Current Affairs 14th June 2024 : चालू घडामोडी १४ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 14th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 14, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 14th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 June 2024. Find Current General Knowledge 14th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ जून २०२४ : Current Affairs June 14, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अजित डोवाल

(B) राजनाथ सिंह

(C) मनोज पांडे

(D) संजय कुमार

Ans-(A) अजित डोवाल

(Q२) अजित डोवाल यांची कितव्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे?

(A) २

(B) १

(C) ३

(D) ४

Ans-(C) ३

(Q३) पंतप्रधानाच्या प्रधान सचिव पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) आर के तिवारी

(B) पी के मिश्रा

(C) सी आर पाटील

(D) के आर नायडू

Ans-(B) पी के मिश्रा

(Q४) पंतप्रधानाच्या प्रधान सचिव पदी निवड झालेले पी के मिश्रा हे कोणत्या बॅच चे आयएएस अधिकारी आहेत?

(A) १९७०

(B) १९७१

(C) १९७३

(D) १९७२

Ans-(D) १९७२

(Q५) जागतिक रक्तदाता दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ जून

(B) १३ जून

(C) १४ जून

(D) ११ जून

Ans-(C) १४ जून

(Q६) कोणत्या वर्षापासून दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दीन साजरा करण्यात येतो?

(A) २००३

(B) २००४

(C) २००५

(D) २००६

Ans-(B) २००४

(Q७) G-राष्ट्रांची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A) इटली

(B) चीन

(C) पेरू

(D) चिली

Ans-(A) इटली

(Q८) इटली मध्ये १३ ते १५ जून दरम्यान कितवी G-परिषद आयोजित करण्यात आली आहे?

(A) ४७

(B) ४९

(C) ५१

(D) ५०

Ans-(D) ५०

(Q९) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील कोणत्या देशात पहिल्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत?

(A) भूतान

(B) इटली

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) इटली

(Q१०) वेस्टइंडीज चा क्रिकेट पटू आंद्रे रसेल ने टी २० क्रिकेटमध्ये किती सामने खेळण्याचा विक्रम केला आहे?

(A) ५५०

(B) ४५०

(C) ६००

(D) ५००

Ans-(D) ५००

(Q११) आंद्रे रसेल हा टी २० क्रिकेट मध्ये ५०० सामने खेळणारा कितवा क्रिकेट पटू ठरला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(C) ५

(Q१२) मुलींच्या विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) दिव्या देशमुख

(B) आर वैशाली

(C) अदिती पाटील

(D) ऋतुजा जाधव

Ans-(A) दिव्या देशमुख

(Q१३) मुलींची विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धा-२०२४ कोणत्या राज्यात पार पडली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) गोवा

(D) गुजरात

Ans-(D) गुजरात

(Q१४) विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी दिव्या देशमुख ही कितवी भारतीय महिला ठरली आहे?

(A) पहिली

(B) चौथी

(C) तिसरी

(D) दुसरी

Ans-(B) चौथी

(Q१५) FAO ने प्रसिध्द केलेल्या स्टेटस फिशरिज अँड एक्वा कल्चर २०२४ अहवालानुसार एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) मलेशिया

(D) सिंगापूर

Ans-(A) भारत

(Q१६) FAO ने प्रसिद्ध केलेल्या स्टेट ऑफ fisheries and aquaculture अहवालानुसार एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पन्नात भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) १५.७

(B) १४.९

(C) १६.७

(D) १७.८

Ans-(C) १६.७

(Q१७) कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्व शाळांमध्ये सकाळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले?

(A) नवी दिल्ली

(B) जम्मू अँड काश्मीर

(C) दिव व दमण

(D) चंदीगड

Ans-(B) जम्मू अँड काश्मीर

(Q१८) संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले  आहे?

(A) international year of tiger

(B) international year of artificial intelligence

(C) international year of Quantum science and technology

(D) international year of nature

Ans-(C) international year of Quantum science and technology

(Q१९) खालीलपैकी कोणाची  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर अँड कॉमर्स इंडस्ट्रीज फिक्की च्या जनरल डायरेक्टर पदी नियुक्ती झाली आहे?

(A) ज्योती विज

(B) क्रांती अगरवाल

(C) दिव्या देशमुख

(D) सुरेखा यादव

Ans-(A) ज्योती विज

(Q२०) उत्तराखंड राज्यातील जोशी मठ चे नामांतर काय करण्यात आले आहे?

(A) देव मठ

(B) आनंद मठ

(C) निसर्ग मठ

(D) ज्योतिर्मठ

Ans-(D) ज्योतिर्मठ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT