Current Affairs 11th April 2024 : चालू घडामोडी ११ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 11th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 11, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 April 2024. Find Current General Knowledge 11th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ एप्रिल २०२४ : Current Affairs April 11, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) दारासिंग खुराणा

(B) अजय पाटील

(C) सतेज देशमुख

(D) आदित्य सरपोतदार

Ans-(A) दारासिंग खुराणा

(Q२) लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी निवड झालेले दारासिंग खुराणा हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहेत?

(A) नांदेड

(B) हिंगोली

(C) परभणी

(D) लातूर

Ans-(C) परभणी

(Q३) बिझनेस आणि व्यवस्थापन क्षेनीतील जगातील पहिल्या २५ संस्थांमध्ये भारतातील कोणत्या आयआयएम चा समावेश झाला आहे?

(A) बंगळुरू

(B) अहमदाबाद

(C) कोलकाता

(D) दिल्ली

Ans-(B) अहमदाबाद

(Q४) जगातील पहिल्या किती बिझनेस आणि व्यवस्थापन क्षेणीतील संस्थांमध्ये आयआयएम अहमदाबाद चा समावेश झाला आहे?

(A) ३०

(B) २०

(C) ३५

(D) २५

Ans-(D) २५

(Q५) QS रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?

(A) मुंबई विद्यापीठ

(B) बनारस हिंदू विद्यापीठ

(C) JNU विद्यापीठ नवी दिल्ली

(D) अलिगड मुस्लिम विद्यापीठ

Ans-(C) JNU विद्यापीठ नवी दिल्ली

(Q६)  भारताचे जैन अध्यात्मिक गुरु लोकेश मुनी यांना कोणत्या देशाच्या रास्ट्रध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) सिंगापुर

(B) अमेरिका

(C) इंग्लंड

(D) जपान

Ans-(B) अमेरिका

(Q७) भारतातील कोणत्या जैन अध्यात्मिक गुरू ना अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) लोकेश मुनी

(B) विद्यासागर महाराज

(C) आचार्य प्रल्हाद

(D) कृष्णराज देव

Ans-(A) लोकेश मुनी

(Q८) जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपॅटायटीस अहवाल २०२४ नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) तिसऱ्या

(B) दुसऱ्या

(C) पहिल्या

(D) दुसऱ्या

Ans-(D) दुसऱ्या

(Q९) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटीस चे रुग्ण कोणत्या देशात आहेत?

(A) रशिया

(B) चीन

(C) फ्रान्स

(D) जर्मनी

Ans-(B) चीन

(Q१०) २०२२ मध्ये जागतिक स्तरावरील एकूण हिपॅटायटिस च्या रुग्णाच्या किती टक्के रुग्ण भारतात होते?

(A) १३.४

(B) १४.३

(C) १०.६

(D) ११.६

Ans-(D) ११.६

(Q११) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या महीन्यात भारताची इलेक्ट्रॉनिक निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) २१.८

(B) २३.५

(C) २२.४

(D) २४.१

Ans-(C) २२.४

 

(Q१२) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या महीन्यात भारताची इलेक्ट्रॉनिक निर्यात किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?

(A) २०

(B) २५

(C) ३०

(D) ३५

Ans-(A) २०

(Q१३) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे?

(A) ईशान किशन

(B) यशस्वी जयस्वाल

(C) रिंकू सिंग

(D) शुभमन गील

Ans-(D) शुभमन गील

(Q१४) इटलीत खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धेत मिश्र गटात मुंबई च्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) कांस्य

(Q१५) खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या आहेत?

(A) इटली

(B) तैवान

(C) इस्राईल

(D) पेरू

Ans-(A) इटली

(Q१६) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) चिपळूण

(B) गुहागर

(C) सावंतवाडी

(D) गणपती पोळे

Ans-(C) सावंतवाडी

(Q१७) ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप २०२७ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) दक्षिण आफ्रिका

(C) ऑस्ट्रेलिया

(D) श्रीलंका

Ans-(B) दक्षिण आफ्रिका

(Q१८) ग्राम स्वराज्य मध्ये या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे?

(A) मोरेवाडी

(B) बावडा

(C) जयसिंगपूर

(D) आंबेगाव

Ans-(A) मोरेवाडी

(Q१९) पिटर हिग्ज यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०१०

(B) २०११

(C) २००९

(D) २०१३

Ans-(D) २०१३

(Q२०) पिटर हिग्ज यांचे निधन झाले. त्यांना २०१३ साली कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते?

(A) अर्थशास्त्र

(B) साहित्य

(C) भौतिकशास्त्र

(D) रसायनशास्त्र

Ans-(C) भौतिकशास्त्र

(Q२१) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ११ एप्रिल

(B) १० एप्रिल

(C) १३ एप्रिल

(D) १४ एप्रिल

Ans-(A) ११ एप्रिल

(Q२२) ११ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन म्हणुन साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

(A) २००५

(B) २००४

(C) २००३

(D) २००२

Ans-(C) २००३

(Q२३) ISRO ला कोणत्या मिशन साठी प्रतिष्ठीत जॉन एल जैक स्विगर्ट ज्युनिअर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) गगणयान

(B) चांद्रयान ३

(C) मंगळयान

(D) सूर्ययान

Ans-(B) चांद्रयान ३

(Q२४) ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन च्या प्रमुखपदी एयर इंडियाने कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) एन चंद्रशेखर

(B) राजेश अग्रवाल

(C) अनुराग ठाकूर

(D) जयराज शनमुगम

Ans-(D) जयराज शनमुगम

(Q२५) सुरिंदर चावला यांनी नुकताच कोणत्या बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) Bank of Baroda

(B) Paytm payment Bank

(C) State Bank of India

(D) Airtel payment Bank

Ans-(B) Paytm payment Bank


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT