Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 11th September 2024 : चालू घडामोडी ११ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 5 Nov 2024
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 11th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 11, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 September 2024. Find Current General Knowledge 11th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 11, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जी फोन च्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जगात भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) १३

(B) १५

(C) १७

(D) १९

Ans-(A) १३

(Q२) जी फोन च्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जगात ३२ टक्के सह कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) USA

(B) UAE

(C) चीन

(D) Frans

Ans-(C) चीन

(Q३) जागतिक पातळीवर जी फोन च्या विक्रीत ॲपल चा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

(A) २४

(B) २५

(C) २३

(D) २२

Ans-(B) २५

(Q४) इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) ४

Ans-(D) ४

(Q५) खालीलपैकी कोणती कोण अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती ठरणार आहे?

(A) एलन मस्क

(B) डोनाल्ड ट्रम्प

(C) जेरेड इसाकमॅन

(D) करनजीत सिंग

Ans-(C) जेरेड इसाकमॅन

(Q६) खालीलपैकी कोणाच्या स्पेस X कंपनीच्या अंतराळ मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेसवॉक केले जाणार आहे?

(A) के सिवान

(B) इलन मस्क

(C) जो बायडेन

(D) कमला हॅरिस

Ans-(B) एलन मस्क

(Q७) अंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे?

(A) नेपाळ

(B) युक्रेन

(C) पाकिस्तान

(D) इराक

Ans-(A) नेपाळ

(Q८) अंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये सामील होणार नेपाळ कितवा देश ठरला आहे?

(A) १००

(B) ९९

(C) ९८

(D) १०१

Ans-(D) १०१

(Q९) अंतरराष्ट्रीय सौर अघाडी चे मुख्यालय कोठे आहे?

(A) नवी दिल्ली

(B) गुरुग्राम

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(B) गुरुग्राम

(Q१०) भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून ते कोणत्या मंत्रालया अंतर्गत येणारा एक विभाग आहे?

(A) अर्थ

(B) रेल्वे

(C) कृषी

(D) गृह

Ans-(D) गृह

(Q११) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ४

Ans-(C) ६

(Q१२) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले असुन त्यांचा कार्यकाळ किती वर्षे असतो?

(A) ३

(B) ५

(C) ४

(D) २

Ans-(A) ३

(Q१३) अब्देलमजीद तेब्बौने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली आहे?

(A) नायजेरिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) अल्जेरिया

Ans-(D) अल्जेरिया

(Q१४) ५४ वी जीएसटी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) चेन्नई

(D) पुणे

Ans-(B) नवी दिल्ली

(Q१५) नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली ५४ वी जीएसटी परिषद पार पडली?

(A) निर्मला सीतारामन

(B) नितीन गडकरी

(C) टी सोमनाथ

(D) अनुराग ठाकूर

Ans-(A) निर्मला सीतारामन

(Q१६) नवी दिल्ली येथे आयोजित ५४ व्या जीएसटी परिषदेमध्ये तीर्थस्थळावरील हेलिकॉप्टर सेवेत कर १८ टक्क्यावरून किती टक्के करण्यात आला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(C) ५

(Q१७) नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ५४ व्या जीएसटी परिषदेमध्ये कर्करोगावरील औषधावरील कर १२ टक्क्यावरून किती टक्के केला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) ६

Ans-(B) ५

(Q१८) चौथा Inter continental फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला आहे?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) सीरिया

(D) मॉरिशस

Ans-(C) सीरिया

(Q१९) चौथा Inter continental फुटबॉल कप चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) हैद्राबाद

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) कोलकाता

Ans-(A) हैद्राबाद

(Q२०) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे?

(A) ५०

(B) ६५

(C) ७०

(D) ७५

Ans-(D) ७५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा