Current Affairs 11th August 2023 : चालू घडामोडी ११ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 11th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 11, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 August 2023. Find Current General Knowledge 11th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 11, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात ११ ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरु करण्याची घोषणा कोणी केली आहे?

(A) भारत सरकार

(B) महाराष्ट्र सरकार

(C) राष्ट्रपती भवन

(D) सर्वोच्च न्यायालय

Ans-(D) सर्वोच्च न्यायालय

(Q२) दादर येथील इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?

(A) ३५०

(B) ३००

(C) २००

(D) २५०

Ans-(A) ३५०

(Q३) आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या इजीप्त देशाचा जुलै महिन्यातील चलणवाढीचा दर किती टक्के नोंदविला गेला आहे?

(A) ३४.५%

(B) ३३.२%

(C) ३८.२%

(D) ३५.६%

Ans-(C) ३८.२%

(Q४) कोणत्या देशाचे नॅशनल असेंम्बली हे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित केले आहे?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) चीन

(D) नेपाळ

Ans-(B) पाकिस्तान

(Q५) राजस्थान मध्ये OBC समाजाच्या आरक्षणा मध्ये किती टक्के वाढ केली आहे?

(A) ६%

(B) ५%

(C) ४%

(D) ८%

Ans-(A) ६%

(Q६) राजस्थान मध्ये ओबीसी समाजाला एकूण किती टक्के आरक्षण लागू झाले आहे?

(A) २३%

(B) २४%

(C) २७%

(D) २८%

Ans-(C) २७%

(Q७) राजस्थान मध्ये OBC समाजाची एकूण लोकसंख्या किती टक्के आहे?

(A) ५०%

(B) ५२%

(C) ५१%

(D) ५५%

Ans-(B) ५२%

(Q८) RBI च्या पतधोरण समितीने रेपो दर किती टक्क्यावर स्थिर ठेवला आहे?

(A) ५.६%

(B) ६.७%

(C) ५.८%

(D) ६.५%

Ans-(D) ६.५%

(Q९) RBI च्या पतधोरण समितीने जुलै ते सप्टेंबर तिमाहीत किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?

(A) ६.५%

(B) ६.२%

(C) ६.७%

(D) ६.८%

Ans-(B) ६.२%

(Q१०) RBI ने २०२३-२४ वर्षांसाठी किरकोळ महागाई दराचे अनुमान ५.१% वरून किती टक्के केले आहे?

(A) ५.४%

(B) ५.५%

(C) ६.५%

(D) ६.६%

Ans-(A) ५.४%

(Q११) कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी स्मार्ट फोन योजनेचा शुभारंभ केला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) कर्नाटक

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान

(Q१२) इंदिरा गांधी स्मार्ट फोन योजने अंतर्गत राजस्थान सरकार पहिल्या टप्प्यात किती  महिलांना स्मार्ट फोन देणार आहे?

(A) २० लाख

(B) ३० लाख

(C) ४० लाख

(D) ५० लाख

Ans-(C) ४० लाख

(Q१३) १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्रातील कोणत्या जिल्याला मिळाले आहे?

(A) नागपूर

(B) छत्रपती संभाजीनगर

(C) मुंबई

(D) नाशिक

Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

(Q१४) सध्या महाराष्ट्र राज्यात किती इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहेत?

(A) १६२

(B) १६०

(C) १६५

(D) १६३

Ans-(D) १६३

(Q१५) महाराष्ट्रात २०२२-२३ वर्षात किती कोटी इथेनॉल निर्मिती झाली आहे?

(A) २४०

(B) २४३

(C) २४४

(D) २४५

Ans-(C) २४४

(Q१६) मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्ताची नियुक्ती नियम कालावधी विधेयक-२०२३ कोणी राज्यसभेत मांडले आहे?

(A) रमेश जयराम

(B) अर्जुनराम मेघवाल

(C) कपिल सिब्बल

(D) अनुराग ठाकूर

Ans-(B) अर्जुनराम मेघवाल

(Q१७) मुख्य निवडणूक आयुक्ताच्या निवड संबधी केंद्र सरकारने आणलेल्या नवीन विधेयका मध्ये निवड समितीतुन कोणाला वगळण्याची तरतूद आहे?

(A) पंतप्रधान

(B) राष्ट्र्पती

(C) राज्यपाल

(D) सरन्यायधिश

Ans-(D) सरन्यायधिश

(Q१८) केंद्र सरकारणे राज्यसभेत मांडलेल्या  मुख्य निवडणूक आयुक्ताच्या निवड संबधी विधेयकात निवड समिती मध्ये सरन्यायधिश ऐवजी कोणाचा समावेश करण्याची शिफारस आहे?

(A) केंद्रीय मंत्री

(B) मुख्यमंत्री

(C) राज्यपाल

(D) उपराष्ट्रपती

Ans-(A) केंद्रीय मंत्री

(Q१९) महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे?

(A) सारथी

(B) महाज्योती

(C) अमृत

(D) बार्टी

Ans-(C) अमृत

(Q२०) देशातील २१ वे आएआएएम कोठे होणार आहे?

(A) नाशिक

(B) मुंबई

(C) पुणे

(D) कोल्हापूर

Ans-(B) मुंबई

(Q२१) मुंबई येथे देशातील २१ वे आएआएएम होणार आहे याधी महाराष्ट्र राज्यात फक्त कोठे आएआएएम होते?

(A) नागपूर

(B) पुणे

(C) अमरावती

(D) नाशिक

Ans-(A) नागपूर

(Q२२) इंडिया मेडटेक एक्सपो-२०२३ चे आयोजन देशात कोठे करण्यात येणार आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) बंगळूरू

(D) गांधीनगर

Ans-(D) गांधीनगर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT