Current Affairs 11th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 11, 2024
Daily Current Affairs (Date – 11th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 November 2024. Find Current General Knowledge 11th November 2024. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 11th November 2024: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२४: Current Affairs November 11, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ११ नोव्हेंबर २०२४) खाली दिले आहेत.
(Q१) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसा च्या कार्यकारी अधिकारी कोणाची निवड झाली आहे?
(A) भूषण गवई
(B) धनंजय चंद्रचूड
(C) राकेश खन्ना
(D) सौरभ तिवारी
Ans-(A) भूषण गवई
(Q२) कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू २०२४ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे?
(A) पी आर श्रीजेश
(B) चरण सिंग
(C) हरमनप्रीत सिंग
(D) नरेश चंद्रा
Ans-(C) हरमनप्रीत सिंग
(Q३) कोणत्या भारतीय हॉकी खेळाडूची २०२४ साठी सर्वोत्तम गोल रक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे?
(A) रकुल प्रीत सिंह
(B) पी आर श्रीजेश
(C) मनप्रीत सिंग
(D) हरमनप्रीत सिंग
Ans-(B) पी आर श्रीजेश
(Q४) कोणत्या देशाची महिला हॉकी खेळाडू यिब्बी यान्सेन २०२४ वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकी म्हणून घोषित करण्यात आले आहे?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) इस्राईल
(D) नेदरलँड
Ans-(D) नेदरलँड
(Q५) पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे.ते कोण होते?
(A) बासरी वादक
(B) तबला वादक
(C) सारंगी वादक
(D) शहनाई वादक
Ans-(C) सारंगी वादक
(Q६) प्रख्यात सारंगी वादक पंडित राम नारायण यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) २००४
(B) २००५
(C) २००७
(D) २००९
Ans-(B) २००५
(Q७) २०२४ चा रोहिणी नायर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
(A) अनिल प्रधान
(B) रोहित शर्मा
(C) ज्योती राजपूत
(D) अनुप शहा
Ans-(A) अनिल प्रधान
(Q८) आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद २०२४ कोठे होणार आहे?
(A) नवी दिल्ली (भारत)
(B) बीजिंग(चीन)
(C) न्यूयॉर्क (अमेरीका)
(D) बाकु (अझरबैजान)
Ans-(D) बाकु (अझरबैजान)
(Q९) कोणत्या कालावधी दरम्यान अझरबैजानमधील बाकु येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद २०२४ होणार आहे?
(A) ११ ते २२ नोव्हेंबर २०२४
(B) ११ ते २२ नोव्हेंबर २०२४
(C) ११ ते २२ नोव्हेंबर २०२४
(D) ११ ते २२ नोव्हेंबर २०२४
Ans-(B) ११ ते २२ नोव्हेंबर २०२४
(Q१०) २०२४ च्या पहिल्या तिमाहीत कोणता देश युरोपीय युनियनचा सर्वात मोठा तेल निर्यातदार म्हणून पुढे आला आहे?
(A) जपान
(B) चीन
(C) रशिया
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q११) महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा २०२४ कोणत्या राज्यात होत आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) गोवा
Ans-(C) बिहार
(Q१२) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये ५ विकेट घेणारा वरून चक्रवर्ती हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे?
(A) सातवा
(B) पाचवा
(C) तिसरा
(D) सहावा
Ans-(A) सातवा
(Q१३) कोणत्या देशाची युवा टेनिसपटू कोको गॉफ ने डब्ल्यूटीए अंतिम टप्प्याच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q१४) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत?
(A) राजस्थान
(B) उत्तराखंड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) उत्तराखंड
(Q१५) federation of Indian chambers commerce and industry (FICCI) च्या हार्दिक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) प्रितेश जैस्वाल
(B) कुमार ठाकुर
(C) हर्षवर्धन अग्रवाल
(D) विद्या बालन
Ans-(C) ) हर्षवर्धन अग्रवाल
(Q१६) ) हर्षवर्धन अग्रवाल यांची २०२४-२५ साठी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) FICCI
(B) RBI
(C) UPSC
(D) CBI
Ans-(A) FICCI
(Q१७) राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १० नोव्हेंबर
(B) ११ नोव्हेंबर
(C) १३ नोव्हेंबर
(D) १४ नोव्हेंबर
Ans-(B) ११ नोव्हेंबर
(Q१८) वर्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q१९) भारत आणि कोणत्या देशात AUSTRAHIND-२०२४ युद्ध सरावाचे अयोजन करण्यात आले आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) ऑस्ट्रेलिया
(D) चीन
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q२०) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोणत्या ठिकाणी AUSTRAHIND-२०२४ युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) जयपूर
(D) पुणे
Ans-(D) पुणे
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

