Current Affairs 14th January 2023 : चालू घडामोडी १४ जानेवारी २०२३

Current Affairs 14th January 2023

Daily Current Affairs (Date – 14th January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 January 2023. Find Current General Knowledge 14th January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ जानेवारी २०२३ : Current Affairs January 14, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “ह्युमन राईट वाच” ने कितवे “वर्ल्ड रिपोर्ट २०२३” प्रसिद्ध केले आहे?

(१)३२

(२) ३३

(३) ३४

(४)३५

उत्तर:(२) ३३

 

२) २०२२ मध्ये पहिल्यांदा “जागतिक इक्विटी कैपिटल मार्केट” मध्ये भारताला कितवी rank मिळाली आहे?

(१)३ री

(२) ४ थी

(३) ५ वी

(४) ६ वी

उत्तर:(३) ५ वी

 

३) कोणत्या मंत्रालयाने “समुद्रयान मिशन” सुरु केले आहे?

(१)नीती आयोग

(२) पृथ्वी विज्ञान मंत्रालय

(३) आरोग्य मंत्रालय

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) पृथ्वी विज्ञान मंत्रालय

 

४) “शांती कुमारी” यांना कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले आहे?

(१)ओडिशा

(२) केरळ

(३) तेलंगाना

(४) तामिळनाडू

उत्तर:(३) तेलंगाना

 

५) रणजी ट्रॉफी मध्ये इतिहासातील “दुसरा सर्वाधिक स्कोर” कोणी केला आहे?

(१)पृथ्वी shaw

(२) संजय मांजरेकर

(३) बीबी निबालकर

(४) विजय मर्चेट

उत्तर:(१) पृथ्वी shaw

 

६) नुकतेच निधन पावलेले राजनेता“शरद यादव” यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता?

(१)बिहार

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(३) मध्यप्रदेश

 

७) सूर्याचे उत्तरायण सुरु होते तेव्हा कोणते सण साजरी करतात?

(१)मकर संक्रांति

(२) पोंगल

(३) उत्तरायण पर्व

(४) वरील सर्व

उत्तर:(४) वरील सर्व

 

८) “ब्रेविंग ए वायरल स्टोर्म” इंडियाज कोविड १९ वैक्सीन स्टोरी” पुस्तक कोणी लौंच केली आहे?

(१)मनसुख मांडवीय

(२) पियुष गोयल

(३) स्मृती इराणी

(४) राजनाथ सिंह

उत्तर:(१) मनसुख मांडवीय

 

९) “हर्बललाइफ न्युट्रिशन इंडिया” ने कोणाला आपला ब्रांड अम्बेसिडर निवडले आहे?

(१)महेंद्र सिंह धोनी

(२) स्मृती मानधना

(३) कुलदीप यादव

(४) रोहित शर्मा

उत्तर:(२) स्मृती मानधना

 

१०) अगरतला मध्ये कोणी “लोजीस्तीक्स जलमार्ग व संचार स्कूल” चे उद्घाटन केले आहे?

(१)नरेंद्र मोदी

(२) अमित शहा

(३) सर्वानंद सोनोवाल

(४) राजनाथ सिंह

उत्तर:(३) सर्वानंद सोनोवाल

 

११) कोठे“बाजरा उत्सव” साजरी करण्यात आला आहे?

(१)मुंबई

(२) भुवनेश्वर

(३) गांधीनगर

(४) भोपाळ

उत्तर:(३) गांधीनगर

 

१२) पेट्रोलियम मंत्रालयाने “१ एप्रिल २०२३” पासून पेट्रोल मध्ये किती % इथेनॉल मिळवण्याची घोषणा केली आहे?

(१)१०%

(२) २०%

(३) ३०%

(४) ४०%

उत्तर:(२) २०%

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT