Current Affairs 12th December 2022 : चालू घडामोडी १२ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 12th December 2022

Daily Current Affairs (Date – 12th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 12 December 2022. Find Current General Knowledge 12th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ डिसेंबर २०२२: Current Affairs December 12, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “प्रधानमंत्री राष्ट्रीय शिक्षता मेळा” कधी आयोजित करण्यात येणार आहे?

(१)११ डिसेंबर

(२) १२डिसेंबर

(३) १०डिसेंबर

(४) १४डिसेंबर

उत्तर:(२) १२ डिसेंबर

 

२) दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा“डॉन अवार्ड” कोणी जिंकला आहे?

(१) एश्ले बार्टी

(२) अश्त्रा शर्मा

(३) हना मैडीकोवा

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) एश्ले बार्टी

 

३) कोणत्या देशाचे फुटबाल खेळाडू“एडेन हजार्ड” यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

(१) जर्मनी

(२) बेल्जियम

(३) स्वीडन

(४) आर्जेन्टिना

उत्तर:(२) बेल्जियम

 

४) वनडे क्रिकेट मध्ये सर्वात fast द्विशतक कोणी केले आहे?

(१) क्रिस गेल

(२) ईशान किशन

(३) सूर्य कुमार यादव

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ईशान किशन

 

५) केंद्र सरकारने “रुफटोप सोलर योजना” कधी पर्यंत वाढवण्यात आली आहे?

(१) २०२३

(२) २०२४

(३) २०२६

(४) २०२८

उत्तर:(३) २०२६

 

६) कोणाला अमेरिकेचा “प्रेसिडेन्शियल लाइफटाईम अचीव्मेंट अवार्ड” मिळाला आहे?

(१) कृष्णा ववीलाला

(२) शाजी केवी

(३) मेघना अहलावत

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) कृष्णा ववीलाला

 

७) भारताचे सर्वात मोठे “बिजनेस जेट टर्मिनल” चे उद्घाटन कोठे झाले आहे?

(१) केरळ

(२) ओडिशा

(३) आसाम

(४) आंध्रप्रदेश

उत्तर:(१) केरळ

 

८) “फेडरल रिजर्व” ची पहिली उपाध्यक्ष कोण बनली आहे?

(१) मानसी गुलाटी

(२) सुष्मिता शुक्ला

(३) विना नायर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) सुष्मिता शुक्ला

 

९) मुंबई उच्च न्यायालयाचे कोणते मुख्य न्यायाधीश यांची “सुप्रीम कोर्टाचे” न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे?

(१) धनंजय चंद्रचूड

(२) दीपंकर दत्ता

(३) सलमान खुर्शीद

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) दीपंकर दत्ता

 

१०) FIFA वर्ल्डकप २०२२च्या ट्रॉफी चे अनावरण कोणाच्या हस्ते होणार आहे?

(१) कंगना रानौत

(२) कैतरिना कैफ

(३) दीपिका पदुकोन

(४) परिणीती चोप्रा

उत्तर:(३) दीपिका पदुकोन

 

११) देशात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत किती “खेलो इंडिया केंद्र” सुरु होणार आहे?

(१) १०००

(२) १५००

(३) २०००

(४) २५००

उत्तर:(१) १०००

 

१२) “जमनालाल बजाज पुरस्कार २०२२” कोणालामिळाला आहे?

(१) शाजी केवी

(२) ओगीरत युनान

(३) कृष्णा वाविलाला

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ओगीरत युनान

 

१३) “आंतरराष्ट्रीय बाजरा वर्ष- २०२३” चे उद्घाटन समारोह कोठे पार पडला?

(१) कॅनडा

(२) इटली

(३) जर्मनी

(४) इजराईल

उत्तर:(२) इटली

 

१४) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात “मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ” चे उद्घाटन केले आहे?

(१) गोवा

(२) कर्नाटक

(३) अरुणाचल प्रदेश

(४) केरळ

उत्तर:(१) गोवा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT