Current Affairs 12th December 2023 : चालू घडामोडी १२ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 12th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 12, 2023

Daily Current Affairs (Date – 12th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 December 2023. Find Current General Knowledge 12th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 12, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१२ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१२ डिसेंबर २०२३

(Q१) जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला आहे?

(A)  ३७०

(B)  ३७७

(C)  ३४०

(D)  ३५०

Ans- (A) ३७०

(Q२)  सर्वोच्च न्यायालयाने किती तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत?

(A)  ३० मार्च २०२४

(B)  १ मे २०२४

(C)  ३० सप्टेंबर २०२४

(D)  ३० जून २०२४

Ans- (C) ३० सप्टेंबर २०२४

(Q३) मध्यप्रदेश राज्याचा मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A)  कैलाश विजयवर्गीय

(B)  मोहन यादव

(C)  शिवराजसिंह चौहान

(D)  नरेंद्र सिह तोमर

Ans- (B) मोहन यादव

(Q४) केंद्र सरकारने सीबीआयच्या उप महासंचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A)  संजय जैस्वाल

(B)  नितीन गुप्ता

(C)  प्रवीण कुमार

(D)  जितेंद्र सिंह मीना

Ans- (D) जितेंद्र सिंह मीना

(Q५) UNO च्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकुण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?

(A)  ९.५

(B)  ९.८

(C)  ९.२

(D)  ९.४

Ans- (C) ९.२

(Q६) UNO च्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतात एकुण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?

(A)  २४.५

(B)  २८.७

(C)  २३.४

(D)  २६.५

Ans- (B) २८.७

(Q७)  जगात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आफ्रिकन देशात एकुण किती टक्के आहे?

(A)  ४५.६

(B)  ३४.५

(C)  ३५.६

(D)  ४२.३

Ans- (D) ४२.३

(Q८)  २०२४ मध्ये १९ वयाच्या वर्षाखालील क्रिकेट विश्चचषक कोणत्या देशात होणार आहे?

(A)  दक्षिण आफ्रिका

(B)  भारत

(C)  इंग्लंड

(D)  श्रीलंका

Ans- (A) दक्षिण आफ्रिका

(Q९) केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण २.योजनेत देशातील किती विमानतळाचा सामावेश करण्यात आला आहे?

(A)  ५६

(B)  ५८

(C)  ५४

(D)  ६०

Ans- (B) ५८

(Q१०)  केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण २.योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती विमानतळाचा सामावेश करण्यात आला आहे?

(A)  ३

(B)  १

(C)  ४

(D)  २

Ans- (D) २

(Q११) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या दोन विमानतळाचा केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण २.योजनेत सामावेश करण्यात आला आहे?

(A) नांदेड व छत्रपती संभाजीनगर

(B)  मुंबई व ठाणे

(C)  पुणे व नाशिक

(D)  शिर्डी व कोल्हापूर

Ans- (C) पुणे व नाशिक

(Q१२)  कोणत्या दोन देशात  विनबक्स २०२३ हा युद्ध सराव हनोई शहरात होत आहे?

(A)  भारत आणि व्हिएतनाम

(B)  भारत आणि श्रीलंका

(C)  भारत आणि पाकिस्तान

(D)  भारत आणि चीन

Ans- (A) भारत आणि व्हिएतनाम

(Q१३) विकसित भारत २०४७: युवकांचा आवाज उपक्रमाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे?

(A)  अमित शहा

(B)  नितीन गडकरी

(C)  अनुराग ठाकूर

(D)  नरेंद्र मोदी

Ans- (D) नरेंद्र मोदी

(Q१४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७: युवकांचा आवाज या उपक्रमाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून केली आहे?

(A)  मुंबई

(B)  नवी दिल्ली

(C)  अहमदाबाद

(D)  भोपाळ

Ans- (B) नवी दिल्ली

(Q१५)  देशाच्या खनिज उत्पादनात सप्टेंबर महिन्यात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

(A) ११.५

(B) १२.३

(C) १३.४

(D) १०.८

Ans- (A) ११.५

(Q१६) २०२४ च्या artificial intelligence जागतिक भागीदारी परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे?

(A)  अमेरिका

(B)  जपान

(C)  भारत

(D)  जर्मनी

Ans- (C) भारत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT