Current Affairs 14th December 2023 : चालू घडामोडी १४ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 14th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 14, 2023

Daily Current Affairs (Date – 14th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 December 2023. Find Current General Knowledge 14th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 14, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१४ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१४ डिसेंबर २०२३

(Q१) चेन्नई येथील प्राइम टाईम फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A)  सुप्रिया सुळे

(B)  अमोल कोल्हे

(C)  श्रीनिवास पाटील

(D)  पी. चिंदबरम

Ans- (A) सुप्रिया सुळे

(Q२) चेन्नई येथील प्राईम टाईम फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना कितव्यांदा जाहीर झाला आहे?

(A)  पहिल्यांदा

(B)  तिसऱ्यांदा

(C)  दुसऱ्यांदा

(D)  पाचव्यांदा

Ans- (C) दुसऱ्यांदा

(Q३) चेन्नई येथील प्राईम टाईम फाऊंडेशन तर्फे संसद महारत्न पुरस्कार दर किती वर्षांनी देण्यात येतो?

(A)  ४

(B)  ५

(C)  ३

(D)  ६

Ans- (B) ५

(Q४) महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A)  महात्मा फुले समता योजना

(B)  क्रांती ज्योती आधार योजना

(C)  बिर्सा मुंडा स्वधार योजना

(D) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

Ans-(D) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

(Q५)  राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र शासनाच्या कोनत्या विभागामार्फत राबविण्यात येणार आहे?

(A)  गृह विभाग

(B)  आदिवासी विभाग

(C)  इतर मागास बहुजन कल्याण विभाग

(D)  सामाजिक न्याय विभाग

Ans-(C) इतर मागास बहुजन कल्याण विभाग

(Q६)  महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करन्यात आला आहे?

(A)  डॉ. जब्बार पटेल

(B)  डॉ. तारा भवाळकर

(C)  डॉ. प्रकाश आंबेडकर

(D)  डॉ. तात्याराव लहाने

Ans- (B) डॉ. तारा भवाळकर

(Q७) महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था कोणत्या देशांतील महाराष्ट्रतील रहीवाश्यानी स्थापन केली आहे?

(A) अमेरिका

(B)  युएई

(C) कॅनडा

(D)  चीन

Ans- (A) अमेरिका

(Q८) इस्राईल आणि हमास यांच्या मध्ये सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अमसभेत मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने १९३ पैकी किती देशांनी मतदान केले?

(A)  १५६

(B)  १५०

(C)  १५५

(D)  १५३

Ans- (D) १५३

(Q९) इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या मतदानात किती देशांनी भाग घेतला नाही?

(A)  २४

(B)  २३

(C)  २६

(D)  २८

Ans- (B) २३

(Q१०) COP-२८ हवामान परिषदेत किती देशांनी जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दुर जाण्याचा ग्लोबल स्टॉकटेक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत?

(A)  १५०

(B)  २२०

(C)  १८०

(D)  २००

Ans- (D) २००

(Q११) COP-२८ हवामान परिषदेत किती सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य टक्क्यांवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A)  २०७०

(B)  २०४०

(C)  २०५०

(D)  २०६०

Ans- (C) २०५०

(Q१२) COP-२८ हवामान परिषदेत जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी कोणता करार करण्यात आला आहे?

(A) द ग्लोबल स्टॉकटेक

(B)  द ग्लोबल वॉर्मिग

(C)  द ग्लोबल वर्ल्ड

(D)  द ग्लोबल इंधन

Ans- (A) द ग्लोबल स्टॉकटेक

(Q१३)  भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट आशिया खंडातील कितवे टेनिसपटू ठरले आहेत?

(A)  दुसरे

(B)  तिसरे

(C)  चौथे

(D)  पहिले

Ans- (D) पहिले

(Q१४) अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम च्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे?

(A)  ३४ वा

(B)  २८ वा

(C)  २४ वा

(D)  ३२ वा

Ans- (B) २८ वा

(Q१५)  महीला राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

(A)  हिमाचल प्रदेश

(B)  हरियाणा

(C)  महाराष्ट्र

(D)  पंजाब

Ans- (A) हिमाचल प्रदेश

(Q१६) हिमाचल प्रदेश ने कितव्यांदा महीला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A)  पहिल्यांदा

(B)  दुसऱ्यांदा

(C)  तिसऱ्यांदा

(D)  चौथ्यांदा

Ans- (C) तिसऱ्यांदा

(Q१७) महीला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणते पदक जिंकले आहे?

(A)  सुवर्ण

(B)  ब्राँझ

(C)  रौप्य

(D)  कोणतेही नाही

Ans- (B) ब्राँझ

(Q१८) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या राज्याचा वित्तिय व्यवस्थापना बाबत च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचे प्रमाण GDP च्या किती टक्के आहे?

(A)  १८

(B)  १९

(C)  २०

(D)  १५

Ans- (A) १८

(Q१९) RBI ने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार राष्ट्रिय पातळीवर कर्जाचे सरासरी प्रमाण GDP च्या किती टक्के आहे?

(A) २४.५

(B) २५.६

(C) २७.६

(D) २६.७

Ans- (C) २७.६

(Q२०) रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. ते कोनत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A)  राजकारण

(B)  उद्योग

(C)  साहित्य

(D)  अभिनय

Ans- (D) अभिनय

(Q२१) कोणता क्रिकेट खेळाडू नोव्हेंबर महिन्यातील ICC men player of month ठरला आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रिंकू सिंग

(C) ट्रेव्हीस हेड

(D) रचीन रवींद्र

Ans-(C) ट्रेव्हीस हेड

(Q२२) ICC ची नोव्हेंबर महिन्यातील women’s player of the month ठरलेली Nahida Akter कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A) बांगलादेश

(B) भारत

(C) पाकिस्तान

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(A) बांगलादेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT