Current Affairs 14th March 2024 : चालू घडामोडी १४ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 14th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 14, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 14th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 March 2024. Find Current General Knowledge 14th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ मार्च २०२४ : Current Affairs March 14, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे?

(A) अहमदनगर

(B) पुणे

(C) कोल्हापूर

(D) सातारा

Ans-(A) अहमदनगर

(Q२) महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास मान्यता दिली आहे?

(A) पुरंदर

(B) बारामती

(C) वेल्हे

(D) इंदापूर

Ans-(C) वेल्हे

(Q३) खालीलपैकी कोणत्या दोन नविन युद्धनौकाचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे?

(A) INS भारत आणि INS अजय

(B) INS आंग्रे आणि INS अक्षय

(C) INS शक्ती INS भक्ती

(D) INS जटावू आणि INS कोहिमा

Ans-(B) INS आंग्रे आणि INS अक्षय

(Q४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील १.२५ लाख कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली?

(A) राजस्थान आणि छत्तीसगड

(B) महाराष्ट्र आणि गोवा

(C) हरियाणा आणि पंजाब

(D) गुजरात आणि आसाम

Ans-(D) गुजरात आणि आसाम

(Q५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि आसाम राज्यात किती सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q६) इंडिया मोबाईल काँग्रेस २०२४ चे आयोजन ऑक्टोबर महिन्यात कोठे करण्यात येणार आहे?

(A) पॅरिस

(B) नवी दिल्ली

(C) दुबई

(D) मुंबई

Ans-(B) नवी दिल्ली

(Q७) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये किती देश सहभागी होणार आहेत?

(A) १९३

(B) १९०

(C) १९५

(D) १९८

Ans-(A) १९३

 

(Q८) महाराष्ट्र राज्यातील १०० महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) आचार्य बालकृष्ण

(B) आचार्य प्रल्हाद

(C) आचार्य अत्रें

(D) आचार्य चाणाक्य

Ans-(D) आचार्य चाणाक्य

(Q९) कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) आसाम

(D) गोवा

Ans-(B) जम्मू आणि काश्मीर

(Q१०) आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० टक्के महिला मतदान केंद्र स्थापन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे?

(A) गुजरात

(B) गोवा

(C) राजस्थान

(D) ओडिसा

Ans-(D) ओडिसा

(Q११) ओडिसा राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात किती टक्के महीला मतदार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १२

(B) १३

(C) १०

(D) ११

Ans-(C) १०

(Q१२) नौदलाच्या जहाजासाठी आवश्यक असलेल्या २५ टन वजनाच्या बोलार्ड पूल टग चे अनावरण कोठे करण्यात आले आहे?

(A) भरूच

(B) अंबाला

(C) पठाणकोट

(D) सिंधुदुर्ग

Ans-(A) भरुच

(Q१३) गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टग चे अनावरण करण्यात आले त्याला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) दीलजित

(B) सुरजित

(C) सुखजित

(D) बलजित

Ans-(D) बलजित

(Q१४) कोणत्या देशाचा उपग्रह अवकाशात घेवून जाणाऱ्या कैरोस या पहिल्या खाजगी रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला आहे?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) चीन

(D) रशिया

Ans-(B) जपान

(Q१५) १४ मार्च २०२४ दिवशी कोणता दीन साजरा करण्यात येत आहे?

(A) जागतिक किडनी दिन

(B) जागतिक आरोग्य दिन

(C) जागतिक मराठी दिन

(D) जागतिक हवामान दिन

Ans-(A) जागतिक किडनी दिन

(Q१६) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहचला आहे?

(A) रवींद्र जडेजा

(B) पॅट कमिन्स

(C) आर.अश्विन

(D) जोस हेजलवुड

Ans-(C) आर.अश्विन

(Q१७) कसोटी क्रिकेट गोलंदाजी मध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विन ने कोणाला मागे टाकून प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) मिचेल स्टार्क

(B) जसप्रीत बुमराह

(C) केसिगो रबाडा

(D) जेम्स अँडरसन

Ans-(B) जसप्रीत बुमराह

(Q१८) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आगामी तीन वर्षात राज्यात किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?

(A) २३ हजार

(B) २५ हजार

(C) २७ हजार

(D) २९ हजार

Ans-(A) २३ हजार

(Q१९) राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणाकडून कर्ज घेणार आहे?

(A) IMF

(B) World Bank

(C) UNO

(D) AIIB

Ans-(D) AIIB

(Q२०) PM सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

(A) पियूष गोयल

(B) अर्जुन मुंडा

(C) नरेंद्र मोदी

(D) अनुराग ठाकूर

Ans-(C) नरेंद्र मोदी

 

(Q २१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सामाजिक सशक्ती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या कोणत्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) PM विश्वकर्मा

(B) PM सूर्योदय

(C) PM नरेंद्र

(D) PM भारत

Ans-(A) PM सूरज

(Q २२) PM सूरज ही महत्त्वकांक्षी योजना देशात किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे?

(A) ५५५

(B) ५५०

(C) ५२१

(D) ५२५

Ans-(D) ५२५

(Q २३) PM सूरज ही महत्त्वकांक्षी योजना देशात ५२५ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्याचा सामावेश आहे?

(A) १०

(B) ११

(C) ९

(D) ८

Ans-(C) ९

(Q २४) कोणत्या रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी आफ्रिकन देशांनी याऊंडे घोषणा केली आहे?

(A) कोरोणा

(B) मलेरिया

(C) कावीळ

(D) टायफॉइड

Ans-(B) मलेरिया

(Q २५) मलेरिया रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी किती आफ्रिकन देशांनी याऊंडे घोषणा केली आहे?

(A) १०

(B) १३

(C) १५

(D) ११

Ans-(D) ११


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT