Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 13th December 2024 : चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 21 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 13th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 13, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 December 2024. Find Current General Knowledge 13th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) डी गुकेश
(B) विश्वनाथ आनंद
(C) गॅरी कास्पारोव्हा
(D) डिंग लिरेन
Ans-(A) डी गुकेश

(Q२) कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे?
(A) पाकिस्तान
(B) फ्रान्स
(C) भारत
(D) ब्रिटन
Ans-(C) भारत

(Q३) टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर २०२४ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) कमला हॅरिस
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) एलोन मस्क
(D) प्रिन्सेस ऑफ वेल्स
Ans-(B) डोनाल्ड ट्रम्प

(Q४) डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाईम पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत?
(A) ३
(B) ५
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q५) खालीलपैकी कोण बुद्धिबळ विश्विजेतेपद पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे?
(A) गॅरी कास्पारोव्हा
(B) विश्वनाथ आनंद
(C) डी गुकेश
(D) डिंग लिरेन
Ans-(C) डी गुकेश

(Q६) खालीलपैकी कोण एकुन संपत्तीचा ४०० अब्ज डॉलर्स चा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत?
(A) मुकेश अंबानी
(B) ईलॉन मस्क
(C) जेफ बेझोस
(D) गौतम अदानी
Ans-(B) ईलॉन मस्क

(Q७) ईलॉन मस्क हे किती अब्ज डॉलर्स संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत?
(A) ४००
(B) ५००
(C) ४५०
(D) ५५०
Ans-(A) ४००

(Q८) भारताचा बुद्धिबळ डी गुकेश ने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) जर्मनी
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q९) खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे?
(A) राजस्थान
(B) नवी दिल्ली
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) नवी दिल्ली

(Q१०) देश-विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) हरियाणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q११) जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा २०२४ कोणत्या देशात पार पडली आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) सिंगापुर
(D) नॉर्वे
Ans-(C) सिंगापुर

(Q१२) जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरला आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) पहिला
(D) पाचवा
Ans-(A) दुसरा

(Q१३) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली असुन या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहेत?
(A) २०००
(B) १५००
(C) २५००
(D) १०००
Ans-(D) १०००

(Q१४) सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने HAL सोबत किती कोटी रुपयांचा करार केला आहे?
(A) १४५००
(B) १३५००
(C) १५५००
(D) १७५००
Ans-(B) १३५००

(Q१५) ३४ व्या व्यास पुरस्काराने कोनाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सूर्यबाला
(B) पुष्पा भारती
(C) ममता बॅनर्जी
(D) लीलाधर जुगडी
Ans-(A) सूर्यबाला

(Q१६) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) राजस्थान
(C) लडाख आणि जम्मू आणि काश्मीर
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(C) लडाख आणि जम्मू आणि काश्मीर

(Q१७) भारताचा बुद्धिबळ पटू डी गुकेश जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे?
(A) १८
(B) १७
(C) १५
(D) १४
Ans-(A) १८

(Q१८) जॉन ड्रमानी महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत?
(A) पोर्तुगाल
(B) नॉर्वे
(C) घाना
(D) सिंगापूर
Ans-(C) घाना

(Q१९) इंडिया maritime heritage परिषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) जयपूर
Ans-(B) नवी दिल्ली

(Q२०) Eaglenest Bird Festival चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) राजस्थान
(B) हिमाचल प्रदेश
(C) तेलंगणा
(D) अरुणाचल प्रदेश
Ans-(D) अरुणाचल प्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा