Current Affairs 12th February 2024 : चालू घडामोडी १२ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 12th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 12, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 12th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 February 2024. Find Current General Knowledge 12th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 12, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या कितव्या लोकसभेचे कामकाज संस्थगित करण्यात आले आहे?

(A) १७

(B) १८

(C) १५

(D) १४

Ans-(A) १७

(Q२) देशाच्या १७ व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आली आहेत?

(A) २०८

(B) २०७

(C) २०२

(D) २००

Ans-(C) २०२

(Q३) भारताच्या १७ व्या लोकसभेत किती कायदे मंजुर करण्यात आली आहेत?

(A) २२०

(B) २२२

(C) २२४

(D) २२६

Ans-(B) २२२

(Q४) पाकिस्तान देशात नुकतीच किती जागासाठी सार्वत्रिक निवडणुक पार पडली?

(A) २५५

(B) २७०

(C) २६०

(D) २६५

Ans-(D) २६५

(Q५) पाकिस्तान देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले किती अपक्ष उमेदवार विजयी झाले झाले आहेत?

(A) १०७

(B) १०४

(C) १०१

(D) १००

Ans-(C) १०१

(Q६) पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग पक्ष्याने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ७६

(B) ७५

(C) ७८

(D) ७७

Ans-(B) ७५

(Q७) पाकिस्तान देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टी ला किती जागा मिळाल्या आहेत?

(A) ५४

(B) ५६

(C) ५३

(D) ५७

Ans-(A) ५४

(Q८) जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात किती आहेत?

(A) ५६

(B) ५७

(C) ५५

(D) ५४

Ans-(D) ५४

(Q९) श्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन युथ गेम्स २०२४ मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्णपदक

(Q१०) श्रीलंका देशात आयोजित एशियन युथ गेम्स २०२४ मध्ये अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) खो खो

(B) टेनिस

(C) बॅडमिंटन

(D) योगा

Ans-(D) योगा

 

(Q११) राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी २०२४ कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) नवी दिल्ली

(D) झारखंड

Ans-(C) नवी दिल्ली

(Q१२) नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) द्रौपद्री मुर्मू

(B) नरेंद्र मोदी

(C) अर्जुन मुंडा

(D) हेमंत सोरेन

Ans-(A) द्रोपद्री मुर्मु

(Q१३) आंतरराष्ट्रिय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा श्रीलंका देशाचा कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) चौथा

(D) पहिला

Ans-(D) पहिला

(Q१४) अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा कितवा आंतरराष्ट्रिय खेळाडू ठरला आहे?

(A) ८

(B) १०

(C) ९

(D) ७

Ans-(B) १०

(Q१५) कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) गुजरात

(D) केरळ

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१६) महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ५ लाख

(B) ६ लाख

(C) ८ लाख

(D) ७ लाख

Ans-(C) ८ लाख

(Q१७) कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) युकी भांब्री

(B) सुमित नागल

(C) रोहन बोपण्णा

(D) विजय वर्मा

Ans-(B) सुमित नागल

(Q१८) देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे?

(A) पुणे

(B) नागपूर

(C) ठाणे

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(A) पुणे

(Q१९)  कोणत्या देशाच्या संघाने ICC under १९ पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली आहे?

(A) भारत

(B) इंग्लंड

(C) श्रीलंका

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q२०) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्यांदा ICC under १९ men’s cricket world cup स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) तिसऱ्यांदा

(B) दुसऱ्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) पाचव्यांदा

Ans-(C) चौथ्यांदा

 

(Q २१) ICC inder १९ cricket मेन्स वर्ल्ड कप २०२४ चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) इंग्लंड

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(A) भारत

(Q २२) ICC under १९ मेन्स वर्ल्ड कप दर वर्षांनी आयोजित करण्यात येतो. यंदाची स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) बांगलादेश

(B) भारत

(C) दक्षिण आफ्रिका

(D) श्रीलंका

Ans-(C) दक्षिण आफ्रिका

(Q २३) कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे?

(A) तामिळनाडू

(B) आसाम

(C) केरळ

(D) मणिपूर

Ans-(B) आसाम

(Q २४) भारताचा उंच उडी पटू तेजस्वीन शंकर ने बेल्जियम जागतिक athletics इन डोअर स्पर्धेत किती मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकवला आहे?

(A) ३.४०

(B) २.२१

(C) ३.३२

(D) २.२३

Ans-(D) २.२३

(Q २५) स्वामी दयानंद सरस्वती यांची  यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?

(A) २२५

(B) १७५

(C) २००

(D) २५०

Ans-(C) २००

(Q २६) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ने आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट मध्ये कितवे शतक झळकावले आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) ६

Ans-(B) ५

(Q २७) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ने आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट मध्ये  कोणत्या खेळाडूच्या शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे?

(A) विराट कोहली

(B) सूर्यकुमार यादव

(C) विराट कोहली

(D) रोहित शर्मा

Ans-(D) रोहित शर्मा

(Q २८) नवी दिल्ली येथे आयोजित ५१ व्या जागतिक पुस्तक मेळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) धर्मेंद्र प्रधान

(B) जगदीप धनकड

(C) राजनाथ सिंह

(D) अनुराग ठाकूर

Ans-(A) धर्मेंद्र प्रधान

(Q २९) नवी दिल्ली येथे आयोजित ५१ व्या जागतिक पुस्तक मेळाचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे?

(A) इराण

(B) सौदी अरेबिया

(C) युएई

(D) जपान

Ans-(B) सौदी अरेबिया

(Q ३०) वर्ल्ड goverment समिट २०२४ १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान कोठे होणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) पॅरिस

(C) जकार्ता

(D) दुबई

Ans-(D) दुबई


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT