Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 12th November 2024 : चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 12th November 2024 : चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२४

Current Affairs 12th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 12, 2024

Daily Current Affairs (Date – 12th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 November 2024. Find Current General Knowledge 12th November 2024. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th November 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२४: Current Affairs November 12, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १२ नोव्हेंबर २०२४) खाली दिले आहेत.

(Q१) खालीलपैकी कोणी नुकतेच भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे?
(A) संजीव खन्ना
(B) भूषण गवई
(C) एस पी सिंह
(D) राकेश खन्ना
Ans-(A) संजीव खन्ना

(Q२) संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे?
(A) ५०
(B) ५३
(C) ५१
(D) ५४
Ans-(C) ५१

(Q३) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांना कोणी शपथ दिली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मूर्मु
(C) धनंजय चंद्रचूड
(D) जगदीप धनखड
Ans-(B) द्रौपदी मूर्मु

(Q४) जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) बराक ओबामा
(C) ब्लादिमिर पुतीन
(D) शिगेरू इशिबा
Ans-(D) शिगेरू इशिबा

(Q५) शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(C) जपान

(Q६) ५५ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) फिलिप रोजर नॉयस
(C) प्रिती पटेल
(D) वहिदा रेहमान
Ans-(B) फिलिप रोजर नॉयस

(Q७) २०२४ मध्ये कितवी आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद अजरबैजान देशात होणार आहे?
(A) २९
(B) २७
(C) २८
(D) २५
Ans-(A) २९

(Q८) जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १० नोव्हेंबर
(B) ११ नोव्हेंबर
(C) १३ नोव्हेंबर
(D) १२ नोव्हेंबर
Ans-(D) १२ नोव्हेंबर

(Q९) आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) हैद्राबाद
(D) पुणे
Ans-(B) नवी दिल्ली

(Q१०) अंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ(FIH) च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) पी आर श्रिजेश
(B) गौतम गंभीर
(C) रवी शास्त्री
(D) महम्मद तैयब इकराम
Ans-(D) महम्मद तैयब इकराम

(Q११) अंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ(FIH) च्या अध्यक्षपदी निवड झालेले महम्मद तैयब इकराम हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
(A) भारत
(B) नैरोबी
(C) पाकिस्तान
(D) इराक
Ans-(C) पाकिस्तान

(Q१२) ५५ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) गोवा
(B) उत्तर प्रदेश
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(A) गोवा

(Q१३) कोणत्या कालावधी दरम्यान गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ आयोजित करण्यात येणार आहे?
(A) २३ ते ३० नोव्हेंबर
(B) २१ते २७ नोव्हेंबर
(C) २२ ते ३० नोव्हेंबर
(D) २० ते २८ नोव्हेंबर
Ans-(D) २० ते २८ नोव्हेंबर

(Q१४) भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) भूतान
(C) पाकिस्तान
(D) चीन
Ans-(B) भूतान

(Q१५) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना किती महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ५
Ans-(A) ६

(Q१६) IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) विजय कोठारी
(B) गीत सेठ
(C) पंकज अडवाणी
(D) अनुजा ठाकुर
Ans-(C) पंकज अडवाणी

(Q१७) पंकज अडवाणी कितव्यांदा IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २८
(B) २५
(C) २७
(D) २९
Ans-(A) २८

(Q१८) अजरबैजान देशात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२४ मध्ये भारताचे शिष्टमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहणार आहे?
(A) भूपेंद्र यादव
(B) पियूष गोयल
(C) कीर्ती वर्धमान सिंह
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) कीर्ती वर्धमान सिंह

(Q१९) देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) बंगळुरू
(C) नवी दिल्ली
(D) हैद्राबाद
Ans-(B) बंगळुरू

(Q२०) कोणत्या राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला ३० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा