Current Affairs 11th November 2023 : चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 11th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 11, 2023

Daily Current Affairs (Date – 11th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 November 2023. Find Current General Knowledge 11th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 11, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ११ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) हरियाणा

Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) पीएम कुसुम योजनेतर्गत महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती सौर पंप स्थापित करण्यात आले आहेत?

(A) ७१,८९०

(B) ८०,७८०

(C) ७१,९५८

(D) ६७,८९०

Ans-(C) ७१,९५८

(Q३) भारत सरकाकडून पीएम कुसुम योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येत आहे?

(A) २०१८-२०२०

(B) २०१९-२०२३

(C) २०२२-२०२५

(D) २०२१-२०२३

Ans-(B) २०१९-२०२३

(Q४) चालू आर्थिक वर्षात  नोव्हेंबर पर्यत देशाच्या प्रतक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ३०%

(B) २६%

(C) २७%

(D) २२%

Ans-(D) २२%

 

(Q५) चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर पर्यंत देशाचे प्रतक्ष कर संकलन किती लाख कोटी वर पोहचले आहे?

(A) १२.६०

(B) १४.५०

(C) १०.६०

(D) १४.६०

Ans-(C) १०.६०

(Q६) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात २०२२ मध्ये क्षयरोगाचे किती रुग्ण आढळून आले आहेत?

(A) ४५ लाख

(B) ७५ लाख

(C) ६० लाख

(D) ५५ लाख

Ans-(B) ७५ लाख

(Q७) जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) कांगो

Ans-(A) भारत

(Q८) WHO च्या अहवालानुसार भारतात २०२२ मध्ये क्षयरोगाचे किती रुग्ण आढळले आहेत?

(A) २० लाख

(B) २४ लाख

(C) २६ लाख

(D) २८ लाख

Ans-(D) २८ लाख

(Q९) २०२०-२०२२ कालावधीत जगात कोरोना नंतर सर्वाधिक मूर्त्यू कोणत्या रोगामुळे झाले आहेत?

(A) डेंगू

(B) क्षयरोग

(C) कॅन्सर

(D) एड्स

Ans-(B) क्षयरोग

(Q१०) ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?

(A) शिवराज राक्षे

(B) विजय चव्हाण

(C) शेखर पाटील

(D) सिकंदर शेख

Ans-(D) सिकंदर शेख

(Q११) ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली?

(A) कोल्हापूर

(B) सांगली

(C) पुणे

(D) सातारा

Ans-(C) पुणे

(Q१२) ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे?

(A) श्रीलंका

(B) अफगाणिस्तान

(C) पाकिस्तान

(D) इंग्लंड

Ans-(A) श्रीलंका

(Q१३) चिकनगुनिया च्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?

(A) चीन

(B) ब्रिटन

(C) जपान

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q१४) भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?

(A) सिंगापूर

(B) अमेरिका

(C) जर्मनी

(D) नेपाळ

Ans-(B) अमेरिका

(Q१५) भारत आणि अमेरिका यां यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक कोठे होत आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) न्यूयार्क

(D) न्यू जर्सी

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१६) भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेली टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठक कितव्या क्रमांकाची आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(C) ५

(Q१७) क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे?

(A) भारत

(B) कॅनडा

(C) ब्रिटन

(D) रशिया

Ans-(B) कॅनडा

(Q१८) लेखिका आणि शिक्षणतज्ञ —— यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) सी एस लक्ष्मी

(B) सई परांजपे

(C) सारिका गोरे

(D) अनुराधा पाटील

Ans-(A) सी एस लक्ष्मी

(Q१९) देशाचा आद्योगिक उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात किती टक्क्याच्या पुढे पोहचला आहे?

(A) ४.५%

(B) ७.८%

(C) ५.८%

(D) ५.५%

Ans-(C) ५.८%

(Q२०) देशाचा निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर सप्टेंबर महिन्यात किती टक्के नोंदविला गेला आहे?

(A) ५.६%

(B) ६.७%

(C) ५.४%

(D) ४.५%

Ans-(D) ४.५%


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT