Current Affairs 13th April 2024 : चालू घडामोडी १३ एप्रिल २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 13th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 13, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 April 2024. Find Current General Knowledge 13th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ एप्रिल २०२४ : Current Affairs April 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रीय सांखिकी आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या आद्योगिक उत्पादनाचा वेग फेब्रुवारी मध्ये किती टक्क्यांवर पोहोचला आहे?

(A) ५.७

(B) ५.८

(C) ५.९

(D) ५.५

Ans-(A) ५.७

(Q२) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अद्योगिक उत्पादन निर्देशांक किती टक्के वर होता?

(A) ५.८

(B) ६.०

(C) ५.९

(D) ६.९

Ans-(C) ५.९

(Q३) देशाचा परकीय चलनसाठा  किती अब्ज डॉलर वर पोहचला आहे?

(A) ६७८.९८

(B) ६४८.५६

(C) ६५०.९८

(D) ६५५.७०

Ans-(B) ६४८.५६

(Q४) भारताचा सोन्याचा साठा किती अब्ज डॉलर झाला आहे?

(A) ४५.४४

(B) ५०.५६

(C) ५३.५५

(D) ५४.४४

Ans-(D) ५४.४४

(Q५) IMF मधील भारताची राखीव निधी स्थिती किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) ५.८९

(B) ७.६६

(C) ४.६६

(D) ५.८८

Ans-(C) ४.६६

(Q६) भारताचा किरकोळ महागाई दर मार्च मध्ये किती टक्क्यांवर आला आहे?

(A) ४.५५

(B) ४.८५

(C) ६.८७

(D) ५.८०

Ans-(B) ४.८५

(Q७) देशाचा अन्नधान्याचा महागाई दर मार्च मध्ये किती टक्के होता?

(A) ८.५२

(B) ८.८०

(C) ८.९०

(D) ८.७६

Ans-(A) ८.५२

(Q८) एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा RBI चा अंदाज आहे?

(A) ५.९

(B) ६.७

(C) ३.८

(D) ४.९

Ans-(D) ४.९

(Q९) पॅरिस ऑलिम्पिक साठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून कोणी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) पी टी उषा

(B) मेरी कोम

(C) अभिनव बिंद्रा

(D) नीरज चोप्रा

Ans-(B) मेरी कोम

(Q१०) WTO च्या globel Trade Outlook and staststic report नुसार जागतिक व्यापार २०२४ मध्ये किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे?

(A) २.५

(B) २.७

(C) २.८

(D) २.६

Ans-(D) २.६

(Q११) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२४  चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) किर्गिस्तान

(D) पाकिस्तान

Ans-(C) किर्गिस्तान

(Q१२) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन किर्गीस्तान मध्ये कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे?

(A) ११ ते १६ एप्रिल

(B) १३ ते १८ एप्रिल

(C) १४ ते १९ एप्रिल

(D) १५ ते २१ एप्रिल

Ans-(A) ११ ते १६ एप्रिल

(Q१३) किर्गिस्तान मध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत भारताचा कुस्ती पटू उदित ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) दोन्ही A आणि B

(D) रौप्य

Ans-(D) रौप्य

(Q१४) किर्गिस्तान मध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत भारताच्या उदित ने किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) ५५

(B) ५७

(C) ५९

(D) ५४

Ans-(B) ५७

(Q१५) अंगारा A5 रॉकेट कोणत्या देशाने लाँच केले आहे?

(A) रशिया

(B) इराक

(C) यूक्रेन

(D) अफगाणिस्तान

Ans-(A) रशिया

(Q१६) रशियाने लाँच केलेल्या अंगारा A5 रॉकेट चे वजन किती टन आहे?

(A) ७७०

(B) ७७८

(C) ७७३

(D) ७७५

Ans-(C) ७७३

(Q१७) सायबर क्राईम इंडेक्स २०२४ मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ११

(B) १०

(C) १४

(D) १३

Ans-(B) १०

(Q१८) सायबर क्राईम इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) रशिया

(B) अमेरिका

(C) जपान

(D) युक्रेन

Ans-(A) रशिया

(Q१९) C DOM ही डिफेन्स सिस्टिम कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) बांगलादेश

(B) नेपाळ

(C) फ्रान्स

(D) इस्राईल

Ans-(D) इस्राईल

(Q२०) नुकताच सायबर क्राईम इंडेक्स जारी करण्यात आला. त्यामध्ये किती देशाचा समावेश आहे?

(A) १११

(B) ११४

(C) १००

(D) १०४

Ans-(C) १००

(Q२१) लिंडी कॅमरून यांची कोणत्या देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून  नियुक्ती झाली आहे?

(A) ब्रिटन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) सिंगापुर

Ans-(A) ब्रिटन

(Q२२) अमेरीका भारत टॅक्स फोरम च्या प्रमुख पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) संजीव रेड्डी

(B) परेश अगरवाल

(C) तरुण बजाज

(D) निधी शर्मा

Ans-(C) तरुण बजाज

(Q२३) उत्तर प्रदेश राज्यात कोठे राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पुल बनविण्यात आला आहे?

(A) वाराणसी

(B) चित्रकूट

(C) मथुरा

(D) अयोध्या

Ans-(B) चित्रकूट

(Q२४) उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट येथे बनविण्यात आलेल्या पहिल्या ग्लास स्काय वॉक पुलाची लांबी किती मीटर आहे?

(A) २०

(B) २४

(C) २१

(D) २५

Ans-(D) २५

(Q२५) World writer organisation द्वारे देण्यात येणाऱ्या विश्व साहित्यिक पुरस्काराने कोणत्या भारतीय साहित्यकाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रामचंद्र गुहा

(B) ममता जी सागर

(C) विश्वास पाटील

(D) कुमार विश्वास

Ans-(B) ममता जी सागर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT