Current Affairs 11th December 2023 : चालू घडामोडी ११ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 11th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 11, 2023

Daily Current Affairs (Date – 11th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 December 2023. Find Current General Knowledge 11th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 11, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख११ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

११ डिसेंबर २०२३

(Q१) महीला इंडियन प्रिमियर लीग आयपीएल २०२४ च्या हंगामाच्या खेळाडूच्या लीलावामध्ये कोनती भारतीय खेळाडू सर्वात महाग ठरली आहे?

(A)  रेणुका सिंग

(B)  शेफाली वर्मा

(C)  दीप्ती शर्मा

(D) काशवी गौतम

Ans- (D) काशवी गौतम

(Q२) वुमन इंडियन प्रीमियर लीग आयपीएल २०२४ साठी झालेल्या लीलावामध्ये सर्वाधिक बोली लागलेली विदेशी खेळाडू एनाबेल सदरलंड कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A)  श्रीलंका

(B) ऑस्ट्रेलिया

(C)  इंग्लंड

(D)  अमेरिका

Ans- (B) ऑस्ट्रेलिया

(Q३) मॉर्निंग कंसल्ट या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार कोण जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत?

(A)  नरेंद्र मोदींचा

(B)  डोनाल्ड ट्रंप

(C)  जो बाईडन

(D)  शी जिनपिंग

Ans- (A) नरेंद्र मोदी

(Q४) अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दीन कधी साजरा केला जातो?

(A)  १२ डिसेंबर

(B)  ११ डिसेंबर

(C)  १० डिसेंबर

(D)  १४ डिसेंबर

Ans- (C) १० डिसेंबर

(Q५) अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दीन २०२३ या वर्षाची थीम काय आहे?

(A) सर्वासाठी आरोग्य

(B) सर्वासाठी स्वातंत्र, समानता आणि न्याय

(C)  सर्वासाठी शिक्षण

(D)  सर्वासाठी न्याय

Ans- (B) सर्वासाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय

(Q६) राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्या देवी स्त्री शक्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A  रेश्मा पुणेकर

(B) सुरेखा पुणेकर

(C)  विजया वाड

(D)  रुपाली ठोंबरे

Ans- (A) रेश्मा पुणेकर

(Q७) छत्तीसगड राज्याचा मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A)  रमण सिंह

(B)  अर्जुन मुंडा

(C)  विष्णू देव साय

(D)  सर्वानंद सोनोवाल

Ans- (C) विष्णू देव साय

(Q८) विष्णू देव साय हे कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहेत?

(A)  राजस्थान

(B)  मध्यप्रदेश

(C)  ओडिसा

(D) छत्तीसगड

Ans- (D) छत्तीसगड

(Q९) भारत आणि दक्षिण कोरिया देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

(A)  ५०

(B)  २५

(C)  ६०

(D)  ७५

Ans- (A) ५०

(Q१०) भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणीक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अमिताभ बच्चन

(B)  नसुरद्दिन शहा

(C)  जावेद अख्तर

(D)  सलीम खान

Ans- (C) जावेद अख्तर

(Q११)  महिलांना मोफत बस प्रवास देणारी महालक्ष्मी योजना कोणत्या राज्याच्या सरकारने सुरु केली आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  गोवा

(C)  बिहार

(D)  तेलंगणा

Ans- (D) तेलंगणा

(Q१२) तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी कोणती योजना सुरू केली आहे?

(A)  रेणुका

(B) महालक्ष्मी

(C)  पार्वती

(D)  सीता

Ans- (B) महालक्ष्मी

(Q१३) तेलंगणा राज्य सरकारने आरोग्य श्री योजनेच्या विमा कवच ची मर्यादा किती लाखा पर्यंत वाढवली आहे?

(A) १२

(B) ११

(C) १०

(D) १५

Ans- (C) १०

(Q१४)  कोणत्या राज्य सरकारने राज्यातील जनतेला घरपोच सेवा देण्यासाठी तुहाडे द्वार ही सेवा योजना सुरू केली आहे?

(A)  राजस्थान

(B)  पंजाब

(C)  गोवा

(D)  हरियाणा

Ans- (B) पंजाब

(Q१५)  स्टार्टअप कॉनक्लेव्ह –२०२३ परिषद देशात कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A)  गांधीनगर

(B)  मुंबई

(C)  कोलकता

(D)  दिल्ली

Ans- (A) गांधीनगर

(Q१६) कोणत्या सौर मोहिमेच्या सुट या दुर्बिणीने सूर्याचे पहिले प्रकाश चित्र प्राप्त केले आहे?

(A)  रवी एल-१

(B)  भास्कर -२

(C)  दिनकर एच-२

(D)  आदित्य एल-१

Ans- (D) आदित्य एल-१

(Q१७)  आदित्य एल-या सौर मोहिमेची सूट ही दुर्बीण किती नॅनो मीटर तरंगलांबीसाठी तयार करण्यात आली आहे?

(A)  २००-४००

(B)  ३००-५००

(C)  २५०-५००

(D)  ४००-६००

Ans- (A) २००-४००


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT