Current Affairs 13th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 13, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 13th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 August 2024. Find Current General Knowledge 13th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 13th August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १३ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 13, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची कितव्या स्थानी घसरण झाली आहे?
(A) ६१
(B) ६५
(C) ६०
(D) ६७
Ans-(A) ६१
(Q२) खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?
(A) मुंबई विद्यापीठ
(B) IIT पवई
(C) ISI बंगळुरू
(D) पुणे विद्यापीठ
Ans-(C) ISI बंगळुरू
(Q३) भारतीय विज्ञान संस्था, ISI बंगळुरू देशात कितव्यांदा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?
(A) ७
(B) ९
(C) ८
(D) ६
Ans-(B) ९
(Q४) देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई कितव्या स्थानी आहे?
(A) १
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(D) ३
(Q५) देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे?
(A) IIT इंदोर
(B) IIT कानपूर
(C) IIT मद्रास
(D) IIT चेन्नई
Ans-(C) IIT चेन्नई
(Q६) IIT चेन्नई सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ४
Ans-(A) ६
(Q७) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ समारोप सोहळ्याला किती देशातील खेळाडू उपस्थित होते?
(A) २०५
(B) २०७
(C) २०८
(D) २१०
Ans-(A) २०५
(Q८) पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे?
(A) २०२५
(B) २०२७
(C) २०२६
(D) २०२८
Ans-(D) २०२८
(Q९) २०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(B) अमेरिका
(Q१०) आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल २०२४ नुसार देशातील १५ ते २४ वयोगटातील बेरोजगारी दर २०२३ या वर्षात किती टक्के होता?
(A) १०
(B) ११
(C) १४
(D) १३
Ans-(D) १३
(Q११) विनोद माहेश्वरी यांचे निधन झाले ते कोणत्या वृत्तपत्र समूहाचे संपादक होते?
(A) दैनिक भारत
(B) दैनिक टाइम्स
(C) दैनिक नवभारत
(D) दैनिक उजाला
Ans-(C) दैनिक नवभारत
(Q१२) केंद्र सरकारने देशातील इथेनॉल निर्मिती क्षमता किती कोटी लिटर वर गेल्याचे जाहीर केले आहे?
(A) १५८९
(B) १७८०
(C) १४६०
(D) १३५४
Ans-(A) १५८९
(Q१३) नटवर सिंह यांचे निधन झाले ते कोणत्या खात्याचे माजी केंद्रीय मंत्री होते?
(A) संरक्षण
(B) वाणिज्य
(C) गृह
(D) परराष्ट्र
Ans-(D) परराष्ट्र
(Q१४) माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) १९८०
(B) १९८४
(C) १९८३
(D) १९८७
Ans-(B) १९८४
(Q१५) पॉल कागामे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे?
(A) रवांडा
(B) इराक
(C) इजिप्त
(D) मलेशिया
Ans-(A) रवांडा
(Q१६) इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स द्वारे पहिले IACC-MSME सेंटर ऑफ excellence कोठे उघडण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) अहमदाबाद
(D) कोलकाता
Ans-(C) अहमदाबाद
(Q१७) पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) हरियाणा
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(B) हरियाणा
(Q१८) हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) ऑगस्ट
(B) ऑक्टोंबर
(C) सप्टेंबर
(D) नोव्हेंबर
Ans-(C) सप्टेंबर
(Q१९) नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२०) हिम उन्नति योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
(A) राजस्थान
(B) झारखंड
(C) बिहार
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(D) हिमाचल प्रदेश
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


