Current Affairs 14th October 2023 : चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 14th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 14, 2023

Daily Current Affairs (Date – 14th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 October 2023. Find Current General Knowledge 14th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 14, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) २०२२-२३ वर्षात भारतातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर किती टक्के झाला आहे?
(A) १०%
(B) १२%
(C) १५%
(D) १४%
Ans-(A) १०%

(Q२) २०२१-२२ या वर्षात देशातील १५ ते २९ वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर किती टक्के होता?
(A) ११%
(B) १३%
(C) १२.४%
(D) १३.४%
Ans-(C) १२.४%

(Q३) पिईरॉडीक लेबर फोर्स सर्व्हे च्या आकडेवारी नुसार २०२२-२३ मध्ये देशातील किती राज्यात नोकरदारांची संख्या घटली आहे?
(A) १३
(B) १२
(C) ११
(D) १०
Ans-(B) १२

(Q४) देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक नोकदारांची घट झाली आहे?
(A) राजस्थान
(B) छत्तीसगड
(C) मिझोराम
(D) आसाम
Ans-(D) आसाम

(Q५) आसाम राज्यात नोकरदारांच्या संख्येत देशात सर्वाधिक किती टक्के घट झाली आहे?
(A) ६.७%
(B) ८.४%
(C) ८.७%
(D) ९.३%
Ans-(C) ८.७%

(Q६) २०२२-२३ वर्षात भारतातील एकूण नोकरदारांची संख्या किती टक्के झाली आहे?
(A) १०.८%
(B) २०.९%
(C) १२.३%
(D) १५.५%
Ans-(B) २०.९%

(Q७) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत किती पैशानी घसरला आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(A) २

(Q८) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतातील रुपयाची किंमत किती झाली आहे?
(A) ८०.९०₹
(B) ८७.८८₹
(C) ८६.५५₹
(D) ८३.२६₹
Ans-(D) ८३.२६₹

(Q९) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये १३२ देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) ३४
(B) ४०
(C) ३३
(D) ४४
Ans-(B) ४०

(Q१०) कोणती कंपनी ही देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे?
(A) कोटक
(B) HDFC
(C) झेरोधा
(D) ग्रो
Ans-(D) ग्रो

(Q११) भारतातील शेअर बाजारातील किती टक्के हिस्सा ग्रो या कंपनी कडे आहे?
(A) १८.९९%
(B) १५.६६%
(C) १९.८७%
(D) १४.५५%
Ans-(C) १९.८७%

(Q१२) देशातील एकूण डीमॅट खाती प्रथमच किती कोटी च्या पुढे गेली आहेत?
(A) १३
(B) १२
(C) १०
(D) १५
Ans-(A) १३

(Q१३) भारतातील सर्वात श्रीमंत १०० व्यक्ती च्या यादीत किती महिलांचा समावेश आहे?
(A) ८
(B) ४
(C) ७
(D) ९
Ans-(D) ९

(Q१४) भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे?
(A) राखी झुंझूनवाला
(B) सावित्री जिंदाल
(C) फाल्गुनी नायर
(D) किरण मुझुमदार शॉ
Ans-(B) सावित्री जिंदाल

(Q१५) नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेचे उदघाट्न नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) ओम बिर्ला
(C) दौपद्री मुर्मू
(D) रामनाथ कोविंद
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१६) कोणत्या देशात ५९ वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) म्यानमार
(D) इराक
Ans-(C) म्यानमार

(Q१७) अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक भारतात कोठे होत आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) रायपूर
(D) कोलकत्ता
Ans-(B) मुंबई

(Q१८) मुंबई मध्ये होणारी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाची कितवी बैठक आहे?
(A) १४१
(B) १४०
(C) १३४
(D) १२३
Ans-(A) १४१

(Q१९) कोणत्या वर्षी होणाऱ्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे?
(A) २०२४
(B) २०२६
(C) २०३०
(D) २०२८
Ans-(D) २०२८

(Q२०) किती वर्षानी २०२८ मध्ये लॉस एंजिलीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट चा समावेश करण्यात आला आहे?
(A) १२४
(B) १२५
(C) १२८
(D) १३०
Ans-(C) १२८

(Q२१) कोणत्या वर्षी पार पडलेल्या पॅरिस येथील ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट चा समावेश करण्यात आला होता?
(A) १९००
(B) १९०१
(C) १९०४
(D) १९०८
Ans-(A) १९००

(Q२२) कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू सप्टेंबर महिन्यातील ICC प्लेअर ऑफ मंथ ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) शुभमन गिल
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(C) शुभमन गिल

(Q२३) कोणत्या देशाचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक ने क्रिकेट च्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) न्यूझीलंड
(C) पाकिस्तान
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड

(Q२४) कोणत्या भारतीय खेळाडू ला वर्ल्ड अथलेटीक ऑफ द इअर साठी नामांकन मिळाले आहे?
(A) ओजस देवतळे
(B) नीरज चोप्रा
(C) अविनाश साबळे
(D) अदिती स्वामी
Ans-(B) नीरज चोप्रा

(Q२५) नीरज चोप्रा हा वर्ल्ड अथलेटीक ऑफ द इअर साठी नामांकन मिळणारा कितवा भारतीय खेळाडू आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) पहिला
(D) चौथा
Ans-(C) पहिला

(Q२६) कोणत्या राज्यातील १२६ गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे?
(A) छत्तीसगड
(B) राजस्थान
(C) माणिपूर
(D) सिक्कीम
Ans-(A) छत्तीसगड

(Q२७) कोणत्या दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात?
(A) ४ ऑक्टोबर
(B) १४ ऑक्टोबर
(C) ११ ऑक्टोबर
(D) ८ ऑक्टोबर
Ans-(B) १४ ऑक्टोबर

(Q२८) भारताची व्यापारतूट सप्टेंबर महिन्यात किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?
(A) १८.९९
(B) १७.८८
(C) १४.६८
(D) १९.३७
Ans-(D) १९.३७

(Q२९) भारताच्या व्यपार तुटीत या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के घट झाली आहे?
(A) ३०%
(B) २५%
(C) २८%
(D) ३२%
Ans-(A) ३०%

(Q३०) देशाच्या निर्यातील सप्टेंबर महिन्यात घट होऊन किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ३४.५६
(B) ३५.६६
(C) ४०.७७
(D) ३४.४७
Ans-(D) ३४.४७


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT