Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 13th September 2024 : चालू घडामोडी १३ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 11 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 13th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 13, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 September 2024. Find Current General Knowledge 13th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यांतील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र राज्य सरकारने किती वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे?

(A) ७०

(B) ६५

(C) ६०

(D) ७५

Ans-(C) ६०

(Q३) कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे?

(A) केंब्रिज

(B) जिनिव्हा

(C) नवी दिल्ली

(D) कोलंबिया

Ans-(B) जिनिव्हा

(Q४) जिनिव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक ग्रह शोधला असून त्याचे नाव काय आहे?

(A) WASP ७४ E

(B) WASP ७५ D

(C) WASP ७७ R

(D) WASP ७६ V

Ans-(D) WASP ७६ B

(Q५) हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) मुंबई

(B) विशाखापट्टणम

(C) जोधपूर

(D) मुंबई

Ans-(C) जोधपूर

(Q६) राजस्थान मधील जोधपूर येथे हवाई दलाचा कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?

(A) मित्र शक्ती

(B) तरंग शक्ती

(C) भारत शक्ती

(D) आकाश शक्ती

Ans-(B) तरंग शक्ती

(Q७) ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) बुडापेस्ट

(B) नवी दिल्ली

(C) पॅरिस

(D) दुबई

Ans-(A) बुडापेस्ट

(Q८) देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायती मध्ये पेपरलेस मतदान झाले आहे?

(A) हिवरे बाजार

(B) फुलोरी

(C) रतनापुर

(D) रतुआ रतनपुर

Ans-(D) रतुआ रतनपुर

(Q९) रतुआ रतनपूर ग्रामपंचायत मध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) जबलपूर

(B) भोपाळ

(C) विदिशा

(D) ग्वालियर

Ans-(B) भोपाळ

(Q१०) ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे?

(A) ४.५६

(B) ५.६७

(C) ६.७५

(D) ३.६५

Ans-(D) ३.६५

(Q११) अल नजाह २०२४ युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) ओमान

(D) युएई

Ans-(C) ओमान

(Q१२) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषीत केले आहे?

(A) शीतल देवी आणि राकेश कुमार

(B) प्रीती पाल आणि कृष्णा नागर

(C) सुमित अंतल आणि हरविंदर सिंग

(D) अवनी लेखरा आणि सचिन खिलारी

Ans-(A) शीतल देवी आणि राकेश कुमार

(Q१३) केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी ला चालना देण्यासाठी कोणते योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) PM E INDIA

(B) PM E RUN

(C) PM E FAST

(D) PM E DRIVE

Ans-(D) PM E DRIVE

(Q१४) ट्रेड कनेक्ट E प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे?

(A) नितीन गडकरी

(B) पियूष गोयल

(C) अनुराग ठाकूर

(D) अश्विनी वैष्णव

Ans-(B) पियूष गोयल

(Q१५) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दीन म्हणून घोषीत केला आहे?

(A) ४ जुलै

(B) ३ जुलै

(C) ५ जुलै

(D) ६ जुलै

Ans-(D) जुलै


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा