Current Affairs 12th June 2024 : चालू घडामोडी १२ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 12th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 12, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 12th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 June 2024. Find Current General Knowledge 12th June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ जून २०२४ : Current Affairs June 12, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) मोहन चरण माझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे?

(A) ओडिशा

(B) राजस्थान

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(A) ओडिशा

(Q२) भारत सरकारने नवीन लष्करप्रमुख पदी कोणाची निवड केली आहे?

(A) अजय कुमार सिंह

(B) राजेश अग्रवाल

(C) उपेंद्र द्विवेदी

(D) प्रवीण कुमार शर्मा

Ans-(C) उपेंद्र द्विवेदी

(Q३) उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होणार आहेत?

(A) ३१

(B) ३०

(C) २९

(D) २८

Ans-(B) ३०

(Q४) इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन १५ पैकी किती देशांनी पाठिंबा दिला आहे?

(A) १३

(B) ११

(C) १५

(D) १४

Ans-(D) १४

(Q५) इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मांडला आहे?

(A) चीन

(B) ब्रिटन

(C) अमेरिका

(D) फ्रांस

Ans-(C) अमेरिका

(Q६) इस्राईल युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन मतदान प्रक्रियेत कोणता सदस्य देश तटस्थ राहिला?

(A) चीन

(B) रशिया

(C) इंग्लंड

(D) USA

Ans-(B) रशिया

(Q७) जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) सिंगापूर

Ans-(A) अमेरिका

(Q८) अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात नोटा ला किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ०.३४

(B) ०.५७

(C) ०.६६

(D) ०.७३

Ans-(D) ०.७३

(Q९) १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात NOTA ला मतदान झाले आहे?

(A) मावळ

(B) रायगड

(C) रत्नागिरी

(D) पुणे

Ans-(B) रायगड

(Q१०) कोणत्या देशातील ग्रिंडविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?

(A) फिनलंड

(B) युक्रेन

(C) न्यूझीलंड

(D) आइसलँड

Ans-(D) आइसलँड

(Q११) भारतीय नौदलासाठी मिसाईल दारुगोळा ने सज्ज LSAM-१३ हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रॉजेक्ट pvt LTD ने तयार केले आहे?

(A) हैद्राबाद

(B) कोलकाता

(C) विशाखापट्टणम

(D) मुंबई

Ans-(C) विशाखापट्टणम

(Q१२) आशियाई कराटे स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत?

(A) २८

(B) २७

(C) २३

(D) २५

Ans-(A) २८

(Q१३) आशियाई कराटे स्पर्धा नुकतीच कुठे पार पडली आहे?

(A) नाशिक

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) पुणे

Ans-(D) पुणे

(Q१४) FIH हॉकी मेन्स ज्युनिअर वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) मलेशिया

(B) भारत

(C) म्यानमार

(D) नेपाळ

Ans-(B) भारत

(Q१५) भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे?

(A) अनामिका राजीव

(B) अवनी तिवारी

(C) रिचा चढ्ढा

(D) अदिती पाटील

Ans-(A) अनामिका राजीव

(Q१६) केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q१७) लेफ्टनंट जनरल वाकर- उझ-जमान यांची कोणत्या देशाच्या लष्करप्रमुख पदी निवड झाली आहे?

(A) अफगाणिस्तान

(B) बांगलादेश

(C) पाकिस्तान

(D) इराण

Ans-(B) बांगलादेश

(Q१८) कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे?

(A) तुर्कस्तान

(B) पेरू

(C) मालावी

(D) इराक

Ans-(C) मालावी

(Q१९) जागतिक बालमजुरी विरुध्द दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १२ जून

(B) १३ जून

(C) ११ जून

(D) १० जून

Ans-(A) १२ जून

(Q२०) महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) हरियाणा

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT