Current Affairs 14th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 14, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 14th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 November 2024. Find Current General Knowledge 14th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 14th November 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 14, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) २०२४ चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सामंता हार्वे
(B) कबीर दास
(C) विल्यम हेनरी
(D) अरुंधती रॉय
Ans-(A) सामंता हार्वे
(Q२) सामंता हार्वे यांना कोणत्या कादंबरी साठी २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) मूनलाईट
(B) प्लॅनेट
(C) ऑर्बिटल
(D) ज्युपिटर
Ans-(C) ऑर्बिटल
(Q३) कोणत्या देशाच्या लेखिका सामंता हार्वे यांना २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) अमेरिका
(B) ब्रिटन
(C) चीन
(D) रशिया
Ans-(B) ब्रिटन
(Q४) ऑर्बिटर ही कादंबरी बुकर पुरस्कार जिंकणारी कितवी सर्वात लहान कादंबरी ठरली आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q५) १९ वर्षाखालील आशिया चसक क्रिकेट स्पर्धा २०२४ कोठे होणार आहेत?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) भारत
(C) युएई
(D) पाकिस्तान
Ans-(C) युएई
(Q६) जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि संजिता दास यांनी १० मिटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q७) जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धा कोठे सुरु आहेत?
(A) पॅरिस
(B) नवी दिल्ली
(C) न्यूयॉर्क
(D) मुंबई
Ans-(B) नवी दिल्ली
(Q८) ग्लोबल कार्बन बजट-२०२४ या अहवालात कार्बन डॉयऑक्साइड चे एकूण जागतिक उत्सर्जन किती अब्ज टन होण्याचा अंदाज आहे?
(A) ४०.७
(B) ४३.७
(C) ४४.६
(D) ४१.६
Ans-(D) ४१.६
(Q९) क्युएस आशिया विद्यापीठ क्रमवारी २०२५ मध्ये मुंबई विद्यापीठाने कितवा क्रमांक पटकावला आहे?
(A) ५५
(B) ५३
(C) ५२
(D) ५६
Ans-(C) ५२
(Q१०) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर ऑक्टोंबर महिन्यात किती टक्क्यावर गेला आहे?
(A) ६.२३
(B) ६.२१
(C) ६.५५
(D) ६.७८
Ans-(B) ६.२१
(Q११) पीट हेगसेथ यांची कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री पदी नियुक्ती झाली आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q१२) साउथ एशियन टेलीकम्युनिकेशन रेगुलेटर कौन्सिल २०२४ कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) कोलकाता
Ans-(A) नवी दिल्ली
(Q१३) बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी नुकतेच एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) पटना
(B) दरभंगा
(C) औरंगाबाद
(D) गया
Ans-(B) दरभंगा
(Q१४) बिहार राज्यातील दरभंगा येथे देशातील कितव्या एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) २०
(B) २१
(C) २३
(D) २४
Ans-(C) २३
(Q१५) थायलंडच्या देशाच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झाली आहे?
(A) सोनू सूद
(B) रणवीर सिंग
(C) रणबीर कपूर
(D) वरुन धवन
Ans-(A) सोनू सूद
(Q१६) सोनू सूद याची कोणत्या देशाच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) सिंगापुर
(B) इस्राईल
(C) युक्रेन
(D) थायलंड
Ans-(D) थायलंड
(Q१७) ॲमेझॉन ने भारतात कोणत्या शहरात ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकरस्पेस लॉन्च केले आहे?
(A) बंगळुरू
(B) चेन्नई
(C) पुणे
(D) मुंबई
Ans-(A) बंगळुरू
(Q१८) कोणत्या राज्यात पुष्कर(उंट) मेळा आयोजित करण्यात आला आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) राजस्थान
(Q१९) राष्ट्रीय MSME क्लस्टर आऊटरीच प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाचे लॉन्च केला आहे?
(A) कृषी
(B) वित्त
(C) संरक्षण
(D) उद्योग
Ans-(B) वित्त
(Q२०) राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो?
(A) ११ नोव्हेंबर
(B) १३ नोव्हेंबर
(C) १५ नोव्हेंबर
(D) १४ नोव्हेंबर
Ans-(D) १४ नोव्हेंबर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


