Current Affairs 12th October 2023 : चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 12th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 12, 2023

Daily Current Affairs (Date – 12th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 October 2023. Find Current General Knowledge 12th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 12, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार यावर्षी तृनधान्याचे उत्पादन किती टक्क्यानी कमी होणार आहे?
(A) १२%
(B) १७%
(C) १५%
(D) १८%
Ans-(D) १८%

(Q२) कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सोयाबीन चे उत्पादन यंदा किती लाख टानांनी घटणार आहे?
(A) २०
(B) २१
(C) २३
(D) २२
Ans-(B) २१

(Q३) महाराष्ट्र राज्यात यावर्षी कापसाच्या उत्पदनात सरासरी च्या तुलनेत किती टक्के घट होण्याचा अंदाज आहे?
(A) ४%
(B) ५%
(C) ६%
(D) ८%
Ans-(A) ४%

(Q४) कोणत्या राज्यातील पौढ साक्षरता मोहिमेमध्ये सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी बनण्याचा मान मिळालेल्या कार्मीयानी अम्मा यांचे निधन झाले?
(A) राजस्थान
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) तेलंगना
Ans-(C) केरळ

(Q५) केरळ राज्यातील प्रौढ साक्षरता मोहिमेमध्ये सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी बनणाऱ्या कार्मी्यानी अम्मा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
(A) १००
(B) १०१
(C) १०३
(D) १०२
Ans-(B) १०१

(Q६) केंद्रीय मंत्रीमंडळाने देशातील तरुणासाठी कोणती स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) यंग इंडिया
(B) युवा शक्ती भारत
(C) मेरा युवा भारत
(D) युवा हिंदुस्थान
Ans-(C) मेरा युवा भारत

(Q७) केंद्र सरकारने कोणत्या वयाच्या तरुणासाठी मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) १५ ते २९
(B) १२ ते २१
(C) १५ ते २५
(D) १८ ते ३५
Ans-(A) १५ ते २९

(Q८) केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत या स्वायत संस्थेचा देशातील किती तरुणाना फायदा होणार आहे?
(A) ३५ कोटी
(B) ३० कोटी
(C) ४५ कोटी
(D) ४० कोटी
Ans-(D) ४० कोटी

(Q९) केंद्र सरकारने स्थापनेस मंजुरी दिलेल्या मेरा युवा भारत स्वायत संस्था कोणाच्या जयंती च्या दिवशी राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे?
(A) महात्मा गांधी
(B) सुभाषचंद्र बोस
(C) सरदार वल्लभभाई पटेल
(D) भगत सिंग
Ans-(C) सरदार वल्लभभाई पटेल

(Q१०) केंद्राच्या धर्तीवर देशात कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) केरळ
Ans-(B) महाराष्ट्र

(Q११) IMF च्या माहिती नुसार भारतावर सध्या जिडीपी च्या किती टक्के कर्ज आहे?
(A) ८१.९%
(B) ८६.५%
(C) ७५.७%
(D) ७४.५%
Ans-(A) ८१.९%

(Q१२) इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धात सध्या वापरला जाणारा फॉसफरस बॉम्ब सर्वप्रथम दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने कोणत्या देशाविरुद्ध वापरला होता?
(A) जपान
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) जर्मनी
Ans-(D) जर्मनी

(Q१३) १९८० जिनेव्हा करारानुसार सध्या किती देशानी फॉस्फरस बॉम्ब वर बंदी घातली आहे?
(A) ११५
(B) १२०
(C) १२२
(D) ११०
Ans-(A) ११५

(Q१४) असोशीएसन ऑफ म्युच्यूअल फंड इन इंडिया च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजीव कुमार
(B) एस. बालसुब्रमण्यम
(C) नवनीत मुनोत
(D) कल्याण पाटील
Ans-(C) नवनीत मुनोत

(Q१५) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार जगात किती टक्के लोकसंख्या नैराश्यग्रस्त आहे?
(A) ४५%
(B) ३०%
(C) ३३%
(D) ३८%
Ans-(D) ३८%

(Q१६) २०२३ या वर्षात भात पिकाला प्रति क्विंटल किती हमीभाव झाला आहे?
(A) २,१८० रुपये
(B) २,१८३ रुपये
(C) २५०० रुपये
(D) २४५० रुपये
Ans-(B) २,१८३ रुपये

(Q१७) श्रीमंत भारतीय व्यवस्थापकाच्या यादीत कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) सुंदर पिचई
(B) सत्य नाडेला
(C) जयश्री उल्लाल
(D) अजय बंगा
Ans-(C) जयश्री उल्लाल

(Q१८) भारतीय श्रीमंत व्यवस्थापकाच्या यादीत प्रथम स्थानावर असणाऱ्या जयश्री उल्लाल कोणत्या कंपनीच्या CEO आहेत?
(A) अरीस्टा नेटवर्क
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) गुगल
(D) फेसबुक
Ans-(A) अरिस्टा नेटवर्क

(Q१९) कोण JNU विद्यापीठ दिल्ली ची मानद डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला ठरली आहे?
(A) शेख हसीना
(B) सोनिया गांधी
(C) दौपद्री मुर्मू
(D) सामिया सुलुहू हसन
Ans-(D) सामिया सुलुहू हसन

(Q२०) या वर्षी चा अंनत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) डॉ. भारत ससाने
(B) डॉ. मिलिंद बोकील
(C) डॉ. सदानंद मोरे
(D) डॉ. नरेंद्र चपळगावकर
Ans-(B) डॉ. मिलिंद बोकील

(Q२१) संयुक्त राष्ट्राच्या मानवधिकार समितीच्या सदस्यपदासाठी आमसभेत झालेल्या निवडणुकीत कोणत्या देशाचा पराभव झाला आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) इराक
Ans-(A) रशिया

(Q२२) क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूंने केला आहे?
(A) विराट कोहली
(B) डेव्हीड वॉर्नर
(C) बाबर आझम
(D) रोहित शर्मा
Ans-(D) रोहित शर्मा

(Q२३) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक ५५३ षटकार मारण्याचा ख्रि्स गेल चा विक्रम कोणी मोडला आहे?
(A) शुभमन गिल
(B) रोहित शर्मा
(C) विराट कोहली
(D) हार्दिक पांड्या
Ans-(B) रोहित शर्मा

(Q२४) विश्वचसक क्रिकेट मध्ये कोणी भारताततर्फे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम नावावर केला आहे?
(A) ईशान किशन
(B) श्रेयस अयर
(C) रोहित शर्मा
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(C) रोहित शर्मा

(Q२५) विश्वचसक क्रिकेट मध्ये कोणता भारतीय खेळाडू सर्वात जलद १००० धावा करणारा खेळाडू ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) के एल राहुल
(C) रवींद्र जडेजा
(D) श्रेयस अयर
Ans-(A) रोहित शर्मा

(Q२६) विश्वचसक क्रिकेट मध्ये रोहित शर्मा ने एकूण ७ शतके करून कोणाचा विक्रम मोडला आहे?
(A) कपिल देव
(B) कुमार संगकारा
(C) सचिन तेंडुलकर
(D) रिकी पॉटिंग
Ans-(C) सचिन तेडुलकर

(Q२७) भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकूण किती शतके झाली आहेत?
(A) ३०
(B) ३१
(C) ३२
(D) ३५
Ans-(B) ३१


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT