Current Affairs 14th August 2024 : चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 14th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 14, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 14th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 August 2024. Find Current General Knowledge 14th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 14, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अनुराधा पौडवाल

(B) उत्तरा केळकर

(C) बेला शेंडे

(D) केतकी माटेगावकर

Ans-(A) अनुराधा पौडवाल

(Q२) महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) महेश काळे

(B) विजय देशपांडे

(C) आरती अंकलीकर

(D) वैशाली सामंत

Ans-(C) आरती अंकलीकर

(Q३) नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अरविंद सावंत

(B) प्रकाश बुद्धीसागर

(C) मिलिंद पाटणकर

(D) अजय पोहनकर

Ans-(B) प्रकाश बुद्धीसागर

(Q४) महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) रामराव महाराज ढोक

(B) माऊली महराज पठाडे

(C) पुरुषोत्तम महाराज पाटील

(D) संजय महाराज पाचपोर

Ans-(D) संजय महाराज पाचपोर

(Q५) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचानलयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन पाच लाखावरून किती लाख करण्यात आले आहे?

(A) ८

(B) ७

(C) १०

(D) ९

Ans-(C) १०

(Q६) कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरुन भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) गुजरात

(B) ओडिसा

(C) केरळ

(D) तमिळनाडू

Ans-(B) ओडिसा

(Q७) ओडिसा किनारपट्टीवरून कोणा द्वारे लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) DRDO

(B) ISRO

(C) NASA

(D) NIA

Ans-(A) DRDO

(Q८) भारतातील पहिले अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) अहमदनगर

(D) मानखुर्द,मुंबई

Ans-(D) मानखुर्द,मुंबई

(Q९) चालू आर्थिक वर्षात भारताचे प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटीवर गेले आहे?

(A) ५.६७

(B) ६.९३

(C) ७.८९

(D) ८.९०

Ans-(B) ६.९३

(Q१०) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यांतील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q११) महाराष्ट्र शासनाने राज्यांतील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षावरून वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १.५

(B) ३.०

(C) २.५

(D) ३.५

Ans-(C) २.५

 

(Q१२) महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका,नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियमना मध्ये सुधारणा केली आहे?

(A) १९६५

(B) १९६७

(C) १९६०

(D) १९६४

Ans-(A) १९६५

(Q१३) महाराष्ट्र सरकारचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) कुंदा पाटील

(B) मोगराबाई फुले

(C) रघुवीर खेडकर

(D) जनार्दन वायदंडे

Ans-(D) जनार्दन वायदंडे

(Q१४) नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशन NHPC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विनोद अग्रवाल

(B) राजकुमार चौधरी

(C) मिलिंद इंगळे

(D) रवींद्र गांधी

Ans-(B) राजकुमार चौधरी

(Q१५) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या योजनेअंतर्गत अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लाँच केले आहे?

(A) मिशन कर्मयोगी

(B) मिशन शिक्षण

(C) मिशन स्वच्छता

(D) मिशन संविधान

Ans-(A) मिशन कर्मयोगी

(Q१६) देशात कोणत्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे?

(A) ०८ ते १५ ऑगस्ट

(B) ०७ ते १५ ऑगस्ट

(C) ०९ ते १५ ऑगस्ट

(D) १० ते १५ ऑगस्ट

Ans-(C) ०९ ते १५ ऑगस्ट

(Q१७) आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने प्रमोद भगत  याला किती महिन्यासाठी निलंबित केले आहे?

(A) १७

(B) १८

(C) १९

(D) १५

Ans-(B) १८

(Q१८) प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) टेनिस

(B) हॉकी

(C) बॅडमिंटन

(D) कुस्ती

Ans-(C) बॅडमिंटन

(Q१९) वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) जगदंबिका पाल

(B) ओम बिर्ला

(C) गौरव गोगई

(D) अरविंद सावंत

Ans-(A) जगदंबिका पाल

(Q२०) वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या एकूण ३१ पैकी राज्यसभेतील किती सदस्यांचा समावेश आहे?

(A) १३

(B) १५

(C) ११

(D) १०

Ans-(D) १०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT