Current Affairs 13th June 2024 : चालू घडामोडी १३ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 13th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 13, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 June 2024. Find Current General Knowledge 13th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ जून २०२४ : Current Affairs June 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) Globel Gender gap index २०२४ यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे?

(A) १२९

(B) १३१

(C) १२३

(D) १२१

Ans-(A) १२९

(Q२) Globel Gender gap index २०२४ मध्ये भरताची किती स्थानानी खाली घसरण झाली आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(C) २

(Q३) Globel Gender Gap index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) फिनलंड

(B) आइसलँड

(C) ब्रिटन

(D) नॉर्वे

Ans-(B) आइसलँड

(Q४) Globel Gender Gap index २०२४ मध्ये सर्वात शेवटी १४६ व्या स्थानावर कोणता देश आहे?

(A) इराक

(B) अफगाणिस्तान

(C) दक्षिण कोरिया

(D) सुदान

Ans-(D) सुदान

 

(Q५) Globel Gender Gap index २०२४ नुसार भारताने २०२४ पर्यंत जेंडर असमानता अंतर किती टक्क्याने कमी केले आहे?

(A) ६५.४

(B) ६३.७

(C) ६४.१

(D) ६६.५

Ans-(C) ६४.१

(Q६) Globel Gender Gap index २०२४ अहवाल कोणत्या संस्थेचे जाहीर केला आहे?

(A) World Bank

(B) World economic forum

(C) IMF

(D) UNO

Ans-(B) World economic forum

(Q७) Globel Gender Gap index २०२४ नुसार भारताची अर्थिक समानता किती टक्के आहे?

(A) ३९.८

(B) ३७.३

(C) ३३.८

(D) ३५.६

Ans-(A) ३९.८

(Q८) आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कोणी शपथ घेतली आहे?

(A) जगन मोहन रेड्डी

(B) चिरंजीवी

(C) रेवंथ रेड्डी

(D) चंद्रबाबू नायडू

Ans-(D) चंद्रबाबू नायडू

(Q९) चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे?

(A) ३

(B) ४

(C) २

(D) ५

Ans-(B) ४

(Q१०) आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) K चंद्रशेखर राव

(B) चंद्रबाबू नायडू

(C) असुद्दीन ओवेशी

(D) पवन कल्याण

Ans-(D) पवन कल्याण

(Q११) टी.के.चथून्नी यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?

(A) क्रिकेट

(B) हॉकी

(C) फुटबॉल

(D) टेनिस

Ans-(C) फुटबॉल

(Q१२) भारत आणि कोणत्या देशात Jimex-२४ या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

Ans-(A) जपान

(Q१३) पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) तबला वादक

(B) सनई वादक

(C) बासरी वादक

(D) सरोद वादक

Ans-(D) सरोद वादक

(Q१४) जगप्रसिद्ध सरोद वादक पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०१७

(B) २०१९

(C) २०२१

(D) २०२३

Ans-(B) २०१९

(Q१५) आंतरराष्ट्रीय सरोद वादक पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०००

(B) २००१

(C) २००३

(D) २००२

Ans-(A) २०००

(Q१६) भारताचा किरकोळ महागाई दर मे महिन्यात किती टक्क्यावर आला आहे?

(A) ५.४५

(B) ३.४०

(C) ४.७५

(D) २.८०

Ans-(C) ४.७५

(Q१७) आर्थिक वर्षे २०२४ च्या शेवटच्या तिमाहीत देशाच्या कृषी आणि सलग्न क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे?

(A) १.३

(B) १.१

(C) १.५

(D) १.७

Ans-(B) १.१

(Q१८) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या निर्मिती क्षेत्राची वाढ जून मध्ये किती टक्के राहीली आहे?

(A) ३.७

(B) ३.१

(C) ३.९

(D) ३.५

Ans-(C) ३.९

(Q१९) पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) झारखंड

(C) बिहार

(D) ओडिशा

Ans-(A) अरुणाचल प्रदेश

(Q२०) पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग कितव्यांदा निवड झाली आहे?

(A) दुसऱ्यांदा

(B) पहिल्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) तिसऱ्यांदा

Ans-(D) तिसऱ्यांदा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT