Current Affairs 12th August 2023 : चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 12th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 12, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 12th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 August 2023. Find Current General Knowledge 12th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 12, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्याच्या जागी ३ नव्या कायद्याची विधेयके लोकसभेत कोणी सादर केली?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) प्रल्हाद जोशी
(D) अधीर रंजन चौधरी
Ans-(A) अमित शहा

(Q२) भारतीय न्याय संहिता विधेयक-२०२३ हे कोणत्या
कायद्याची जागा घेणार आहे?
(A) भारतीय दंड संहिता-१८५०
(B) भारतीय दंड संहिता-१८७०
(C) भारतीय दंड संहिता-१८४९
(D) भारतीय दंड संहिता-१८६०
Ans-(D) भारतीय दंड संहिता-१८६०

(Q३) भारतीय नागरी सुरक्षा संहिता विधेयक-२०२३ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे?
(A) फोजदारी प्रक्रिया कायदा-१८८०
(B) फौजदारी प्रक्रिया कायदा-१८८८
(C) फौजदारी प्रक्रिया कायदा-१८९८
(D) फौजदारी प्रक्रिया कायदा-१८८९
Ans-(C) फौजदारी प्रक्रिया कायदा-१८९८

(Q४) भारतीय साक्ष विधेयक-२०२३ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे?
(A) भारतीय पुरावा कायदा-१८७०
(B) भारतीय पुरावा कायदा-१८७२
(C) भारतीय पुरावा कायदा-१८६७
(D) भारतीय पुरावा कायदा-१८७६
Ans-(B) भारतीय पुरावा कायदा-१८७२

(Q५) लोकसभेत सादर केलेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार किती दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची तरतुद आहे?
(A) ८०
(B) ९०
(C) ७०
(D) ६०
Ans-(B) ९०

(Q६) देशाच्या नवीन फौजदारी कायद्यामध्ये सामूहिक बलात्कारासाठी किती वर्षं करावासाची तरतूद आहे?
(A) २०
(B) २३
(C) २२
(D) २१
Ans-(A) २०

(Q७) लोकसभेत मांडलेल्या नवीन फौंजदारी कायद्यामध्ये झुंडबळी च्या गुन्ह्यासाठी किती वर्ष शिक्षाची तरतुद आहे?
(A) ५
(B) ८
(C) ९
(D) ७
Ans-(D) ७

(Q८) भारतीय न्याय संहिता विधेयक-२०२३ या नवीन कायद्यात किती कलमे असणार आहेत?
(A) ३४५
(B) ३४६
(C) ३५६
(D) ३५५
Ans-(C) ३५६

(Q९) भारतीय नागरी सुरक्षा संहिता-२०२३ या नवीन कायद्यात किती कलमे असणार आहेत?
(A) ५४४
(B) ५३३
(C) ५३४
(D) ५६६
Ans-(B) ५३३

(Q१०) भारतीय साक्ष विधेयक-२०२३ या नवीन कायद्यात किती कलमे असणार आहेत?
(A) १७०
(B) १६६
(C) १४५
(D) १६७
Ans-(A) १७०

(Q११) लोकसभेत सादर केलेल्या नवीन फौजदारी कायद्यामध्ये राजद्रोह कायद्यातील शिक्षा ३ वर्षा वरून किती केली वर्ष आहे?
(A) ६
(B) ८
(C) ७
(D) ९
Ans-(C) ७

(Q१२) देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात केली आहे?
(A) भारतीय दंड संहिता-२०२३
(B) भारतीय साक्ष विधेयक-२०२३
(C) भारतीय नागरी सुरक्षा संहिता-२०२३
(D) भारतीय न्याय संहिता विधेयक-२०२३
Ans-(D) भारतीय न्याय संहिता विधेयक-२०२३

(Q१३) अ प्लेन ब्लन्ट मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) चेतन भगत
(B) शशी थरूर
(C) उर्वीश कोठारी
(D) जयराम रमेश
Ans-(C) उर्वीश कोठारी

(Q१४) उर्वीश कोठारी यांच्या अ प्लेन ब्लन्ट मॅन या पुस्तकात कोणाचे चरित्र आहे?
(A) सरदार पटेल
(B) महात्मा गांधी
(C) पंडित नेहरू
(D) सुभाषचंद्र बोस
Ans-(A) सरदार पटेल

(Q१५) देशाचा औद्यगिक उत्पादन निर्देशांक जून महिन्यात किती टक्के राहिला?
(A) ३.५%
(B) ३.६%
(C) ३.८%
(D) ३.७%
Ans-(D) ३.७%

(Q१६) देशाच्या निर्मिती क्षेत्राची वाढ जून महिन्यात किती टक्के वर मर्यादित राहिली?
(A) ३.३%
(B) ३.१%
(C) ३.२%
(D) ३.९%
Ans-(B) ३.१%

(Q१७) १० ऑगस्ट पर्यंत देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटीवर पोहचले आहे?
(A) ६.५५
(B) ६.७७
(C) ६.५८
(D) ६.५३
Ans-(D) ६.५३

(Q१८) देशाचे चालू आर्थिक वर्षात आजवर प्रत्यक्ष करांचे संकलन अंदाज पत्रकीय उद्दीष्टांच्या किती टक्के झाले आहे?
(A) ३२.०३%
(B) ३४.५५%
(C) ३३.४४%
(D) ३८.०९%
Ans-(A) ३२.०३%

(Q१९) देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १२.३३%
(B) १४.५५%
(C) १५.७३%
(D) १८.७७%
Ans-(C) १५.७३%

(Q२०) चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने किती लाख कोटी रुपयाच्या प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज अर्थसंकल्पात वर्तविला आहे?
(A) २२.५५
(B) १८.२३
(C) १४.७६
(D) १२.८९
Ans-(B) १८.२३

(Q२१) देशात शिक्षण संस्थेच्या नॅक मूल्यांकनांत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) बिहार
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२२) महाराष्ट्र राज्यात एकूण किती शिक्षण संस्थाचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे?
(A) १९५७
(B) १८६८
(C) १७८०
(D) १५६०
Ans-(A) १९५७

(Q२३) देशातील एकूण किती शिक्षण संस्थेचे नॅक मूल्यांकन झाले आहे?
(A) ८९००
(B) ९८७०
(C) ९६८७
(D) ९७८०
Ans-(C) ९६८७

(Q२४) भारतीय पुरुष हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे?
(A) पहिल्यांदा
(B) पाचव्यांदा
(C) दुसऱ्यांदा
(D) तिसऱ्यांदा
Ans-(B) पाचव्यांदा

(Q२५) भारतीय हॉकी खेळाडू पी.आर.श्रीजेश चे एकूण किती हॉकी सामने खेळून पूर्ण झाले आहेत?
(A) २५०
(B) ३५०
(C) ४००
(D) ३००
Ans-(D) ३००

(Q२६) भारताकडून ३०० हॉकी सामने खेळण्याचा मान मिळवणारा पी.आर.श्रीजेश हा कितवा हॉकी खेळाडू ठरला आहे?
(A) ८ वा
(B) ९ वा
(C) ६ वा
(D) ७ वा
Ans-(B) ९ वा

(Q२७) कोणत्या देशांमध्ये कोरोनाच्या ईजी-५ या प्रकाराचा फैलाव झाला आहे?
(A) रशिया आणि चीन
(B) इंग्लंड आणि सिंगापूर
(C) श्रीलंका आणि मलेशिया
(D) अमेरिका आणि चीन
Ans-(D) अमेरिका आणि चीन

(Q२८) भारतात मागील ५ वर्षात किती बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत?
(A) ११,१४३
(B) १२,३४०
(C) १०,४५६
(D) १४,५६०
Ans-(A) ११,१४३

(Q२९) देशात सर्वाधिक बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित आहेत?
(A) उत्तरप्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(B) महाराष्ट्र

(Q३०) देशात कोणत्या प्राण्याच्या देशी गोवंशाच्या संवर्धणासाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे?
(A) म्हैस
(B) हत्ती
(C) वाघ
(D) गाय
Ans-(D) गाय

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT