Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 11th December 2024 : चालू घडामोडी ११ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 21 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 11th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 11, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 December 2024. Find Current General Knowledge 10th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 11, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणाला चॅम्पियन ऑफ द अर्थ २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) माधव गाडगीळ
(B) पंजाबराव डख
(C) मेधा पाटकर
(D) अनिल काकोडकर
Ans-(A) माधव गाडगीळ

(Q२) खालीलपैकी कोणती संस्था क्यूएस क्रमवारी २०२५ मध्ये भारतातील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे?
(A) आयआयटी पवई
(B) आयआयटी खरगपूर
(C) आयआयटी दिल्ली
(D) आयआयटी मुंबई
Ans-(C) आयआयटी दिल्ली

(Q३) क्यूएस क्रमवारी २०२५ कोणते विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे?
(A) ऑक्सफर्ड
(B) टोरंटो
(C) दिल्ली
(D) MIT
Ans-(B) टोरंटो

(Q४) खालीलपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत?
(A) अनूप आगरवाल
(B) राजेश पाटील
(C) प्रितम कपूर
(D) राजेंद्र मेघवार
Ans-(D) राजेंद्र मेघवार

(Q५) खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना सुरू करण्यात आली आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) विजयवाडा
(D) सुरत
Ans-(C) विजयवाडा

(Q६) क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्क चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) बंगळुरू
(D) पुणे
Ans-(B) चेन्नई

(Q७) जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) १० डिसेंबर
(B) ११ डिसेंबर
(C) १३ डिसेंबर
(D) १४ डिसेंबर
Ans-(A) १० डिसेंबर

(Q८) जागतिक आणि हक्क दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) My right My country
(B) My right My future
(C) My right My self
(D) Our rights Our future Right now
Ans-(D) Our rights Our future Right now

(Q९) राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) इराक
(D) सौदी अरेबिया
Ans-(B) पाकिस्तान

(Q१०) आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे?
(A) चंद्रबाबू नायडू
(B) पवन कल्याण
(C) नागा चैत्यन्य
(D) मनोहर लाल खट्टर
Ans-(D) मनोहर लाल खट्टर

(Q११) युरोग्रिप टायर्स चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) एम एस धोनी
(D) वीरेंद्र सेहवाग
Ans-(C) एम एस धोनी

(Q१२) चेन्नई येथे कोणी क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्क चे उद्घाटन केले आहे?
(A) एम के स्टॅलिन
(B) चंद्रबाबू नायडू
(C) रेवंत रेड्डी
(D) आल्लू अर्जुन
Ans-(A) एम के स्टॅलिन

(Q१३) BCCI च्या कार्यकारी सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) जय शहा
(B) रॉजर बिन्नी
(C) राजीव शुक्ला
(D) देवजित सैकिया
Ans-(D) ) देवजित सैकिया

(Q१४) चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्मेंट फोरम २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) लखनऊ
(D) पटना
Ans-(B) नवी दिल्ली

(Q१५) अमेरिकेतील राज्य नेब्रास्का ने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृति दिन म्हणून घोषित केली आहे?
(A) ६ डिसेंबर
(B) ७ डिसेंबर
(C) ८ डिसेंबर
(D) ९ डिसेंबर
Ans-(A) ६ डिसेंबर

(Q१६) गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे?
(A) सुरत
(B) नाशिक
(C) जोधपुर
(D) चंदीगड
Ans-(C) जोधपुर

(Q१७) कोणत्या देशातील राज्य नेब्रास्का ने ६ डिसेंबर तारीख महात्मा गांधी स्मृति दिन म्हणून घोषित केली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका

(Q१८) गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जोधपुर (राजस्थान) येथे किती फूट उंचीच्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १४
Ans-(C) ११

(Q१९) नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्मेंट फोरम २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) जतिन प्रसाद
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
Ans-(B) जतिन प्रसाद

(Q२०) कोणत्या ठिकाणी आयएनएस तुशील युधनौका भारतीय नौदलात सामील झाली आहे?
(A) न्यूयॉर्क
(B) दुबई
(C) सेंट पीटर्सबर्ग
(D) कलिनिनग्राद
Ans-(D) कलिनिनग्राद


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा