Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 15th August 2024 : चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 15th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 15, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 August 2024. Find Current General Knowledge 15th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 15, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारने ईडीच्या (ED) संचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) राहुल नवीन

(B) रोहन जुवेकर

(C) प्रतीक शुक्ला

(D) विजय मिश्रा

Ans-(A) राहुल नवीन

(Q२) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २०२३ चा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) जावेद अख्तर

(B) अनुपम खेर

(C) आशा पारेख

(D) शबाना आझमी

Ans-(C) आशा पारेख

(Q३) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सचिन पिळगांवकर

(B) शिवाजी साटम

(C) मोहन आगाशे

(D) नाना पाटेकर

Ans-(B) शिवाजी साटम

(Q४) केंद्रीय गृहसचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) राजेश पांडे

(B) समीर शुक्ला

(C) आकाश प्रधान

(D) गोविंद मोहन

Ans-(D) गोविंद मोहन

(Q५) खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) कर्नल सुरेश तळवलकर

(B) कर्नल राज अगरवाल

(C) कर्नल मनप्रीत सिंग

(D) कर्नल हरमनप्रित सिंग

Ans-(C) कर्नल मनप्रीत सिंग

(Q६) कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे?

(A) चंदीगड

(B) पॉंडिचेरी

(C) नवी दिल्ली

(D) कोणतेही नाही

Ans-(B) पॉंडिचेरी

(Q७) कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे?

(A) थायलंड

(B) इंग्लंड

(C) स्कॉटलंड

(D) आयर्लंड

Ans-(A) थायलंड

(Q८) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत फलंदाजी मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा कितव्या स्थानी पोहोचला आहे

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q९) एकदिवशीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

(A) विराट कोहली

(B) बाबर आझम

(C) शुभमन गील

(D) रोहित शर्मा

Ans-(B) बाबर आझम

(Q१०) भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरूष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे?

(A) नेपाळ

(B) नेपाळ

(C) आयर्लंड

(D) केनिया

Ans-(D) केनिया

(Q११) हॉकी इंडिया ने भारताचा माजी गोलरक्षक पी आर श्रीजेश याची किती क्रमांकाची जर्सी निवृत करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १४

(B) १५

(C) १६

(D) १०

Ans-(C) १६

(Q१२) भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती निवड झाली आहे?

(A) मॉर्ने मॉर्केल

(B) जेम्स अँडरसन

(C) झहीर खान

(D) लक्ष्मीपती बालाजी

Ans-(A) मॉर्ने मॉर्केल

(Q१३) जुलै महिन्यात देशाचा घाऊक महागाई निर्देशांक किती टक्के नोंदविला आहे?

(A) २.०७

(B) ३.०५

(C) ३.०८

(D) २.०४

Ans-(D) २.०४

(Q१४) भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे?

(A) Developed India @२०४५

(B) Developed India @२०४७

(C) Developed India @२०५०

(D) Developed India @२०४६

Ans-(B) Developed India @२०४७

(Q१५) २७ वी national conference on E-governance कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१६) खालीलपैकी कोणाच्या हस्ते जिओ पारसी योजना पोर्टल चा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) एस.जयशंकर

(B) शिवराज सिंह चौहान

(C) किरन रिजुजू

(D) अनुराग ठाकूर

Ans-(C) किरन रिजुजू

(Q१७) कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे ?

(A) इराक

(B) जपान

(C) जर्मनी

(D) तुर्की

Ans-(D) तुर्की


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा