Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 11th May 2024 : चालू घडामोडी ११ मे २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 11th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 11, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 May 2024. Find Current General Knowledge 11th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ मे २०२४ : Current Affairs May 11, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने २०२४ या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा  सर्वोत्तम शहरांमध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे?

(A) न्यूयॉर्क

(B) दुबई

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(A) न्यूयॉर्क

(Q२) कोणत्या सर्व्हेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम दहा शहरांची यादी जाहीर केली आहे?

(A) फिच

(B) इंडिया रेटिंग

(C) टाईम आऊट

(D) लूक आऊट

Ans-(C) टाईम आऊट

(Q३) अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या पीएस रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी घेतली आहे?

(A) DRDO

(B) ISRO

(C) NASA

(D) SPACE X

Ans-(B) ISRO

(Q४) इस्रो ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या कोणत्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) PS 1

(B) PS 2

(C) PS 3

(D) PS 4

Ans-(D) PS 4

(Q५) इस्रो ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या PS 4 रॉकेट इंजिन मुळे किती टक्के कच्चा मालाची बचत होते?

(A) ९९

(B) ९८

(C) ९७

(D) ९६

Ans-(C) ९७

(Q६) कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) न्यूझीलंड

(C) इंग्लंड

(D) वेस्ट इंडिज

Ans-(B) न्यूझीलंड

(Q७) जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट कोणी तयार करून घेतली आहे?

(A) बिल गेट्स

(B) ईलॉन मस्क

(C) डोनाल्ड ट्रम्प

(D) मुकेश अंबानी

Ans-(A) बिल गेट्स

(Q८) जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेच नाव काय आहे?

(A) प्रोजेक्ट ८३५

(B) प्रोजेक्ट ८३१

(C) प्रोजेक्ट ८२५

(D) प्रोजेक्ट ८२१

Ans-(D) प्रोजेक्ट ८२१

(Q९) जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट तयार झाली असून तिची लांबी किती मीटर आहे?

(A) १२०

(B) ११९

(C) ११८

(D) ११७

Ans-(B) ११९

(Q१०) राष्ट्रीय तंत्रज्ञान दीन कधी साजरा केला जातो?

(A) १४ मे

(B) १३ मे

(C) १० मे

(D) ११ मे

Ans-(D) ११ मे

(Q११) लार्बन अँड टुब्रो L & T या कंपनीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) के स्टॅलिन

(B) एस सोमनाथ कुमार

(C) आर शंकर रमन

(D) पी गौरव कुमार

Ans-(C) आर शंकर रमन

(Q१२) potato फेस्टिवल चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

(A) नागालँड

(B) मणिपूर

(C) सिक्कीम

(D) मेघालय

Ans-(A) नागालँड

(Q१३) भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणुन कोणी पदभार स्वीकारला आहे?

(A) अश्विन कुमार

(B) विजय वर्मा

(C) अदिती परांजपे

(D) संजय भल्ला

Ans-(D) संजय भल्ला

(Q१४) कोणत्या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे ?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि फ्रान्स

(C) श्रीलंका आणि मॉरिशस

(D) जपान आणि जर्मनी

Ans-(B) भारत आणि फ्रान्स

(Q१५) भारत आणि फ्रान्स यांच्या सैन्यात कोणत्या राज्यात शक्ती या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) मेघालय

(B) त्रिपुरा

(C) नागालँड

(D) उत्तराखंड

Ans-(A) मेघालय

(Q१६) मेघालय राज्यात १३ ते २६ मे दरम्यान भारत आणि फ्रान्स या देशात कोणत्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) भारत

(B) युक्ती

(C) शक्ती

(D) आकाश

Ans-(C) शक्ती

(Q१७) इदरीस डेबी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे?

(A) पनामा

(B) चाड

(C) दक्षिण सुदान

(D) वेस्ट इंडीज

Ans-(B) चाड

 

(Q१८) मिखाईल मिशुस्टिन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

(A) रशिया

(B) चीन

(C) जर्मनी

(D) सिंगापुर

Ans-(A) रशिया

(Q१९) मिखाईल मिशुस्टिन यांची कितव्यांदा रशियाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे?

(A) पहिल्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) दुसऱ्यांदा

Ans-(D) दुसऱ्यांदा

(Q२०) कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) उत्तर प्रदेश

(C) नागालँड

(D) पंजाब

Ans-(C) नागालँड

(Q२१) नागालँड राज्यात कोहिमा  युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले असून हे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते?

(A) १९४४

(B) १९४१

(C) १९४२

(D) १९४५

Ans-(A) १९४४

(Q२२) नागालँड राज्यात कोणत्या देशाच्या राजदुताच्या हस्ते कोहीमा स्मारकाचे उद्घाटन झाले आहे?

(A) पोलंड

(B) दक्षिण आफ्रिका

(C) जपान

(D) इराण

Ans-(C) जपान

(Q२३) जागतिक स्थलांतर अहवाल २०२४ नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर कोणत्या देशात झाले आहे?

(A) अमेरिका

(B) युएई

(C) सौदी अरेबिया

(D) चीन

Ans-(B) युएई

(Q२४) भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI)गहू या पिकाची कोणती नवीन जात विकसित केली आहे?

(A) HD 3380

(B) HD 3385

(C) HD 3384

(D) HD 3386

Ans-(D) HD 3386

(Q२५) गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात कोणत्या संस्थेने विकसित केली आहे?

(A) ICAR

(B) MCAER

(C) IARI

(D) FAO

Ans-(C) IARI

(Q२६) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशकाने मार्चमध्ये किती टक्के वाढ नोंदवली आहे?

(A) ४.८

(B) ४.९

(C) ४.७

(D) ४.५

Ans-(B) ४.९

(Q२७) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या औद्योगक उत्पादन निर्देशकाने किती टक्के वाढ नोंदवली आहे?

(A) ५.८

(B) ५.७

(C) ५.९

(D) ५.५

Ans-(A) ५.८

(Q२८) जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे?

(A) चीन

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q२९) भारत देशात किती टन सोन्याचा साठा आहे?

(A) ८२३.०५

(B) ८२२.०९

(C) ८२५.०४

(D) ८२६.०७

Ans-(B) ८२२.०९

(Q३०) गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या सोन्याच्या साठ्यात किती टन वाढ झाली आहे?

(A) १३.४४

(B) १७.८८

(C) १५.६७

(D) १८.५१

Ans-(D) १८.५१


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा