Current Affairs 11th January 2024 : चालू घडामोडी ११ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 11th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 11, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 January 2024. Find Current General Knowledge 11th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ जानेवारी २०२४ : Current Affairs January 11, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ जानेवारी २०२४  महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) गुजरात येथील गांधीनगर येथे १० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शहा

(C) विजय रूपानी

(D) नितीन पटेल

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) १० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन कोण उपस्थित आहेत?

(A) जो बाइडन

(B) जॉर्जिया मेलॉनी

(C) शेख मोहम्मद बिन झायेद

(D) शेख हसीना

Ans-(C) शेख मोहम्मद बिन झायेद

(Q३) गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होत असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थीत आहेत?

(A) अमेरिका

(B) युएई

(C) चीन

(D) नेपाळ

Ans-(B) युएई

(Q४) गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरु करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज ने केली आहे?

(A) मेहसाणा

(B) गांधीनगर

(C) अहमदाबाद

(D) हजिरा

Ans-(D) हजिरा

(Q५) भारतीय नौदलासाठी पाहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) दृष्टी ११ स्टारलाईनर

(B) दृष्टी १३ स्टारलाईनर

(C) दृष्टी १० स्टारलाईनर

(D) दृष्टी १४ स्टारलाईनर

Ans-(C) दृष्टी १० स्टारलाईनर

(Q६) भारतीय नौदलासाठी दृष्टी १० स्टारलाईनर मानवरहीत विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे?

(A) DRDO

(B) अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस

(C) BEL

(D) HAL

Ans-(B) अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस

(Q७) अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस ने तयार केलेल्या मानव रहीत दृष्टी १० स्टारलाईनर विमानाचे अनावरण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले आहे?

(A) हैद्राबाद

(B) मुंबई

(C) दिल्ली

(D) बंगळुरू

Ans-(A) हैद्राबाद

(Q८) भारतीय स्वदेशी बनावटीच्या दृष्टी १० स्टारलाईनर मानव रहित विमानाची उडण्याची क्षमता सलग किती तास आहे?

(A) ४५

(B) ४०

(C) ३५

(D) ३६

Ans-(D) ३६

(Q९) पंजाब मध्ये ४००० कोटी रुपयांच्या २९ राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अरविंद केजरीवाल

(B) नितीन गडकरी

(C) भगवंत मान

(D) राघव चड्डा

Ans-(B) नितीन गडकरी

(Q१०) केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात २९ राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) आसाम

(D) पंजाब

Ans-(D) पंजाब

(Q११) सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी आणि क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील बर्णीहाट हे २०२३ या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?

(A) मणिपूर

(B) बिहार

(C) मेघालय

(D) सिक्कीम

Ans-(C) मेघालय

(Q१२) २०२३ या वर्षात देशात सर्वात प्रदुषित शहरात दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ८

(B) ५

(C) ७

(D) ६

Ans-(A) ८

(Q१३) ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड २०२३ ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) RBI

(B) Bank of Baroda

(C) Bank of Maharashtra

(D) union Bank of India

Ans-(D) union Bank of India

(Q१४) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) ब्राझील

(D) सिंगापुर

Ans-(B) भारत

(Q१५) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे २०२४ वर्षाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) श्रीलंका

(D) मालदीव

Ans-(A) भारत

(Q१६) युनोस्कोच्या जागतिक वारसा समितीची २०२४ मध्ये कितवी बैठक भारतात होणार आहे?

(A) ४५

(B) ४४

(C) ४६

(D) ४८

Ans-(C) ४६

(Q१७) पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात कोणत्या देशाच्या नौसेनाने SEA dragon २०२४ युद्ध सराव आयोजीत केला आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) जपान

Ans-(B) अमेरिका

(Q१८) अमेरिकेच्या नौसेनाने कोणत्या कालावधीत पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात SEA dragon २०२४ युद्ध सराव आयोजीत केला आहे?

(A) ८ ते २४ जानेवारी

(B) ९ ते ३० जानेवारी

(C) १० ते २८ जानेवारी

(D) ७ ते २५ जानेवारी

Ans-(A) ८ ते २४ जानेवारी

(Q१९) ते २४ जानेवारी दरम्यान पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेने आयोजीत केलेल्या SEA dragon २०२४ युद्ध सरावात खालीलपैकी कोणता देश सहभागी नाही?

(A) भारत

(B) जपान

(C) युएई

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q२०) यूनोस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक भारतात २१ ते ३१ जुलै २०२४ दरम्यान कोणत्या शहरात होणार आहे?

(A) मुंबई

(B) कोलकत्ता

(C) नवी दिल्ली

(D) वाराणसी

Ans-(C) नवी दिल्ली

(Q२१) देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) उज्जैन

(B) पंढरपूर

(C) शिर्डी

(D) तिरुपती

Ans-(A) उज्जैन

(Q२२) उज्जैन या ठिकाणी देशातील पाहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) मोहन यादव

(B) शिवराज सिंह चौहान

(C) मनसुख मांडविया

(D) हर्ष वर्धन

Ans-(C) मनसुख मांडविया

(Q२३) आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरु करणार आहे?

(A) सिंगापुर

(B) मलेशिया

(C) चीन

(D) श्रीलंका

Ans-(D) श्रीलंका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT