली

Ans-(B) दुबई

(Q २४) जागतिक जल पुरस्कार २०२३-२४ अंतर्गत कोणत्या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) इंदौर

(B) नवी दिल्ली

(C) अमृतसर

(D) नोएडा

Ans-(D) नोएडा

(Q २५) जानेवारी महिन्याचा ICC men’s players of the month कोण ठरले आहे?

(A) रोहित शर्मा

(B) शमर जोसेफ

(C) ओलिओ पोप

(D) बेन स्टोक्स

Ans-(B) शमर जोसेफ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT