Current Affairs 13th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 13, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 13th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 July 2024. Find Current General Knowledge 13th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 13th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १३ जुलै २०२४ : Current Affairs July 13, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स २०२४ अहवाल कोणी जाहीर केला आहे?
(A) संयुक्त राष्ट्र संघ
(B) जागतिक बँक
(C) IMF
(D) RBI
Ans-(A) संयुक्त राष्ट्र संघ
(Q२) संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार २१०० शतकातही कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील?
(A) चीन
(B) जपान
(C) भारत
(D) अमेरिका
Ans-(C) भारत
(Q३) संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या किती अब्ज होईल?
(A) १.५
(B) १.७
(C) १.८
(D) १.९
Ans-(B) १.७
(Q४) संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार चीनची लोकसंख्या २०५४ पर्यंत किती अब्ज पर्यंत कमी होईल?
(A) १.२२
(B) १.२३
(C) १.२०
(D) १.२१
Ans-(D) १.२१
(Q५) संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार जगाची लोकसंख्या २०८० पर्यंत किती अब्ज या सर्वोच्च पातळीवर पोहचेल?
(A) ११.५
(B) १३.८
(C) १०.३
(D) १४.५
Ans-(C) १०.३
(Q६) कोणत्या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आले आहे?
(A) दुबई
(B) अबुधाबी
(C) पॅरिस
(D) न्युयॉर्क
Ans-(B) अबुधाबी
(Q७) खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेट मध्ये ४० हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?
(A) जेम्स अँडरसन
(B) मिचेल स्टार्क
(C) ट्रेंट बोल्ट
(D) पॅट कमिन्स
Ans-(A) जेम्स अँडरसन
(Q८) इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जेम्स अँडरसन हा किती कसोटी क्रिकेट सामने खेळणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?
(A) १८०
(B) १८३
(C) १८५
(D) १८८
Ans-(D) १८८
(Q९) इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसन ने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) वेस्ट इंडिज
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
Ans-(B) वेस्ट इंडिज
(Q१०) इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसन ने नुकताच शेवटचा कसोटी क्रिकेट सामना खेळला त्याच्या नावावर एकून किती कसोटी विकेट आहेत?
(A) ७००
(B) ७०३
(C) ७०१
(D) ७०४
Ans-(D) ७०४
(Q११) महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून कधी पासून राज्यात प्रत्येक आजारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे?
(A) १४ जुलै
(B) १३ जुलै
(C) १५ जुलै
(D) १७ जुलै
Ans-(C) १५ जुलै
(Q१२) जगातील पहिले ऑल वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) इंग्लंड
(D) वेस्ट इंडिज
Ans-(A) ऑस्ट्रेलिया
(Q१३) न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
(A) केरळ
(B) तमिळनाडू
(C) राजस्थान
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश
(Q१४) कोणत्या देशाचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे संसदेत विश्वास दर्शक ठराव हरले आहेत?
(A) मलेशिया
(B) नेपाळ
(C) म्यानमार
(D) कॅनडा
Ans-(B) नेपाळ
(Q१५) कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनला आहे?
(A) बांगलादेश
(B) सिंगापूर
(C) जर्मनी
(D) नेपाळ
Ans-(A) बांगलादेश
(Q१६) पिंच ब्लॅक हा हवाई सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) ऑस्ट्रेलिया
(D) रशिया
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q१७) कोणत्या देशाची केन्झा लायली ही जगातील पहिली मिस AI ठरली आहे?
(A) म्यानमार
(B) मोरोक्को
(C) मेक्सिको
(D) मलेशिया
Ans-(B) मोरोक्को
(Q१८) जागतिक मिस AI सौंदर्य स्पर्धेत भारताच्या वतीने कोण सहभागी झाली होती?
(A) सना खान
(B) ललिना
(C) झारा शतावरी
(D) ओलिव्हिय
Ans-(C) झारा शतावरी
(Q१९) कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम (MeDvis) लाँच केले आहे?
(A) WHO
(B) UNO
(C) ICMR
(D) ISRO
Ans-(A) WHO
(Q२०) नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या विरोधात संसदेत मांडलेल्या विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात किती मतदान पडले आहे?
(A) १९०
(B) १९३
(C) १९१
(D) १९४
Ans-(D) १९४
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


