Current Affairs 12th March 2024 : चालू घडामोडी १२ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 12th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 12, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 12th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 March 2024. Find Current General Knowledge 12th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ मार्च २०२४ : Current Affairs March 12, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

(A) ओपेनहायमर

(B) पुअर थिंग्ज

(C) गॉडजीला

(D) बार्बी

Ans-(A) ओपेनहायमर

(Q२) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) जॉन सिना

(B) अल पचिनो

(C) सिलियन मर्फी

(D) बिली लिशी

Ans-(C) सिलियन मर्फी

(Q३) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?

(A) दीपिका पदुकोण

(B) एम्मा स्टोन

(C) ऐश्वर्या राय

(D) डॉविन जॉय

Ans-(B) एम्मा स्टोन

(Q४) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) सिलीयन मर्फी

(B) आर राजामौली

(C) अल पचिनो

(D) ख्रिस्तोफर नोलन

Ans-(D) ख्रिस्तोफर नोलन

(Q५) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये ओपेनहायमर या चित्रपटाला एकून किती पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

Ans-(C) ७

(Q६) DRDO ने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) पृथ्वी

(B) अग्नी ५

(C) अग्नी ४

(D) आकाश

Ans-(B) अग्नी ५

(Q७) DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) ५०००

(B) ५५००

(C) ४५००

(D) ४०००

Ans-(A) ५०००

(Q८) DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी या क्षेपणास्त्राची उंची किती मीटर आहे?

(A) १.३४

(B) १.७०

(C) १.८०

(D) १.७५

Ans-(D) १.७५

(Q९) DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी क्षेपणास्त्राचे वजन किती किलो आहे?

(A) ६० हजार

(B) ५० हजार

(C) ४० हजार

(D) ३० हजार

Ans-(B) ५० हजार

(Q१०) केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे. संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती?

(A) २०२०

(B) २०२१

(C) २०१८

(D) २०१९

Ans-(D) २०१९

 

(Q११) सरकारी दस्तएवजामध्ये  वडीलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) महाराष्ट्र

(D) गुजरात

Ans-(C) महाराष्ट्र

(Q१२) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने तृतीयपंथीय २०२४ धोरण जाहीर केले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) आसाम

(C) हरियाणा

(D) गोवा

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) असिफा भुट्टो यांना कोणत्या देशाच्या प्रथम महिला म्हणुन मान्यता देण्यात आली आहे?

(A) भारत

(B) अफगाणिस्तान

(C) नेपाळ

(D) पाकिस्तान

Ans-(D) पाकिस्तान

(Q१४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील द्वारका एक्सप्रेस वे चे उद्घाटन केले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) हरियाणा

(C) केरळ

(D) बिहार

Ans-(B) हरियाणा

(Q१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेल्या द्वारका एक्सप्रेस वे ची एकून लांबी किती किलोमीटर आहे?

(A) २९

(B) २८

(C) ३०

(D) ३३

Ans-(A) २९

(Q१६) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) रामदास आठवले

(B) अर्जुन मुंडा

(C) किशोर मकवाना

(D) राजेश प्रधान

Ans-(C) किशोर मकवाना

(Q१७) महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) सिक्कीम

(B) छत्तीसगड

(C) झारखंड

(D) आसाम

Ans-(B) छत्तीसगड

(Q१८) महतारी वंदन योजना अंतर्गत छत्तीसगड राज्य सरकार राज्यातील महिलांना महिन्याला किती रुपये अर्थिक मदत देणार आहे?

(A) १०००

(B) १२००

(C) १५००

(D) १८००

Ans-(A) १०००

(Q१९) भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) दीपा मलिक

(B) साक्षी मलिक

(C) बजरंग पुनिया

(D) देवेंद्र झांझारिया

Ans-(D) देवेंद्र झांझारिया

(Q२०) नवी दिल्ली येथुन कोणाच्या हस्ते कॅच रेन मोहिमेची सुरुवात झाली आहे?

(A) अनुराग ठाकूर

(B) निर्मला सीतारामन

(C) गजेंद्र सिंग शेखावत

(D) राजनाथ सिंह

Ans-(C) गजेंद्र सिंग शेखावत

(Q २१) कटलास एक्सप्रेस युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

(A) सेशेल्स

(B) सिंगापुर

(C) मलेशिया

(D) यूक्रेन

Ans-(A) सेशेल्स

(Q २२) भारतीय तिन्ही सेना दलाचा संयुक्त भारत शक्ती युद्ध सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) पानिपत

(B) सिंधुदुर्ग

(C) पोखरण

(D) चंदीगड

Ans-(C) पोखरण

(Q २३) सर्व्हिसेस फुटबॉल संघाने कोणत्या संघाला पराभूत करून संतोष ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) केरळ

(C) हरियाणा

(D) गोवा

Ans-(D) गोवा

(Q २४) सर्व्हिसेस फुटबॉल संघाने कितव्यांदा संतोष ट्रॉफी जिंकली आहे?

(A) ८

(B) ७

(C) ५

(D) ९

Ans-(B) ७

(Q २५) संतोष ट्रॉफी सर्वाधिक वेळा कोणत्या फुटबॉल संघाने जिंकली आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) गोवा

(C) तामिळनाडू

(D) गुजरात

Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q २६) संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट

(B) बॅडमिंटन

(C) टेनिस

(D) फुटबॉल

Ans-(D) फुटबॉल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT