Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 13th February 2024 : चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 13th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 13, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 February 2024. Find Current General Knowledge 13th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १३० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे?

(A) १ कोटी १३ लाख

(B) १ कोटी ३ लाख

(C) १ कोटी  २२ लाख

(D) १ कोटी १ लाख

Ans-(C) १ कोटी  २२ लाख

(Q२) महाराष्ट्र राज्यात किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे ?

(A) ८३.६८ %

(B) ९१.६८%

(C) ८३.३७%

(D) ९१.३७%

Ans-(A) ८३.६८ %

(Q३) कोणत्या वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलजीवन अभियान योजना राबवली जात आहे?

(A) २०२४

(B) २०२५

(C) २०२६

(D) २०२८

Ans-(A) २०२४

(Q४) जल जीवन अभियान २०१९ मध्ये सुरू झाले तेव्हा राज्यात किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता?

(A) ३३.१६%

(B) ३३.३३%

(C) २३.१६%

(D) २३.३३%

Ans-(A) ३३.१६%

(Q५) राज्यात सर्वाधिक नळ जोडणी कोणत्या जिल्ह्यात झाली आहे ?

(A) अकोला

(B) जालना

(C) सोलापूर

(D) वाशिम

Ans-(B) जालना

(Q६) जालना जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक घरांना नळ जोडणी झाली आहे, जालन्यातील किती टक्के घरांना नळ जोडणी झाली आहे ?

(A) ८८.९९%

(B) ९९.८८%

(C) ९८.९९%

(D) ९८.८८%

Ans-(B) ९९.८८%

(Q७) जलजीवन अभियानांतर्गत किती लिटर  गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा दर दिवशी करण्याचे उद्दिष्ट आहे?

(A) २५ लिटर

(B) ३५ लिटर

(C) ४५ लिटर

(D) ५५ लिटर

Ans-(D) ५५ लिटर

(Q८) जल जीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र राज्य शासनाचा  किती टक्के हिस्सा आहे?

(A) ६० :४०

(B) ४० :६०

(C) ५० :५०

(D) ७० :३०

Ans-(C) ५० :५०

(Q९) रिझर्व बँक ऑफ इंडिया ने २०२३- २४ साठी महागाई दराचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे?

(A) ५.४%

(B) ५.८%

(C) ५.९%

(D) ६.०%

Ans-(A) ५.४%

(Q१०) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारीमध्ये महागाई दर किती टक्के असल्याचे घोषित केले आहे?

(A) ५.१०%

(B) ५.०%

(C) ६.५%

(D) ६.८%

Ans-(A) ५.१०%

(Q११) रिझर्व बँक ऑफ इंडिया ने मुख्य व्याजदर सलग सहाव्यांदा किती टक्क्यावर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ६.८%

(B) ६.५%

(C) ६.९%

(D) ६.१%

Ans-(B) ६.५%

(Q१२) जानेवारी २०२४ मध्ये अन्नधान्याची किरकोळ महागाई किती टक्के होती?

(A) ६.५%

(B) ७.८%

(C) ८.३%

(D) ७.३%

Ans-(C) ८.३%


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा