Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 13th November 2024 : चालू घडामोडी १३ नोव्हेंबर २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 13th November 2024 : चालू घडामोडी १३ नोव्हेंबर २०२४

Current Affairs 13th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 13, 2024

Daily Current Affairs (Date – 13th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 November 2024. Find Current General Knowledge 13th November 2024. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th November 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ नोव्हेंबर २०२४: Current Affairs November 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १३ नोव्हेंबर २०२४) खाली दिले आहेत.

(Q१) इंडियन चेंबर अँड फूड ऑफ agriculture च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सुरेश प्रभू
(B) पियूष गोयल
(C) मनोज तिवारी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) सुरेश प्रभू

(Q२) मार्को रुबियो यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री पदी निवड झाली आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) युक्रेन
Ans-(C) अमेरिका

(Q३) भारताच्या Defence space agency द्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) पुणे
(D) चेन्नई
Ans-(B) नवी दिल्ली

(Q४) ६६ व्या अखिल भारतीय कालिदास समारोह चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) गोवा
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश

(Q५) मध्य प्रदेश मध्ये आयोजित ६६ व्या अखिल भारतीय कालिदास समारोह चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) ज्योतिरादित्य सिंधिया
(C) जगदीप धनखड
(D) शिवराज सिंह चौहान
Ans-(C) जगदीप धनखड

(Q६) वर्ष २०२४ मध्ये कितव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) ४५
(B) ४३
(C) ४४
(D) ४१
Ans-(B) ४३

(Q७) ४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा चे आयोजन करण्यात कोठे करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकाता
(C) हैद्राबाद
(D) वाराणसी
Ans-(A) नवी दिल्ली

(Q८) कोणत्या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०२४ चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) १५ ते २८ नोव्हेंबर
(B) १७ ते २९ नोव्हेंबर
(C) १३ ते २६ नोव्हेंबर
(D) १४ ते २७ नोव्हेंबर
Ans-(D) १४ ते २७ नोव्हेंबर

(Q९) भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०२४ ची थीम काय आहे?
(A) डिजिटल भारत २०२४
(B) विकसित भारत २०२४
(C) अतुल्य भारत २०२४
(D) अमूल्य भारत २०२४
Ans-(B) विकसित भारत २०२४

(Q१०) मॉरीशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) कमला हॅरिस
(C) प्रवीण कुमार
(D) नवीन रामगुलाम
Ans-(D) नवीन रामगुलाम

(Q११) नवीन रामगुलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) सिंगापूर
(B) नेपाळ
(C) मॉरीशस
(D) श्रीलंका
Ans-(C) मॉरीशस

(Q१२) भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा कार्यकाळ किती वर्षे वाढविण्यात आला आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(A) २

(Q१३) IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) न्यूयॉर्क
(B) पॅरिस
(C) बीजिंग
(D) दोहा
Ans-(D) दोहा

(Q१४) ऑक्टोंबर २०२४ ची ICC women’s player of month निवड झालेली अमेलिया केर कोणत्या देशाची खेळाडू आहे?
(A) इंग्लंड
(B) न्यूझीलंड
(C) वेस्ट इंडिज
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(B) न्यूझीलंड

(Q१५) ICC women’s player of month October २०२४ कोण ठरले आहे?
(A) अमेलिया केर
(B) दीप्ती शर्मा
(C) सोफिया डिव्हाईन
(D) रेणुका सिंग
Ans-(A) अमेलिया केर

(Q१६) सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर कोणत्या राज्यात आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(C) गुजरात

(Q१७) गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २०० रुपयांच्या चांदीच्या नाण्याच्या अनावरण करण्यात आले आहे?
(A) २००
(B) ३००
(C) १००
(D) ४००
Ans-(A) २००

(Q१८) भारत देशाने कोणत्या शहरात बिमस्टेक एनर्जी सेंटर स्थापन करण्यासाठी BIMSTECK सोबत करार केला आहे?
(A) पुणे
(B) हैद्राबाद
(C) बंगळुरू
(D) मुंबई
Ans-(C) बंगळुरू

(Q१९) अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) जो बायडेन
(B) माइक वॉल्ट्झ
(C) मार्को रुबियो
(D) ईव्हंका ट्रम्प
Ans-(B) माइक वॉल्ट्झ

(Q२०) चेन्नई ग्रँड मास्टर्स २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) अर्जुन एरीगैसी
(B) डी गुकेश
(C) आर प्रज्ञानंद
(D) अरविंद चिदंबरम
Ans-(D) अरविंद चिदंबरम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा