Current Affairs 15th December 2023 : चालू घडामोडी १५ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 15th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 15, 2023

Daily Current Affairs (Date – 15th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 December 2023. Find Current General Knowledge 15th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 15, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१५ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१५ डिसेंबर २०२३

(Q१) देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रिय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) गोवा

Ans- (A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र राज्यात राष्ट्रिय महामार्गाची एकुण लांबी किती किलोमीटर आहे?

(A) १५,६७०

(B) २७,८९०

(C) १८,४५९

(D) १७,५६०

Ans- (C) १८,४५९

(Q३) देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रिय महामार्ग आहेत?

(A)  १ लाख २४ हजार २३४ किमी

(B)  १ लाख ४६ हजार १४५ किमी

(C)  १ लाख ५० हजार ४५० किमी

(D)  १ लाख ३४ हजार ४५७ किमी

Ans- (B) १ लाख ४६ हजार १४५ किमी

(Q४) इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार –२०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) जो बायडेन

(B) नर्गिस मोहम्मदी

(C) मलाला युसुफजाई

(D) डॅनियल बरेनबोईम व अली अबू अव्वाद

Ans- (D) डॅनियल बरेनबोईम व अली अबू अव्वाद

(Q५) महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर फुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे?

(A) मधुकर कोकाटे

(B) विश्वास नागरे पाटील

(C) किशोर राजे निंबाळकर

(D)  महेश झगडे

Ans- (C) किशोर राजे निंबाळकर

(Q६) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये शतके करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

Ans- (B) तिसरा

(Q७) अंतरराष्ट्रीय टी –२० क्रिकेट मध्ये सूर्यकुमार यादव ने एकुण किती शतके करण्याचा विक्रम केला आहे?

(A)  ४

(B)  ३

(C)  ५

(D)  ६

Ans- (A) ४

(Q८) कसोटी क्रिकेट च्या इतिहासात पहिल्या दिवशी ४०० धावा करणारा भारतीय महीला क्रिकेट संघ कितव्या क्रमांकाचा संघ ठरला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) चौथा

(D) दुसरा

Ans- (D) दुसरा

(Q९) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादी नुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे?

(A)  बिहार

(B)  महाराष्ट्र

(C)  हरियाणा

(D)  दिल्ली

Ans- (B) महाराष्ट्र

(Q१०) गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र राज्यात एकुण किती कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आली आहे?

(A) २८,८६८

(B) २३,३४०

(C) २४,५६०

(D) २८,७६०

Ans- (A) २८,८६८

(Q११) कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे?

(A) महिंद्रा

(B) बजाज

(C) होंडा

(D) ऑडी

Ans- (D) ऑडी

(Q१२) ऑडी या वाहन उत्पादक कंपनीने कोठे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे?

(A)  दिल्ली

(B)  कोलकाता

(C)  मुंबई

(D)  चेन्नई

Ans- (C) मुंबई

(Q१३) महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन अद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली आहे?

(A)  डॉ. हर्षदीप कांबळे

(B)  एन.चंद्रसेखरन

(C)  राधेश्याम मोपलवार

(D)  मनोज सैनिक

Ans- (A) डॉ. हर्षदीप कांबळे

(Q१४) देशातील घाऊक महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के नोंदविला गेला आहे?

(A)  ०.५६

(B)  ०.६७

(C)  ०.६८

(D)  ०.२६

Ans- (D) ०.२६

(Q१५) ४२ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे?

(A)  खानापूर

(B)  तासगाव

(C)  विटा

(D)  इस्लामपूर

Ans- (C) विटा

(Q१६) सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या ४२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

(A)  प्रा. रंगनाथ पठारे

(B)  विठ्ठल शिवणकर

(C)  प्रकाश पाटिल

(D)  विश्वनाथ कराड

Ans- (A) प्रा.रंगनाथ पठारे

(Q१७) देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोनत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे?

(A) ओडिसा

(B)  छतीसगड

(C)  झारखंड

(D)  तेलंगणा

Ans- (D) तेलंगणा

(Q१८)  तेलंगणा राज्यात होणाऱ्या पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे?

(A)  गुंडपा विश्वनाथ

(B)  सम्माक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ

(C)  के सी आर रेड्डी

(D)  बालाजी विद्यापीठ

Ans- (B) सम्माक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT