Current Affairs 14th November 2023 : चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 14th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 14, 2023

Daily Current Affairs (Date – 14th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 November 2023. Find Current General Knowledge 14th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 14, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १४ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  देशाचा ऑक्टोंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर कीती टक्के नोंदविला गेला आहे?

(A)  ४.८७%

(B)  ५.६७%

(C)  ४.७८%

(D)  ५.८०%

Ans- (A) ४.८७%

(Q२) ओपन डोअर्स रिपोर्ट नुसार  अमेरिकेत शिकणाऱ्या १० लाखाहून अधिक परदेशी विध्यार्त्यात किती टक्के भारतीय विद्यार्थी आहेत?

(A)  ३४%

(B)  ४५%

(C)  २५%

(D)  ३०%

Ans- (C) २५%

(Q३)  उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाणारी भारतीय विद्यार्थ्याच्या संख्येत किती टक्क्यानी वाढ झाली आहे?

(A)  ४५%

(B)  ३५%

(C)  ५०%

(D)  ४०%

Ans- (B) ३५%

(Q४)  डेव्हिड कॅमेरून यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री पदी निवड झाली आहे?

(A)  चीन

(B)  भारत

(C)  जपान

(D)  ब्रिटन

Ans- (D) ब्रिटन

(Q५) बासुदेव आचार्य यांचे नुकतेच  निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबधित होते?

(A)  उद्योग

(B)  कला

(C)  राजकारण

(D)  पत्रकार

Ans- (C) राजकारण

(Q६) बासुदेव आचार्य यंचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राजकीय पक्ष्याशी संबधित होते?

(A)  भाकप

(B)  माकप

(C)  काँग्रेस

(D)  भाजप

Ans- (B) माकप

(Q७)  माकप चे ज्येष्ठ नेते बालदेव  आचार्य यांचे निधन झाले ते किती वेळा लोकसभेवर निवडून गेले होते?

(A)  ९

(B)  ८

(C)  ७

(D)  ६

Ans-(A) ९

(Q८) ४२ भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A)  मुंबई

(B)  कोलकाता

(C)  नवी दिल्ली

(D)  हैद्राबाद

Ans- (C) नवी दिल्ली

(Q९)  जगातील सर्वात धोकादायक रणगाडा विरोधी शस्त्र कार्ल गुस्ताफ एम-भारतात कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  हरियाना

(C)  बिहार

(D)  हिमाचल प्रदेश

Ans-(B) हरियाणा

(Q१०) कोणत्या राज्यातील सर्वात वयोवृद्ध मतदार गंगादेवी यांचे निधन झाले?

(A)  राजस्थान

(B)  गोवा

(C)  गुजरात

(D)  हिमाचल प्रदेश

Ans-(D) हिमाचल प्रदेश

(Q११)  हिमाचल प्रदेशमधील सर्वात वयोवृद्ध मतदार गंगादेवी यांचे निधन झाले त्यांचे वय किती वर्षे होते?

(A)  १०५

(B)  १००

(C)  १०४

(D)  १०८

Ans-(C) १०४

(Q१२) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये ५०० धावा करणारा रोहित शर्मा हा कितवा कर्णधार ठरला आहे?

(A)  पाचवा

(B)  चौथा

(C)  तिसरा

(D)  दुसरा

Ans- (A) पाचवा

(Q१३) केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील मैतेई संघटनांवर बंदी घातली आहे?

(A)  मेघालय

(B)  सिक्कीम

(C)  त्रिपुरा

(D)  मणिपूर

Ans- (D) मणिपूर

(Q१४)  डायना एडलजी या ICC हॉल ऑफ फेम मध्ये समवेश होणाऱ्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत?

(A)  भारत

(B)  इंग्लंड

(C)  ऑस्ट्रेलिया

(D) अफगाणिस्तान

Ans-(A) भारत

(Q१५)  खलीलपैकी कोणत्या भारतीय माजी क्रिकेट खेळाडूचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे?

(A)  हरभजन सिंग

(B)  इरफान पठाण

(C)  वीरेंद्र सेहवाग

(D)  युवराज सिंग

Ans-(C) वीरेंद्र सेहवाग

(Q१६)  आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश असणाऱ्या क्रिकेट खेळाडूची एकूण संख्या किती झाली आहे?

(A)  ११०

(B)  ११२

(C)  ११५

(D)  ११८

Ans- ( B) ११२

(Q१७)  ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारा वीरेंद्र सेहवाग हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे ?

(A)  नववा

(B)  आठवा

(C)  सातवा

(D)  सहावा

Ans- (A) नववा

(Q१८) अरविंद डिसिल्वा याचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे तो कोणत्या देशाचा माजी क्रिकेटपटू आहे?

(A)  भारत

(B)  पाकिस्तान

(C)  श्रीलंका

(D)  बांगलादेश

Ans-(C) श्रीलंका

(Q१९) जपान प्यारा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धत भारताच्या प्रमोद भगत ने कोणते पदक जिंकले?

(A)  कास्य

(B)  सुवर्ण

(C)  रौप्य

(D)  कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

 

(Q२०) नोव्होच जोकोविच ने कितव्यांदा टेनिस मध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे?

(A)  सहाव्यांदा

(B)  पाचव्यांदा

(C)  तिसऱ्यांदा

(D)  आठव्यांदा

Ans-(D) आठव्यांदा

(Q२१) राष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो?

(A) 10  नोव्हेंबर

(B) 12 नोव्हेंबर

(C) 14 नोव्हेंबर

(D) 15 नोव्हेंबर

Ans-(C) १४ नोव्हेंबर

(Q२२) १४ नोव्हेंबर रोजी कोणता जागतिक दिन साजरा करण्यात येतो?

(A)  जागतिक हास्य दिन

(B)  जागतिक मधुमेह दिन

  1. C) जागतिक एड्स दिन

(D)  जागतिक आरोग्य दिन

Ans-(B) जागतिक मधुमेह दिन

(Q२३) कोणत्या दोन देशाच्या नौदला मध्ये अरबी समुद्रात सी गार्डीयन –नावाचा सराव सुरू आहे?

(A) चीन व पाकिस्तान

(B) भारत व चीन

(C) अमेरिका व चीन

(D) अमेरिका व जपान

Ans-(A) चीन व पाकिस्तान

 

(Q२४)  COp-२८ हवामान परिषद कोणत्या देशात होणार आहे?

(A)  जर्मनी

(B) श्रीलंका

(C)  जपान

(D)  युएई

Ans- (D) यएई

(Q२५)  COP-२८ हवामान परिषद कोणत्या कालावधीत युएई मध्ये होणार आहे?

(A)  ३० नोव्हेंबर ते २२ डिसेंबर

(B)  ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर

(C)  २५ नोवहेंबर ते २५ डिसेंबर

(D)  २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर

Ans- (B) ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर

(Q२६) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमबजावनीत कोणत्या जिल्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे?

(A)  परभणी

(B)  हिंगोली

(C)  जालना

(D)  नांदेड

Ans-(D) नांदेड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT