Current Affairs 15th April 2024 : चालू घडामोडी १५ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 15th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 15, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 April 2024. Find Current General Knowledge 15th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ एप्रिल २०२४ : Current Affairs April 15, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळ यात्री बनणार आहेत?

(A) गोपी थोटाकुरा

(B) विजय वर्मा

(C) आदित्य रॉय

(D) पी विजयन

Ans-(A) गोपी थोटाकुरा

(Q२) गोपी थोटाकुरा हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरणार आहेत?

(A) तिसरे

(B) चौथे

(C) दुसरे

(D) पाचवे

Ans-(C) दुसरे

(Q३) अमेझॉन चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनी तर्फे कोणत्या अवकाश मोहिमेसाठी भारताचे गोपी थोटाकुरा यांची अवकाश पर्यटक म्हणून निवड केली आहे?

(A) AN २०

(B) NS २५

(C) NS ३५

(D) AB ३०

Ans-(B) NS २५

(Q४) अमेझॉन संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजीन कंपनीची NS २५ ही मानवाची अंतराळात जाण्याची इतिहासातील एकुन कितवी मोहिम आहे?

(A) २१

(B) २३

(C) २०

(D) २५

Ans-(D) २५

(Q५) राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार आहे?

(A) नेतृत्व उत्सव

(B) भारत उत्सव

(C) प्रेरणा उत्सव

(D) सागर उत्सव

Ans-(C) प्रेरणा उत्सव

(Q६) नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात कोठून करण्यात येणार आहे?

(A) मुंबई महाराष्ट्र

(B) वडनगर गुजरात

(C) गांधीनगर गुजरात

(D) महू मध्यप्रदेश

Ans-(B) वडनगर गुजरात

(Q७) भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी कोणती बहुराष्ट्रीय कंपनी पहिली ठरली आहे?

(A) सिट्रोन

(B) बजाज

(C) टेस्ला

(D) टाटा

Ans-(A) सिट्रोन

(Q८) भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे?

(A) जर्मनी

(B) इंग्लंड

(C) अमेरिका

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर

(Q९) BARTI आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोठे शास्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अंतरराष्ट्रिय परिषदेचे अयोजन करण्यात आले आहे?

(A) दुबई

(B) लंडन

(C) परीस

(D) नवी दिल्ली

Ans-(B) लंडन

(Q१०) आतापर्यंत एकूण किती मानवांनी पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे?

(A) ३०

(B) ३३

(C) ३४

(D) ३१

Ans-(D) ३१

(Q११) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) रौप्य

 

(Q१२) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) ६८

(B) ६६

(C) ६७

(D) ६५

Ans-(A) ६८

(Q१३) स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची कोणी यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) ISRO

(B) NASA

(C) SPACE X

(D) DRDO

Ans-(D) DRDO

(Q१४) कोणता भारतीय खेळाडू टी २० क्रिकेट मध्ये ५०० षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे?

(A) डेव्हिड वॉर्नर

(B) रोहित शर्मा

(C) अंद्रे रसेल

(D) विराट कोहली

Ans-(B) विराट कोहली

(Q१५) टी २० क्रिकेट मध्ये ५०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(A) पहिला

(Q१६) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माने नुकतेच टी २० क्रिकेट मध्ये किती षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A) ४५०

(B) ५५०

(C) ५००

(D) ६००

Ans-(C) ५००

(Q१७) जगातील कोणत्या देशाच्या प्राणी संग्राहलयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे?

(A) चीन

(B) जर्मनी

(C) जपान

(D) दक्षिण आफ्रिका

Ans-(B) जर्मनी

(Q१८) डाळीच्या आयाती संबंधीच्या अडचणी दुर करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात रुपया- क्यात विनियम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे?

(A) म्यानमार

(B) मलेशिया

(C) थायलंड

(D) इजिप्त

Ans-(A) म्यानमार

(Q१९) लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी कोणती पहिली भारतीय खाजगी बँक ठरली आहे?

(A) PNB Bank

(B) सारस्वत बँक

(C) महिंद्रा कोटक बँक

(D) HDFC Bank

Ans-(D) HDFC Bank

(Q२०) HDFC Bank ही देशात कोठे शाखा उघडणारी भारताची पहिली खाजगी बँक ठरली आहे?

(A) लडाख

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) लक्षद्वीप

(D) दिव व दमण

Ans-(C) लक्षद्वीप

(Q२१) डस्टलिक २०२४ युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे?

(A) उझबेकिस्तान

(B) किर्गिस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) पाकिस्तान

Ans-(A) उझबेकिस्तान

(Q२२) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणत्या कालावधी दरम्यान डस्टलिक २०२४ युद्ध सराव होत आहे?

(A) १३ ते २५ एप्रिल

(B) १४ ते २४ एप्रिल

(C) १५ ते २८ एप्रिल

(D) १७ ते ३० एप्रिल

Ans-(C) १५ ते २८ एप्रिल

(Q२३) यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत athletics मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना जागतिक अथलेटीक्स महासंघातर्फे किती हजार अमेरिकन डॉलर बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ५५

(B) ५०

(C) ६०

(D) ६५

Ans-(B) ५०

(Q२४) कॅनडाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार २०२४ कोणाला मिळाला आहे?

(A) डॉ सौम्या स्वामिनाथन

(B) डॉ उर्जिता चौधरी

(C) डॉ पूनम चतुर्वेदी

(D) डॉ गगनदीप कांग

Ans-(D) डॉ  गगनदीप कांग

(Q२५) डॉ  गगनदीप कांग या कोणत्या देशाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिल्या ठरल्या आहेत?

(A) सिंगापुर

(B) इंग्लंड

(C) कॅनडा

(D) चीन

Ans-(C) कॅनडा

(Q२६) देशात कोणत्या राज्यात १४ ते २० एप्रिल दरम्यान रोंगाली बिहू उत्सव साजरा करण्यात येतो?

(A) राजस्थान

(B) आसाम

(C) मणिपूर

(D) सिक्कीम

Ans-(B) आसाम

 

(Q२७) १५ एप्रिल या दिवशी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो?

(A) हिमाचल प्रदेश

(B) हरियाणा

(C) गोवा

(D) गुजरात

Ans-(A) हिमाचल प्रदेश

(Q२८) राष्ट्रीय न्यायिक अकादमी च्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) राकेश कुमार

(B) साहिल शुक्ला

(C) अजिंक्य त्रिवेदी

(D) अनिरुद्ध बोस

Ans-(D) अनिरुद्ध बोस


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT