Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 12th July 2024 : चालू घडामोडी १२ जुलै २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 12th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 12, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 12th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 July 2024. Find Current General Knowledge 12th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ जुलै २०२४ : Current Affairs July 12, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात प्रथमच एक महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत?

(A) लाहोर

(B) पंजाब

(C) कराची

(D) काश्मीर

Ans-(A) लाहोर

(Q२) पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत?

(A) न्या.जरीना शेख

(B) न्या. हिना खान

(C) न्या. आलिया नीलम

(D) शकिना पठाण

Ans-(C) न्या. आलिया नीलम

(Q३) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या  राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) बिहार

Ans-(B) राजस्थान

(Q४) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) अमेरिका

(D) मेक्सिको

Ans-(D) मेक्सिको

(Q५) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणते शहर आशियातील सर्वोत्तम शहर ठरले आहे?

(A) वाराणसी

(B) चेन्नई

(C) उदयपूर

(D) जयपूर

Ans-(C) उदयपूर

(Q६) न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) रवीश कुमार

(B) रजत शर्मा

(C) दीपक शर्मा

(D) सौरभ द्वेवदी

Ans-(B) रजत शर्मा

(Q७) भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) गौतम गंभीर

(B) झहीर खान

(C) वीरेंद्र सेहवाग

(D) एम एस धोनी

Ans-(A) गौतम गंभीर

(Q८) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) जर्मनी

(B) सिंगापूर

(C) मेक्सिको

(D) रशिया

Ans-(D) रशिया

(Q९) जून महिन्यातील ICC men’s palyer of month कोण ठरले आहे?

(A) रोहित शर्मा

(B) जसप्रीत बुमराह

(C) विराट कोहली

(D) हार्दिक पांड्या

Ans-(B) जसप्रीत बुमराह

(Q१०) जून महिन्यात ICC women’s player’s of month कोण ठरले आहे?

(A) हरमन प्रीत कौर

(B) दीप्ती शर्मा

(C) रेणुका सिंग

(D) स्मृती मंधाना

Ans-(D) स्मृती मंधाना

(Q११) राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) डॉ. हर्ष वर्धन

(B) डॉ. राजेश अग्रवाल

(C) डॉ. सौम्या स्वामीनाथन

(D) डॉ. भारती पाटील

Ans-(C) डॉ. सौम्या स्वामीनाथन

(Q१२) FATF च्या अध्यक्ष पदी कोणत्या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे?

(A) मेक्सिको

(B) सौदी अरेबिया

(C) युएई

(D) इजिप्त

Ans-(A) मेक्सिको

(Q१३) खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 16 व्या वित्त आयोगाने पाच सदस्य असणारी सल्लागार समिती स्थापना केली आहे?

(A) व्ही नागेश्वरन

(B) शक्तिकांत दास

(C) विजय कुमार

(D) अरविंद पानगरिया

Ans-(D) अरविंद पानगरिया

(Q१४) क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने किती राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे?

(A) १०

(B) ११

(C) १३

(D) १४

Ans-(B) ११

(Q१५) ऑस्ट्रिया देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे किती वर्षातील भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत?

(A) ४१

(B) ४३

(C) ४५

(D) ४७

Ans-(A) ४१

(Q१६) मुस्लिम महिलांना CRPC च्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे?

(A) १२१

(B) १२३

(C) १२५

(D) १२७

Ans-(C) १२५

(Q१७) जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पॅरिस

(B) व्हियन्ना

(C) नवी दिल्ली

(D) दुबई

Ans-(B) व्हियन्ना

(Q१८) व्हियन्ना हे शहर सलग कितव्यांदा जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे?

(A) दुसऱ्यांदा

(B) पाचव्यांदा

(C) तिसऱ्यांदा

(D) चौथ्यांदा

Ans-(C) तिसऱ्यांदा

(Q१९) खालीलपैकी कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत?

(A) मानवी कश्यप

(B) ललिता जाधव

(C) रितू भाटी

(D) ज्योती शुक्ला

Ans-(A) मानवी कश्यप

(Q२०) तीन ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) बिहार

Ans-(D) बिहार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा