Current Affairs 11th March 2024 : चालू घडामोडी ११ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 11th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 11, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 March 2024. Find Current General Knowledge 11th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ मार्च २०२४ : Current Affairs March 11, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) असिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) पाकिस्तान

(B) इराण

(C) इराक

(D) नेपाळ

Ans-(A) पाकिस्तान

(Q२) असिफ अली झरदारी यांची कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) तिसऱ्यांदा

(B) पहिल्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) पहिल्यांदा

Ans-(C) दुसऱ्यांदा

(Q३) असिफ अली झरदारी हे पाकिस्तान ची कितवे राष्ट्रध्यक्ष ठरले आहेत?

(A) १३ वे

(B) १४ वे

(C) १२ वे

(D) १० वे

Ans-(B) १४ वे

(Q४) खालीलपैकी कोणी निवडणुक आयुक्त पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) राजेश अग्रवाल

(B) जयंत सिन्हा

(C) पियूष गोयल

(D) अरुण गोयल

Ans-(D) अरुण गोयल

(Q५) मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे?

(A) ऋता तिवारी

(B) आयशा जैन

(C) क्रिस्टिना पिस्कोव्हा

(D) मारिया शारापोव्हा

Ans-(C) क्रिस्टिना पिस्कोव्हा

(Q६) कोणत्या देशाची क्रिस्टिना पिस्कोव्हा  मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेची विजेती ठरली आहे?

(A) युएई

(B) झेक प्रजासत्ताक

(C) सिंगापूर

(D) उरुग्वे

Ans-(B) झेक प्रजासत्ताक

(Q७) ७१ वी मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(A) भारत

 

(Q८) भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते?

(A) २४

(B) २६

(C) २५

(D) २८

Ans-(D) २८

(Q९) कसोटी क्रिकेट मध्ये ७०० बळी घेणारा कोण पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?

(A) डेल स्टेन

(B) जेम्स अँडरसन

(C) मिचेल स्टार्क

(D) जसप्रीत बुमराह

Ans-(B) जेम्स अँडरसन

(Q१०) जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेट मध्ये ७०० बळी घेणारा एकून कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) चौथा

(B) दुसरा

(C) पाचवा

(D) तिसरा

Ans-(D) तिसरा

(Q११) कसोटी क्रिकेट मध्ये एका डावात बळी सर्वाधिक वेळा घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताच्या आर.अश्विन ने कितवे स्थान पटकावले आहे?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) चौथे

(D) दुसरे

Ans-(C) चौथे

(Q१२) कसोटी क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विन ने किती वेळा बळी घेण्याचा विक्रम केला आहे?

(A) ३६

(B) ३८

(C) ४०

(D) ४२

Ans-(A) ३६

(Q१३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यातील सेला बोगद्याचे उद्घाटन केले आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) आंध्र प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) अरुणाचल प्रदेश

Ans-(D) अरुणाचल प्रदेश

(Q१४) अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) नरेंद्र मोदी

(C) पेमा खांडू

(D) अनुराग ठाकूर

Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q१५) अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उद्घाटन करण्यात आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती फूट आहे?

(A) १३ हजार

(B) १२ हजार

(C) ११ हजार

(D) १० हजार

Ans-(A) १३ हजार

(Q१६) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर करण्यात आला आहे?

(A) अनुराग कश्यप

(B) अनिल काकोडकर

(C) डॉ. सौम्या स्वामिनाथन

(D) सरोज पाटील

Ans-(C) डॉ. सौम्या स्वामिनाथन

(Q१७) युरोपियन फ्री ट्रेड असोसिएसन मधील किती देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) २

Ans-(B) ४

 

(Q१८) भारत आणि यूरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन च्या सदस्यांमध्ये झालेल्या करारा अंतर्गत पुढील १५ वर्षात देशात किती अब्ज डॉलर्स ची गुंतवणुक होणार आहे?

(A) १००

(B) १२५

(C) १५०

(D) २००

Ans-(A) १००

(Q१९) भारत आणि यरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील चार देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही?

(A) नॉर्वे

(B) स्विझरलँड

(C) आइसलँड

(D) सिंगापूर

Ans-(D) सिंगापुर

(Q२०) भारत आणि यरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील देशात मुक्त व्यापार करार कोणत्या ठिकाणी झाला आहे?

(A) न्युयॉर्क

(B) अबुधाबी

(C) नवी दिल्ली

(D) ओस्लो

Ans-(C) नवी दिल्ली

(Q २१) नवी दिल्ली येथे भारत आणि यरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील चार देशांसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारा अंतर्गत देशात किती लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत?

(A) १०

(B) १२

(C) ११

(D) १५

Ans-(A) १०

(Q २२) भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

(B) अमेरिका ओपन बॅडमिंटन स्पर्धा

(C) फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा

(D) इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन

Ans-(C) फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा

(Q २३) भारताचे बॅडमिंटन पटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ३

(B) २

(C) १

(D) ४

Ans-(B) २

(Q २४) कोणत्या देशाचा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे?

(A) इंग्लंड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) न्यूझीलंड

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q २५) प्रीटझकर वास्तुरचनाकार पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) यासीन भटकळ

(B) मारिया शारापोव्हा

(C) रिकेन यामामोटा

(D) यारिया सीमामोटो

Ans-(C) रिकेन यामामोटा

(Q २६) प्रीटझकर वास्तुरचनाकार पुरस्कार २०२४ जाहीर झालेले रिकेन यामामोटा हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(B) जपान

(Q २७) रिकेन यामामोटा हे प्रीटझकर पारितोषिक २०२४ मिळवणारे कितवे जपानी वास्तूरचनाकार आहेत?

(A) आठवे

(B) सातवे

(C) सहावे

(D) पाचवे

Ans-(A) आठवे

(Q २८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोर चे अनावरण केले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) हरियाणा

(C) तेलंगणा

(D) आसाम

Ans-(D) आसाम

(Q २९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आसाम राज्यात किती फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ वेलोर चे अनावरण केले आहे?

(A) १२०

(B) १२५

(C) १३०

(D) १३५

Ans-(B) १२५

(Q ३०) कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला रोगाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी गोवर आणि रूबेला चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) फ्रान्स

(D) मलेशिया

Ans-(A) भारत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT