Current Affairs 13th December 2023 : चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 13th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 13, 2023

Daily Current Affairs (Date – 13th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 December 2023. Find Current General Knowledge 13th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 13, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१३ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१३ डिसेंबर २०२३

(Q) राजस्थान राज्याचा मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A)  सचिन पायलट

(B)  भजनलाल शर्मा

(C)  वसंधुरा राजे सिंधिया

(D)  अशोक गहलोत

Ans- (B) भजनलाल शर्मा

(Q) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  न्या. सुनील शुक्रे

(B)  संजीव सोनवणे

(C)  बी एस किल्लारी

(D)  लक्ष्मण हाके

Ans- (A) न्या. सुनिल शूक्रे

(Q) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील शुक्रे हे कोणत्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत?

(A)  दिल्ली

(B)  मद्रास

(C)  पाटणा

(D)  मुंबई

Ans- (D) मुंबई

(Q) नुकताच कोणी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) छगन भुजबळ

(B) मनोज जारांगे पाटील

(C) आनंद निरगुडे

(D)  उल्हास पवार

Ans- (C) आनंद निरगुडे

(Qदेशाचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्क्यांवर पोहोचला आहे?

(A)  ५.५५

(B)  ५.६०

(C)  ४.५४

(D)  ४.४४

Ans- (A) ५.५५

(Q) नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य श्रेनितील महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचला आहे?

(A)  ७.८०

(B)  ५.६०

(C)  ६.५०

(D)  ८.७०

Ans- (D) ८.७०

(Q) गेल्या २५ वर्षात कोणता क्रिकेट पटू गूगल वर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरला आहे?

(A)  रोहित शर्मा

(B)  ब्रायन लारा

(C)  विराट कोहली

(D)  मोहम्मद शमी

Ans- (C) विराट कोहली

(Q) २०२३ या वर्षा मध्ये गूगल कोण सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेट पटू ठरला आहे?

(A)  रचीन रवींद्र

(B)  शुभमन गील

(C)  रवींद्र जडेजा

(D)  ऋतुराज गायकवाड

Ans- (B) शुभमन गील

(Q) भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षां पर्यंत मानवाला चंद्रावर पाठविनार असल्याची माहिती एस. सोमनाथ यांनी दिली आहे?

(A)  २०३०

(B)  २०३५

(C)  २०२८

(D)  २०४०

Ans- (D) २०४०

(Q१०केंद्रीय निवडणुक आयुक्त नियुक्ती सेवास्थिती२०२३ विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या मध्ये केंद्रीय निवडणुक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेतून कोनाला वगळण्याची तरतूद आहे?

(A)  पंतप्रधान

(B)  राष्ट्रपती

(C)  सरन्यायधीश

(D)  राज्यपाल

Ans- (C) सरन्यायधीश

(Q११) ३३ व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?

(A)  अशा गोरे

(B)  पुष्पा भारती

(C)  आरती प्रभू

(D)  सुरेखा यादव

Ans- (B) पुष्पा भारती

(Q१२) डोनाल्ड टस्क यांची कोणत्या देशाच्या पंप्रधानपदी निवड झाली आहे?

(A)  पोलंड

(B)  इटली

(C)  इस्राईल

(D)  यूक्रेन

Ans- (A) पोलंड

(Q१३) YUVAI हा program कोणत्या मंत्रालयाने लाँच केला आहे?

(A)  गृह मंत्रालय

(B)  संरक्षण मंत्रालय

(C)  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

(D)  केंद्रीय वाणिज्य मंत्रालय

Ans- (C) इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

(Q१४) भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महीला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A)  मुंबई मास्टर्स २०२३

(B)  गुवाहटी मास्टर्स २०२३

(C)  चेन्नई मास्टर्स २०२३

(D)  दिल्ली मास्टर्स २०२३

Ans- (B) गुवाहटी मास्टर्स २०२३

(Q१५) गुवाहटी मास्टर्स २०२३ बॅडमिंटन स्पर्धेचे महीला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ललिनरत चैवान कोनत्या देशाची खेळाडू आहे?

(A) थायलंड

(B) मलेशिया

(C) चीन

(D) सिंगापुर

Ans- (A) थायलंड

(Q१६) हवामान बदल निर्देशांक २०२३ च्या ५७ देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

(A)  पाचवा

(B)  तिसरा

(C)  सातवा

(D)  चौथा

Ans- (C) सातवा

(Q१७हवामान बदल निर्देशांक २०२३ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A)  जपान

(B)  जर्मनी

(C) न्युझीलंड

(D)  डेन्मार्क

Ans- (D) डेन्मार्क


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT