Current Affairs 12th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 12, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 12th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 September 2024. Find Current General Knowledge 12th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 12th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 12, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) सेंट पीटर्सबर्ग
(B) रिओ डी जेनेरो
(C) बीजिंग
(D) नवी दिल्ली
Ans-(A) सेंट पीटर्सबर्ग
(Q२) सेंट पीटर्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद मध्ये भारतातर्फे कोण उपस्थित आहे?
(A) एस जयशंकर
(B) नरेंद्र मोदी
(C) अजित डोभाल
(D) अमित शहा
Ans-(C) अजित डोभाल
(Q३) आशियाई क्रिकेट परिषदेने किती वर्षांखालील महिला आशिया चसक स्पर्धेची घोषणा केली आहे?
(A) २०
(B) १९
(C) १८
(D) १७
Ans-(B) १९
(Q४) आशिया क्रिकेट परिषदेने १९ वर्षांखालील महिला आशिया चषक स्पर्धेची घोषणा केली असून ही स्पर्धा दर किती वर्षांनी होणार आहे?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) २
Ans-(D) २
(Q५) केंद्र सरकारने किती वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ६५
(B) ७५
(C) ७०
(D) ८०
Ans-(C) ७०
(Q६) सेमिकॉन २०२४ परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी मुंबई
(B) ग्रेटर नोएडा
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(B) ग्रेटर नोएडा
(Q७) केंद्र सरकारने ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असुन याचा फायदा किती कोटी कुटुंबांना होणार आहे?
(A) ४.५
(B) ५.५
(C) ६.५
(D) ३.५
Ans-(A) ४.५
(Q८) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ने राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार २०२४ प्रदान केले त्याची सुरवात कधीपासून झाली आहे?
(A) १९७०
(B) १९७१
(C) १९७२
(D) १९७३
Ans-(D) १९७३
(Q९) निती आयोगाच्या घर्तीवर GRIT ची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) गोवा
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(B) गुजरात
(Q१०) अशोक राज सिगडेल यांची कोणत्या देशाच्या सेना प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) अफगानिस्तान
(D) नेपाळ
Ans-(D) नेपाळ
(Q११) कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे?
(A) हरियाणा
(B) झारखंड
(C) ओडिशा
(D) बिहार
Ans-(C) ओडिशा
(Q१२) ग्रेट नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सेमीकॉन परिषद २०२४ ची थीम काय आहे?
(A) Shaping the semiconductor feature
(B) Nation the semiconductor feature
(C) India and semiconductor
(D) none of the above
Ans-(A) Shaping the semiconductor feature
(Q१३) तेलंगणा सरकार हैद्राबाद जवळ किती एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI City विकसित करणार आहे?
(A) १००
(B) ३००
(C) ४००
(D) २००
Ans-(D) २००
(Q१४) मध्यप्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परीसीमन आयोगाची स्थापना केली आहे?
(A) राजीव कुमार
(B) पंकज तिवारी
(C) मनोज श्रीवास्तव
(D) अभिजित पाटील
Ans-(C) मनोज श्रीवास्तव
(Q१५) Five Decades in Politics हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) शरद पवार
(B) दिग्विजय सिंह
(C) मल्लिकार्जुन खर्गे
(D) सुशील कुमार शिंदे
Ans-(D) सुशील कुमार शिंदे
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


